शत्रु ग्रहांच्या गतीमुळे लवकरच या राशीच्या जातकांना मिळणार आहे फायदा, जीवनामध्ये घडून येतील अनपेक्षित बदल !

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्योतिष शास्त्रामध्ये अनेकदा ग्रहांची युती पाहायला मिळते. एक ग्रह दुसऱ्या ग्रहांमध्ये तसेच राशीमध्ये परिवर्तन करत असतो. अनेकदा गोचर होते. अनेकदा काही ग्रहांचा उदय होत असतो. या सर्वांचा परिणाम थेट मानवी जीवनावर होत असतो.आपल्या सर्वांना माहितीच आहे की ज्योतिषशास्त्रामध्ये प्रामुख्याने बारा राशीचा अभ्यास केला गेलेला आहे.

या बाळाला राशीच्या सतकांवर प्रामुख्याने ग्रह, तारे, नक्षत्र आणि वेगवेगळ्या प्रकारचे योग यांचा परिणाम जाणवू लागतो. अनेकदा हा परिणाम सकारात्मक असतो किंवा अनेकदा नकारात्मक देखील असतो. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला काही शत्रू राशीच्या बद्दल सांगणार आहोत. या शत्रू राशीमुळे अनेक राशीच्या जीवनामध्ये आता आपल्याला सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे

आणि या प्रभावामुळे यांच्या जीवनात अनेक अनपेक्षित बदल देखील घडून येणार आहेत. हे सारे बदल तसे पाहायला गेले तर सकारात्मक असते, चला तर मग जाणून घेऊया शत्रुराशीमुळे नेमक्या कोणत्या राशींना फायदा प्राप्त होणार आहे त्याबद्दल… ज्योतिष शास्त्र नुसार गुरु हा ग्रह बुद्धीचा ग्रह मानला जातो तर शुक्र हा ग्रह भौतिक संपत्ती यांचा मानला जातो.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार गुरु व शुक्र यांची राशी मीन मध्ये युती होणार आहे आणि ही युती अनेक वेगवेगळ्या राशीसाठी महत्त्वपूर्ण देखील मानली जाणार आहे. या युतीचा परिणाम वेगवेगळ्या राशींवर सकारात्मक होत असल्याने त्याचा फायदा मिळवणारी पहिली राशी आहे वृषभ राशि. वृषभ राशीच्या जातकांना शुक्र व गुरु यांची युती फारशी लाभदायक ठरणार आहे.

यांच्या जीवनामध्ये आता काही बदल होणार आहेत, या बदला मुळे त्यांच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होणार आहे. ही युती प्रामुख्याने तुमच्या जन्मपत्रिकेतील अकराव्या स्थानावर दिसून येणार आहे. हे अकरावे स्थान उत्पन्न धनप्राप्ती याचे मानले जाते. तुम्हाला जीवनामध्ये उत्पन्नाचे वेगवेगळे साधन दिसून येणार आहे.

उत्पन्नाचे मार्ग खुले झाल्याने भविष्यातील सर्व आर्थिक अडचणी लवकरच दूर होऊन जाणार आहे. जीवनामध्ये यश प्राप्त होणार आहे. व्यवसाय व नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे नोकरीमध्ये प्रमोशन तर मिळणार आहे परंतु सहकारी वर्ग तुमच्या मदतीला आता नेहमी धावून येण्याचा प्रयत्न करणार आहे.

आपल्या सर्वांना माहितीच आहे वृषभ राशीचे स्वामी शुक्र ग्रह आहे आणि म्हणूनच शुक्राचा थेट परिणाम तुमच्या जीवनावर सकारात्मक दिसून येणार आहे. यानंतरची दुसरी राशी आहे मिथुन राशि. मिथुन राशीच्या जातकांच्या जन्म कुंडली मध्ये दहाव्या स्थानावर हे गोचर दिसून येत आहे. हे स्थान कार्यक्षेत्र म्हणून ओळखले जाते म्हणूनच येणाऱ्या दिवसात तुमच्या कार्यक्षेत्रावर झालेले बदल तुम्हाला दिसून येणार आहे, म्हणजेच नोकरी व व्यवसायाच्या ठिकाणी झालेले सकारात्मक बदल तुमच्यासाठी यशाचे मार्ग खुले करणार आहेत.

भविष्यात तुम्हाला प्रमोशन मिळणार आहेत. वरिष्ठ अधिकारी वर्ग तुमच्याशी प्रेमाने वागणार आहे. तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये त्यांचे सकारात्मक बदल देखील झालेले दिसून येणार आहे. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसायाचे क्षेत्र आता वाढणार आहे नवीन नवीन करार तुमच्या जीवनामध्ये होणार आहेत. तिसरी राशी आहे कर्क राशी.

कर्क राशीच्या जातीकांच्या जन्म कुंडली मध्ये तिसऱ्या स्थानावर हे गोचर दिसून येणार आहे. या स्थानाला परकीय व भाग्य स्थान म्हटले जाते. या स्थानामुळे भविष्यात तुम्हाला परदेशी यात्रा करण्याचे योग येणार आहेत. तुमच्या जीवनामध्ये आता असे काही योग निर्माण झालेले आहेत त्यामुळे पैसा तर तुमच्याकडे येणार आहे

परंतु पैशाच्या निमित्तामुळे तुम्हाला बाहेर जाण्याचा योग येणार आहे म्हणजेच कार्यक्षेत्र विस्तारणार आहे तुम्हाला परदेशी यात्रा करावे लागणार आहे. नवीन प्रोजेक्ट आता तुम्ही येणाऱ्या दिवसात हाताळाल आणि यासाठी परदेशी वारी देखील कराल. वाहन सुख तुम्हाला मिळेल. तुमच्या उत्पादनामध्ये देखील वाढ होणार आहे.उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग खुले होईल आणि भविष्यात आर्थिक अडचण जाणवणार नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *