शुक्रवारी खरेदी करा या 5 वस्तू व्हाल मालामाल.

जरा हटके

नमस्कार मित्रांनो.

हिंदू धर्मामध्ये कोणतीही वस्तू खरेदी करताना मुहूर्त पाहिला जातो. पण आजकाल मुहूर्त पाहणे शक्य नाहीये आणि त्यामुळेच आज आम्ही अशा 5 वस्तू तुम्हाला सांगणार आहोत की ज्या जर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी खरेदी केल्या तर अत्यंत शुभ असे परिणाम पाहायला मिळतात.

तुमच्या पैशांमध्ये धनामध्ये वाढ होते आणि एकंदरीतच तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला खूप फायदेशीर अशा या गोष्टी असतात.
मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की शनिवारच्या दिवशी आपण लोखंडी वस्तू चुकूनही खरेदी करू नयेत. त्यामुळे धन हानी होते.

ज्या किमतीची वस्तू आपण शनिवारी खरेदी करू त्याच्या किमान निम्म्या किमतीपर्यंत तोटा आपल्याला शनिवारच्या दिवशी या वस्तू खरेदी केल्याने होत असतो आणि जीवनामध्ये आर्थिक समस्या येतात. त्या वेगळ्याच म्हणजे सांगण्याचा उद्देश हा की मुहूर्त पाहून वस्तू खरेदी करावे लागतात.

पण ते जर शक्य नसेल तर शुक्रवार या दिवशी तुम्ही या 5 वस्तू खरेदी करा. तुम्हाला यांनी विशेष लाभ नक्की होतील. कोणत्या ना कोणत्या तरी क्षेत्रात तुम्हाला याचा लाभ नक्की होणार आहे. ती वस्तू आहे ती म्हणजे श्री लक्ष्मी आणि श्री गणेश यांचे फोटो. प्रत्येक हिंदू धर्मियांच्या घरी लक्ष्मीचा आणि श्री गणेशांचा फोटो असायलाच हवा.

दिवाळी आली, दसरा आला की आपण यांची पूजा करत असतो. तर तुम्ही यांचा फोटो शुक्रवार या दिवशी खरेदी करा. किंवा लक्ष्मी गणेश यांची मूर्ती जरी आली तरीही चालेल. तुम्हाला खूप फायदा यामुळे होईल. तुमच्या व्यापारामध्ये वाढ होईल. नोकरीमध्ये प्रमुख प्रमोशन्स मिळतील.

एकत्रित कुटुंबाची आर्थिक स्थिती खूप चांगली होणार आहे. जर तुम्हाला जास्त फायदा असेल तर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा हे फोटो ठेवू शकता. हे सिक्रेट ठेवू शकता. दुसरी गोष्ट मित्रांनो किंवा चांदीची भांडी जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर त्यासाठी सुद्धा शुक्रवारचा दिवस अतिशय शुभ समजला जातो.

या दिवशी भांडी खरेदी केल्याने गुरु क्लेश दूर होतो. म्हणजे घरामध्ये जर काही वास्तुदोष असेल तर तो यामुळे दूर होतो. असं मानलं जातं तिसरी गोष्ट पिवळी कवडी आणि गोमती चक्र. मित्रांनो या 2 वस्तू आहेत. या 2 वस्तू शुक्रवारच्या दिवशी खरेदी करणं अतिशय शुभ असतं.

तुम्ही शुक्रवारी 5 पिवळ्या कवड्या आणि अकरा गोमती चक्र खरेदी करा आणि एका पिवळ्या वस्त्रांमध्ये म्हणजे पिवळ्या कापडामध्ये बांधून ठेवा. आणि अशी ही पुरचुंडी तुम्ही ज्या ठिकाणी तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवता.

तिजोरी असेल किंवा तुमचा पैशाचा गल्ला असेल. तर त्यामध्ये ठेवू शकता. बँकेतील लॉकरमध्ये सुद्धा ठेऊ शकता. यामुळे आपल्या धोरणांमध्ये वाढ होते. आपल्या पैशांमध्ये वाढ होते. किंवा आपल्या व्यवसाय असेल त्यामुळे उत्तम प्रगती होते.

चौथी वस्तू मित्रांनो तुमची हिशोबाच्या वह्या असतात. आपण वही खात असत. वही खरेदी करताना सुद्धा त्या शुक्रवारी खरेदी करा. आणि ह्या वह्या खरेदी केल्यानंतर त्यावर ती चंदनाने तुम्ही स्वस्तिक काढा. त्या वह्यांची पूजा करा. जर चंदन नसेल तर तुम्ही हळद आणि तांदूळ यांचा सुद्धा वापर करू शकता.

तर चंदाने किंवा हळद आणि तांदळाने स्वस्तिक काढा या वह्यांची पूजा करा. आणि नंतर या वह्या तुम्ही एक दिवस तिजोरी ठेवून दुसर्‍या दिवसापासून त्यांचा वापर सुरू करू शकता. आणि शेवटची वस्तू इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक साहित्य जसे की टीव्ही असेल फ्रिज असेल. मिक्सर असेल. कुलर असेल

किंवा वाहन तुम्हाला टूव्हीलर फोरव्हीलर घ्यायचे असेल. तर यासाठीसुद्धा शुक्रवार हा दिवस अतिशय शुभ समजला जातो. या दिवशी या वस्तूंची खरेदी केल्याने या वस्तू दीर्घकाळ टिकतात. त्यांच्या मेंटेनन्स वर तुम्हाला जास्त खर्च येत नाही.

एकंदरीत काय तर या वस्तू तुम्हाला शुभदायी ठरतात. या वस्तूंनी तुम्हाला लाभ होतो. तोटा किंवा हानी होत नाही. तर मित्रांनो अशा या 5 वस्तू तुम्हीसुद्धा शुक्रवारच्या दिवशी खरेदी करा.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *