शुभ संयोग ; जानेवारी महिन्याची सुरुवात होताच मोत्यासारखे चमकणार तूळ राशीचे नशीब!

राशिभविष्य अध्यात्मिक वास्तूशास्त्र

मित्रांनो, ज्योतिषानुसार जानेवारी महिन्यात बनत असलेली ग्रहदशा, ग्रहांची होणारी राशातंरी ग्रहुत्या आणि एकूणच ग्रह नक्षत्राचा बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव तूळ राशीच्या जीवनात पडण्याचे संकेत आहेत. जानेवारी महिन्यापासून आपला भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे.

जानेवारी महिना आपल्या राखीसाठी सर्वांच्या दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्याची सुरुवात अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. कारण महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्ताने जानेवारी महिन्याची सुरुवात होणार आहे आणि पंचागानुसार या दिवशी चंद्र आणि शनी यांची युती होत आहे.

त्यानंतर 6 जानेवारी रोजी बुध ग्रह कुंभ राशीत गोचर करणार आहेत. जानेवारी महिन्यात एकूण 5 ग्रह राशि परिवर्तन करणार आहेत आणि गुरूचा उदय होणार आहे. गुरु ग्रह उदित होणार आहेत. दिनांक 6 जानेवारी रोजी बुध ग्रह कुंभ राशीत गोचर करणार असून, 14 जानेवारी रोजी सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे.

मित्रांनो 16 जानेवारी रोजी राहू मेष राशीत प्रवेश करणार असून, केतू तूळ राशीत प्रवेश करणार आहे. दिनांक 18 जानेवारी रोजी गुरूचा पूर्वेस उदय होणार आहे. दिनांक 24 जानेवारी रोजी बुधाचे मीन राशीत गोचर होणार आहे, तर 31जानेवारी रोजी शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत.

मित्रांनो एकूणच ग्रह नक्षत्राचा बनत असलेला हा संयोग तुळ राशिच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येण्याचे संकेत आहेत. आता इथून येणारा पुढचा काळ आपल्यासाठी अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. आता प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही.

आपल्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होतील. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. भोगविलायतेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. व्यवसायाला नवीन चालना प्राप्त होणार आहे.

त्याचबरोबर उद्योग व्यापार, समाजकारण, राजकारण, नोकरी, कार्यक्षेत्र, कला, साहित्य, शिक्षण नोकरी, राजकीय जीवन, संसारिक जीवन अशा अनेक क्षेत्रात सुखाचे सुंदर दिवस येण्याचे संकेत आहेत. सामाजिक जीवनात आपला मान वाढणार आहे. हा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने उत्तम शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत आणि आता प्रगतीला वेळ लागणार नाही. व्यवसाय उद्योगात प्रगतीचे नवे साधन आपल्याला प्राप्त होतील.

कमाईच्या साधनांमध्ये देखील वाढ होणार आहे. संसारिक आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. हा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार काळ ठरणार आहे.

जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार असून येणार आर्थिक व्यवहार जुळून येणार आहे. नवीन आर्थिक व्यवहारांना चालना प्राप्त होईल. अचानक धनलाभाचे योग देखील जमून येऊ शकतात. मार्च महिना आपल्यासाठी सर्वच दृष्टीने शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत.

अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *