शरीरातील अशक्तपणा, थकवा BP, शुगर 500 आसो की 400 चुटकीत नॉर्मल करते आयुष्यभर गोळी घेण्याची गरज नाही.

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

सकाळी उठल्याबरोबर नेहमीच शुगर कंट्रोलमध्ये येण्यासाठी किंवा कायमची संपवण्यासाठी औषधे घेत असाल आणि असे नियमित फक्त औषध घेऊन शुगर कायमची संपेल किंवा कायमचे जाईल असा जर तुमचा विश्वास असेल तर हे आजच मनातून काढून टाका. कारण शुगर हा प्रेमीय प्रकारातील आजार आहे.

जो की, शारीरिक क्षमता, शरीराची प्रतिकारशक्ती कमी करतो. या आजारावर फक्त औषध घेऊन चालणार नाही. तर यासाठी मनावरती संयम, विश्वास, नियमित पथ्य पाळणे, नियमित योगा व्यायाम करणे आणि वेळेवर औषधे घेणे याचबरोबर औषधांसोबत काही आ यु र्वे दि क उपाय घेणे जेणेकरून या शुगर संबंधित सर्व समस्या कायमच्या जाण्यासाठी खूप फायदा होतो.

असाच 1 आयुर्वेदातील अदभूत उपाय आहे. या उपायाने असंख्य व्यक्तींनी शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवलेली आहे किंवा ती कायमची संपली आहे. अशा उपायांसाठी कोणते पदार्थ लागणार आहे यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो ज्या व्यक्तींना शुगर आहे अशा व्यक्तीने हा उपाय करत असताना काही पथ्य पाळणे अ त्यं त गरजेचे आहे.

यामध्ये हा उपाय करत असताना चहा-कॉफी गरम पाणी जे घेतात ते पूर्ण बंद करायचा आहे. सोबतच फास्ट फुड कोल्ड्रिंक्स असेल, सोबतच आपल्या आहारामध्ये भात असेल किंवा मित्रांनो बटाट्याचे सेवन असेल याचा अत्यल्प प्रमाणात सेवन करायचा आहे आणि हा उपाय करायचा आहे.

या उपायासाठी सर्वप्रथम पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे लसूण. आयुर्वेदामधील अत्यंत महत्त्वाचा लसूण शरीरातील BP, शुगर कमी करण्यासाठी खूप गुणकारी ठरतो. म्हणून या उपायासाठी लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत आपणास साधारणत: दोन ते तीन पाकळ्या.

अशा पाकळ्या आपणास मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहे. या नंतरचा पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे दालचिनी. आयुर्वेदामध्ये अ त्यं त महत्त्वाची दालचिनीच एक छोटा तुकडा आपणास लागणार आहे. तो बारीक तुकडे करून यामध्ये टाकायचा आहे.

यानंतरचा पुढचा पदार्थ आपणास लागणार आहे तो म्हणजे प्रत्येक घरात उपलब्ध असणारी अद्रक. अद्रकचा तुकडा पाचन शक्ति वाढवण्यासाठी अ त्यं त गुणकारी ठरतो. म्हणून हा अद्रकचा असा एक छोटा तुकडा या उपायासाठी लागणार आहे. अद्रकचा तुकडा घेतल्यानंतर पुढील पदार्थ या उपायसाठी लागणार आहे तो म्हणजे आपणास तुळशीचे पाने लागणार आहेत साधारणतः 5 पाने.

तुळस ही रक्त शुद्धी करण्यासाठी अ त्यं त गुणकारी ठरते. म्हणून याची आपणास 5 पाने लागणार आहेत. असे तुळशीचे पाने कुस्करून घेऊया. या नंतरचा पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे पुदिना. पुदिनाचे पाने लागणार आहेत आपणास 5 पाने घ्यायचे आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये कुस्करून टाकल्यानंतर पुढील पदार्थ लागणार आहे तो म्हणजे भोपळा. असा हा भोपळा शरीरातील असंख्य प्रकारचे आजार कमी करण्यासाठी गुणकारी मानला जातो.

म्हणून आजच्या उपासासाठी भोपळा लागणार आहे. सालीसकट घ्यायच आहे तो म्हणजे 200 ग्रॅम. असा हा भोपळा 200 ग्रॅम घेतल्यानंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. असे टाकल्यानंतर यामध्ये आपणास साधारणतः अर्धा कप पाणी यामध्ये टाकायचा आहे.

मिक्सरच्या मदतीने एकदम बारीक करून घ्या आणि बारीक करून घेतल्यानंतर एक सुती कपडा घ्या. 1 ग्लास घ्या त्यामध्ये सुती कपडा ठेवा. त्यावर ते मिश्रण टाका त्यानंतर चांगल्या प्रकारे हे सर्व मिश्रण पिळून घ्या.

पिळून घेतल्यानंतर रस आपल्याला मिळेल. यानंतर याच रसामध्ये आपणास पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे लिंबू. लिंबाचे पाच ते दहा थेंब तुम्ही यामध्ये टाकू शकता. लिंबू घेतल्यानंतर पुढील घटक लागणार आहे.

तो म्हणजे सैंधव मीठ चवीनुसार यामध्ये टाकायचा आहे. हे सर्व टाकल्यानंतर हे जे तयार होणारे मिश्रण आहे ते आपल्याला सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी घ्यायचा आहे. त्यानंतर अर्धातास कोणताही पदार्थ खायचं नाही.

सकाळी उठल्याबरोबर तुम्ही जर शुगरसाठी गोळ्या घेत असाल तर यामध्ये दोघांच्यामध्ये अंतर अर्धा तास ठेवा. असा हा उपाय करा त्या दिवशी तुम्हाला लगेच रि झ ल्ट मिळेल. हा उपाय सलग 7 दिवस करा. शुगर चेक करा आणि कमेंटस् करा.

अत्यंत गुणकारी उपाय एक महिन्यापर्यंत जर केला तर शुगर लेव्हल पूर्णतः नॉर्मल होते. या उपायाने काही व्यक्तींना नियमित गोळ्या घेण्याची गरज पडणार नाही असा हा अ त्यं त आयुर्वेदातील महत्वाचा उपाय तुम्ही करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *