श्री कृष्ण जन्माष्टमी हा सण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात झाला. या दिवशी मथुरा आणि वृंदावनमध्ये कृष्णाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
रक्षाबंधनाप्रमाणे यंदाही कृष्ण जन्माष्टमीच्या तारखेबाबत संभ्रम आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी 18 ऑगस्टला आहे. याशिवाय, या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला सजवा आणि त्यांना अष्टगंधाचे चंदन, अक्षत आणि रोळी यांचे तिलक लावा. यानंतर माखन मिश्रीला अर्पण करून इतर पदार्थ अर्पण करावेत. विसर्जनासाठी हातात फुले व तांदूळ टाकून देवाची मनोभावे पूजा करावी.
या पूजेत काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या वस्तू वापरू नका हे लक्षात ठेवा. तसेच या दिवशी हा एक उपाय नक्कीच केला पाहिजे… हा उपाय केल्यास, आपल्या जीवनातील सर्व कष्ट अडचणीं दूर होऊन आपल्याला सुख समृद्धी पण आता प्राप्त होते. हा उपाय अत्यंत साधा व सोपा असा आहे. गाईला आपल्या हिंदू धर्मात देवी मानले जाते.
कारण गाईमध्ये 33 कोटी देव-देवतांचे एकत्रित वास्तव्य असते, म्हणून या दिवशी आपण सर्व देवांचा एकत्रित आशीर्वाद मिळविण्यासाठी एक खूप छान असा गाईच्या उपाय करणार आहोत. त्यासाठी आपल्याला सर्वात आधी श्रीहरी विष्णू भगवंत आणि देवी लक्ष्मीचे पूजन करायचे आहे. भगवंतांचे पूजन करण्यापूर्वी या दिवशी गंगेच्या पाण्याने स्नान करावे.
नदीवर जाऊन स्नान करावे. जर नदीवर जाऊन स्नान करून स्वच्छ नसेल, तर घरी आंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगेचे पाणी टाकून त्या पाण्याने स्नान करावे. मग देवाला मनोभावे नमस्कार करावा. अर्पण करावा. त्यानंतर एक ताजी पोळी बनवून पोळीही देवाला नैवेद्य दाखवावा आणि ही पोळी भगवंतांना नैवेद्य म्हणून अर्पण करावे आणि तीच पोळी उचलून गाईला खाऊ घालावी.
कारण गाईने पोळी खाल्ली म्हणजे स्वतः भगवंतांनी ग्रहण केल्याप्रमाणे होते. गाय पोळी खात असताना आपली जी काही इच्छा किंवा मनोकामना असे मी मनातल्या मनात सांगावी. नमस्कार करावा. जर शक्य झाले तर काही लाल-पिवळी फळे खायला द्यावी. हिरवा चारा खाऊ घालावा. यामुळे आपल्या इच्छा मनोकामनाचे पूर्तता खूप लवकर होते…