शास्त्रानुसार घरात घड्याळ या दिशेला लावा, घरात विकास होईल, येईल धन-दौलत..

माहिती

आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला कितीतरी वस्तुची आवश्यकता असते. या वस्तूंचा वापर करताना कळत-नकळतपणे आपल्या हातून काही चुका होतात. वास्तु शास्त्रानुसार आपल्या प्रत्येक वस्तूचा आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो. प्रत्येक वस्तूंचा आपल्या घरातील प्रत्येक सदस्याचे संबंध असतो. तसेच प्रत्येक वस्तूचा चांगला आणि वाईट प्रभाव पडत असतो.

तसेच घरातील प्रत्येक वस्तूतून सकारात्मक व नकारात्मक अश्या दोन्ही प्रकारच्या ऊर्जेचा प्रसार होत असतो. घड्याळ लावतांना आपल्याला वास्तुशास्त्राची माहिती असणे आवश्यक आहे. जर घड्याळ योग्य दिशेला असेल, तर त्याचे शुभ आणि सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळत असतात.

तर घड्याळ चुकीच्या दिशेला लावले असे नकारात्मक परिणाम मिळत असतात. तसेच घड्याळ नेहमी भेट म्हणून अशा व्यक्तीला द्यावे की, त्यांचा चांगला काळ सुरू आहे. कारण आपण ज्यावेळी कोणाला घड्याळ देतो त्या घरी त्याबरोबर आपले भाग्यही येत असतो. मग अशावेळी जर त्या व्यक्तीचे वेळ वाईट असेल तर ती वेळ आपल्यावर येते व आपले चांगले भाग्य त्याला मिळते.

म्हणून घड्याळ देताना किंवा घेताना ज्या व्यक्तीची वेळ चांगली असेल, त्या व्यक्तीकडून घ्यावी शक्यतो. तसेच शक्य झाल्यास घड्याळ भेट म्हणून घड्याळ देणे-घेणे दोन्ही टाळावे. कारण आपण कितीही श्रीमंत व प्रतिष्ठित व्यक्तीला घड्याळ भेट दिले किंवा घेतले परंतु ती व्यक्ती कर्जबाजारी असेल किंवा इतर काही टेन्शन असल्यास, तर त्या आपल्यापर्यंत पोहोचतात, म्हणून घड्याळ देणे-घेणे टाळावे.

त्यामुळे घड्याळाचा थेट संबंध त्या व्यक्तीशी येत असतो. कारण दिवसभरातून कितीतरी वेळा प्रत्येक व्यक्तीची नजर घड्याळावर जात असते प्रत्येक वस्तूंचे वास्तू शास्त्रीयदृष्ट्या महत्त्व आहे व प्रत्येकाला काही विशिष्ट स्थान आहे. घरात नेहमीच संपत्ती धन समृद्धी व आनंद व्हावा, यासाठी घड्याळ योग्य दिशेला असणे खूप आवश्यक आहे.

तसेच दक्षिण दिशेला घड्याळ कधीही लावू नये किंवा दक्षिण टेबल असेल तर त्यावरही घड्याळ ठेवू नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते भांडण तंटे ,वाद-विवाद आणि मानसिक टेन्शन नुकसान हे सर्व घड्याळ दक्षिण असल्याने आपल्या जीवनात घडते. कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे, त्याबरोबरच पितरांची दिशा आहे म्हणून तर या दिशेला घड्याळ लावले, तर आपल्याला सतत इकडे बघावे लागते म्हणजे आपण साक्षात मृत्यू व अधोगतीकडे सारखे पाहत असतो.

त्यांनी घरात दक्षिण दिशेला घड्याळ असेल. त्यामुळे घड्याळ लावण्यासाठी पूर्व दिशा खूप शुभ दिशा आहे. तसेच पूर्व दिशेला घड्याळ लावल्याने आपल्या कुंडलीत शनी मंगळ मजबूत होतात आणि जर मंगळ मजबूत झाला तर आणि प्रगती होते. घरात लक्ष्मीचे आगमन होते, परंतु घड्याळावर धूळ कधीच पडू देऊ नये, ते सतत स्वच्छ करीत राहावे. उत्तर दिशा ही घड्याळ लावण्यासाठी शुभ मानले जाते.

उत्तर दिशेला घड्याळ लावल्यास आपल्याला यश व प्रसिद्धी मिळते. उत्तर दिशेला घड्याळ लावल्यास, आपल्या कुंडलीत शनी सूर्य आणि राहू मजबूत होतात. आपल्या घरात जितके सदस्य ती प्रत्येकाच्या कुंडलीत ग्रह मजबूत होत असतात व पश्चिम दिशेला घड्याळ लावल्यानेही आपली प्रगती होते. आपल्याला प्रगतीच्या संधी मिळतात कमी कष्टात जास्त फळे मिळतात.

परंतु घड्याळ कोणत्याही इलेक्ट्रिक वस्तू ठेवू नये कारण हा खूप मोठा वास्तुदोष समजला जातो. तसेच दरवाजांच्या वर कधीच घड्याळ कधिही लावू नये, कारण ती घरातून बाहेर पडताना त्याची नकारात्मक आपल्यावर पडते आपले संपूर्ण जीवन नकारात्मकतेचे भरून जाते, म्हणून कधीही चुकूनही घड्याळ अगदी वर लावू नये.

घड्याळ नेहमी वेळेवर असावे. घड्याळ मागे असू नये. घड्याळ नेहमी 2-5 मिनिटे पुढे असेल तर काही हरकत नाही, परंतु जर घड्याळ असेल तर आपणही प्रत्येक गोष्टीत मागे पडतो. बंद पडलेले घड्याळ ठेवू नये, कारण जर घड्याळ बंद पडले तर आपली प्रगती बंद पडते आणि आपली सुरुवात होत नाही, म्हणून तर ते घड्याळ दुरुस्त करावे. परंतु बंद पडलेले घड्याळ घरात कधीही ठेवू नये.

घड्याळ घेताना शक्यतो गोल आकाराचे घड्याळ कशातही वाकड्यातिकड्या आकाराचे चित्रविचित्र आकारांचे घड्याळ घरात कधीही ठेवू नये. त्याबरोबरच घड्याळ ध्वनी मधुर असावा. मोठ्याने व कर्कश आवाजात करणारे घड्याळ असेल, तर घरातील वातावरण अशांत होते व त्याचा वाईट परिणाम घरातील सदस्यांवर पडतो.

घड्याळाकडे पाहून मनाला प्रसन्न वाटले पाहिजे असे घड्याळ असावे. आपली प्रगती व्हावी आपल्याला प्रसिद्धी मिळावी, अशी इच्छा असेल, तर कोणत्याही मंदिरा गोल आकाराचे घड्याळमध्ये पांढरे व बाजूची पट्टी लाल असेल असे घड्याळ गुप्तदान म्हणून करावे. मंदिरात येणारी व्यक्ती पाहतील त्यामुळे आपला चांगला काळ येईल..

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *