नमस्कार मित्रांनो,
हा आयुर्वेदामधला छोटासा जबरदस्त पदार्थ वापरा सांगितलेल्या पद्धतीने कुठल्याही प्रकारची नस तुमच्या शरीरामध्ये चॉकप झालेली असेल तर अक्षरशः नसामध्ये अडकलेल्या पदार्थ पाणी पाणी होऊन ती नस पूर्णपणे मोकळी होईल. सांधेदुखीची समस्या असेल, मान दुखी ची समस्या असेल, मनका दुखत असेल तुमचा.
खूप कुठल्याही नंबरचा मनका असेल, तो दुखत असेल किंवा सांधेदुखीचा, गुडघेदुखीचा त्रास असेल, टाच दुखीची समस्या असेल अशा प्रकारची कुठलीही समस्या तुमच्या शरीरामध्ये असेल किंवा मुका मार लागलेला असेल त्या ठिकाणी रक्त साखळलेलं असेल आणि त्यामुळं नस तुमची दबलेली असेल आणि त्या वेदना खूप दिवसापासून होत असतील तर या सर्व समस्यातून या साध्या घटकाने पूर्णपणे, 100 टक्के निघून जातात.
त्यानंतर तुम्हाला दहा छोटासा पदार्थ कोणता आहे याचा वापर कसा करायचा आहे ते खूप महत्त्वाचा आहे तेव्हा माहिती तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा. हा छोटासा पदार्थ आपल्याला सर्वत्र उपलब्ध होतो. अगदी साधा पदार्थ आहे परंतु इतका ज ब र द स्त पदार्थ आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त तीन घटक लागणार आहेत.
त्याच्यामधला तो पहिला घटक आहे ते आहे सरसोच तेल किंवा मोहरीचे तेल त्याला म्हणतो. हे सांधे दुखीसाठी अ त्यं त उत्तम घटक आहे. नसा मोकळ्या करण्यासाठी नसा ढिल्या करण्यासाठी मोहरीचं तेल किंवा सरसोचे तेल खूप उपयोगी असत. म्हणून आपल्या 50 ग्राम सरसोचे तेल घ्यायचा आहे.
दुसरा घटक आपल्यासाठी लागणार आहे ते आहे भीमसेनी कापूर. भीमसेनी कापूर जर तुम्हाला उपलब्ध नाही झाला तुम्ही साधा कापड सुद्धा वापरू शकता. परंतु जर उपलब्ध झाला तर भीमसेनी कापूर तुम्हाला वापरायचा आहे. आणि तिसरी जी आणि अ त्यं त महत्त्वाचा घटक आपल्यासाठी वापरायचा आहे.
ते आहे हा घटक याला आपण म्हणतो ओवा फुल. ओव्यांमधून हा घटक काढलेला असतो वओव्याच्या डिस्टीलेशन प्रोसेसमधून त्याचा अर्क काढला जातो. ओव्यांमध्ये 1 उडन शील तत्त्व असतं त्यामधून हा जो घटक आहे तो काढला जातो. त्याला थायमलसुद्धा म्हटलं जातं.
ओवा फुल या नावाने तुम्हाला हा घटक कुठल्याही किराणा दुकानांमध्ये किंवा आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहजरीत्या मिळेल. आपल्याला ओवा फुल आणायचा आहे आणि ही जी ओवा फुल आहे ते आपल्याला पाच ते दहा ग्राम घ्यायचा आहे. 50 ग्रॅम ऑईलसाठी आणि त्यासाठी आपल्याला चार ते पाच वड्या कापून वापरायचा आहे.
ओवा फुल आणि कपूर जेव्हा आपण एकत्र कुटतो तेव्हा कापरच अक्षरशः पाणी होतं. ज्या तुमच्या शरीरामध्ये नस दबलेली असेल, आवडलेली असेल किंवा त्याच्यामध्ये घाण अटकलेली असेल तर त्याच अक्षरशः या घटकाने पाणी होतो आणि तुमची नस पूर्णपणे मोकळी होते. जेव्हा आपण एकत्र कुटतो त्याच पूर्णपणे पाणी झालेला आहे.
हे जे पेस्ट तयार झालेला आहे हा आपल्याला या 50 ग्रॅम मोहरीच्या तेलामध्ये मिक्स करायचा आहे. त्याला चांगल्या रीतीने हालवून घ्यायचा आहे आणि ही वापरण्यासाठी आपल्याला हे नेहमी हवाबंद डबे मध्ये ठेवायचे आहे. जे झाकण असलेल्या बाटलीमध्ये भरून ठेवायचे आहे. याचा वास आपल्याला जाऊ द्यायचा नाही. ज्या ठिकाणी तुमची नस अकडलेली आहे, नस दबलेली आहे अशा ठिकाणी हळुवार मालिश करायची आहे.
आंघोळीच्या आधी जर तुम्ही एक दीड तासांनी उपाय केला तर अ त्यं त उत्तम आहे किंवा संध्याकाळी झोपायच्या आधी सुद्धा करू शकता. त्याचबरोबर गुडघेदुखीचा त्रास असेल, मणका एखादा तुमचा दुखत असेल, फ्रोजन शोल्डर ची समस्या असेल तर ज्या ठिकाणी तुम्हाला वेदना होत आहे त्या ठिकाणी याचा वापर करायचा हलक्या हाताने मालिश करायचे.
त्या ठिकाणी जमलेल्या किंवा साकळलेले जे रक्त आहे ते पूर्णपणे पांगल जाते यांनी आणि शरीरामधल्या वेदना तुमच्या पूर्णपणे निघून जातात. मणक्याच्या त्रासांमध्ये सुद्धा असंच असतं 2 मणक्याच्या मध्ये आपल्या विविध प्रकारच्या नसा असतात. त्या ठिकाणच्या नसामध्ये जर ब्लॉकेज असेल तर आपल्याला प्रचंड वेदना होतात. तर या नसांमधील ब्लॉकेज काढण्यासाठी तिथलं रक्त पांगवण्यासाठी हा अ त्यं त महत्त्वाचा घटक आहे.
आणि हळुवार हलक्या हाताने मालिश करायचे आहे. जर तुमची टाच दुखत असेल, टाच दुखीचे बऱ्याच जणांना समस्या असते. जर तुमच्या टाच दुखत असेल तर टाचवर आपल्याला हे लावायचा आहे. राहू द्यायचं आहे त्याला एक दीड तास आणि हे लावल्याबरोबर तुम्हाला हलकी हलकी त्या बाजूपासून दुसरीकडे अशा मुंग्या पांगल्यासारखे वाटते.
रक्त पसरले सारखा तुम्हाला जाणवेल तर टाच दुखीला हे लावायचे आहे. टाचेवर लावायचा आहे एक दीड तास राहू द्यायचा आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनिट आपल्याला आपले जे पाय आहेत ते कोमट पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहे. ज्यांना टाच दुखीची समस्या आहे अशांसाठी टाच दुखी तुमची कायमस्वरूपी बंद होते. मणका दुखीचा त्रास असेल, मान दुखत असेल, गुडघेदुखीचा असेल किंवा नस दबलेली असेल सलग अकरा दिवस याचा वापर करायचा आहे आपल्याला.
पहिल्या दिवसापासून तुम्हाला पूर्णपणे आराम मिळेल. परंतु शरीरावर पूर्ण याचा इफेक्ट जाणवण्यासाठी आणि तुमच्या शरीरामधून तुमच्या ज्या वेदना आहेत तुमचा आजार आहे तो पूर्णपणे घालवण्यासाठी अकरा दिवस तुम्ही सलग याचा वापर करा. तर हा सहज रित्या उपलब्ध होणार घटक आहेत तुम्ही अवश्य वापर करा धन्यवाद.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.