शरीरातील उष्णता 5 तासात कमी, आतडे आतून स्वच्छ, हात पायांना मुंग्या येणे कमी, मुळव्याध संपेल

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

शरीरात उष्णता वाढली असेल, हातापायांना जळजळ होत असेल, त्याचप्रमाणे हातावरची कातडी निघून जात असेल, हातापायांना मुंग्या येत असतील किंवा नेहमी घाम येत असेल, शरीरात उष्णता वाढल्यामुळे तोंड येत असेल, खाल्लेले नीट पचत नसेल व पोट साफ होण्याची समस्या असेल,

कधी कधी थोडे काम केले तर लगेच दम लागत असेल, नेहमी थकवा जाणवत असेल तर हा उपाय फक्त तीन दिवस करा. तुमच्या शरीरातील उष्णता पूर्णपणे निघून जाण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे तुमची बीपी व शुगर नॉर्मल राहील. रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होईल.

आणि कोलेस्ट्रॉल कमी झाले की, ब्लॉकेजेस होणार नाहीत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हृदय मजबूत होऊन हार्ट अटॅक येणार नाही .असा हा गुणकारी उपाय करण्यासाठी खूप काही साहित्य लागत नाही यासाठी एकच पदार्थ किंवा एकच वस्तू लागते आणि ती प्रत्येकाला सहज मिळून जाईल.

मित्रांनो आपल्या शरीरातील 90 टक्के रोगांचे मूळ कारण असतं ती म्हणजे शरीरातील वाढलेली गरमी किंवा उष्णता आणि ही उष्णता वाढली की, शरीरातील अनेक रोग निर्माण होतात. जसे की, केस खूप गळतात आणि मूळव्याध हा जो रोग आहे तो मूळ उष्णतेचे कारण आहे.

कारण उष्णता वाढली तरच मुळव्याध होतो. किडनीचे रोग निर्माण होतात, पोट साफ होत नाही, पित्त वाढते, हातापायांना मुंग्या येतात, हातापायांचे जळजळ होते असे अनेक रोग निर्माण होतात आणि ही उष्णता कमी करण्यासाठी आजचा उपाय आयुर्वेदात फार जुन्या काळापासून पुराणकाळापासून वापरण्यात येत आहे.

यात आपल्याला एकच पदार्थ लागणार आहे तो म्हणजे अंजीर. अंजीर हा आपण दोन प्रकारे वापरू शकतो. एक म्हणजे ओले अंजीर जे पिकल्यानंतर लगेच आपण बाजारात उपलब्ध होतात ते मिळाले तर ते वापरू शकतात आणि दुसरं म्हणजे सुखे अंजीर किंवा वाळवलेले अंजीर हेबआपल्याला सर्वत्र किराणा दुकान तसेच आयुर्वेदिक आणि ड्रायफ्रूटच्या दुकानात आपल्याला सहज उपलब्ध होतात.

आजच्या उपायासाठी आपण सुखे अंजीर वापरणार आहोत. कारण हे सर्वांना सहज उपलब्ध होतात. एक वेळचा उपायासाठी एक लागणार आहे. तुम्हाला जर त्रास जास्त असेल तर तुम्ही एक वेळचे उपायासाठी दोन ते तीन अंजीर वापरू शकतात. याला कुठलाही साईड इफेक्ट नाही.

अंजीरामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे सर्व घटक असतात. यात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्याचप्रमाणे पोटॅशियम, सोडियम, आयर्न असते. हे हाडे मजबूत करतात. शरीरातील नखापासून केसापर्यंत सर्व अवयवांची पोषण घडवून आणतात. यासाठी प्रथम एक ग्लास पाणी घ्या. संध्याकाळी या पाण्यामध्ये आपल्याला 2 अंजीर भिजत घालायचे आहेत.

अंजीरामध्ये डायट्रि फायबर खूप मोठ्या प्रमाणात असतात म्हणून जे पदार्थ डायट्रि फायबर असतात किंवा ज्या पदार्थांमध्ये फायबर असतात ते खाल्ल्याने पोट तर नक्कीच साफ होते. म्हणून अंजीर खाल्ल्याने पोट खूप लवकर साफ होते. हे मल विसर्जन करण्याचे काम खूप चांगल्या पद्धतीने करतो.

अंजीर खाल्ल्यापासून 5 तासाच्या आत शरीरातील उष्णता कमी होते. इतके हे अंजीर उष्णतेवर प्रभावी काम करत आणि हा भिजलेला अंजीर फुगून मोठा होईल. आपल्याला हा खायचा आहे व त्यावरती शिल्लक राहिलेले पाणी प्यायचे आहे. त्यावर अर्धा तास कोणताही पदार्थ खाऊ नये.

तीन ते चार दिवसांमध्ये तुम्हाला याचे चांगले परिणाम दिसतील. हा उपाय आपल्याला सलग एकवीस दिवस करायचा आहे. तुमच्या शरीरात वाढलेली हिट असो किंवा पित्त असो, पोटाचे प्रॉब्लेम असो हे सर्व आजार पूर्णपणे निघून जातील.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *