नमस्कार मित्रांनो,
आज आपण शनिवारी कोणत्या गोष्टी करू नयेत, कोणती कामे करू नये हे पा ह णा र आहोत. शनिवार हा शनी देवांचा वार, सोबत शनिवार हा भैरवनाथांचा वार सुद्धा मानला जातो. या दिवशी काही कामे अशी असतात जी केल्याने शनीचे दोष आपल्या पाठी लागतात आणि जीवनामध्ये अ ने क प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात, अडचणी वाढतात.
मित्रांनो ज्यांच्या जीवनात शनीची साडेसाती चालू आहे, दह्या अडीचकी चालू आहे, अंतर्दशा महादशा चालू आहे अशा लोकांनी तर ही कामे आ व र्जू न टाळावीत. शनिवारी ही कामे करू नयेत. जाणून घेऊया की, शनिवारी कोणती कामे आपण करू नयेत. त्यातील पहिल आणि स र्वा त महत्त्वाचे कार्य ते म्हणजे शनिवारी कोणत्याही प रि स्थि ती त मिठाची खरेदी करू नये.
मीठ खरेदी करून आपल्या घरात आणू नये. शनिवारी मीठ खरेदी केल्यास आपल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो असे हिंदू धर्मशास्त्रात नमूद आहे. सोबत घरामध्येसुद्धा दुःख, दरिद्रता या गोष्टी नि र्मा ण होतात. मिठाप्रमाणे या दिवशी तेल, चामडे, काळे तीळ, काळ्या रंगांचे बूट, लोखंडी सा हि त्य या गोष्टींची सुद्धा खरेदी करणं आपण टाळावं.
कलम म्हणजे पेन आणि कागद यांचे सुद्धा खरेदी शनिवारी करण्यास धर्मशास्त्राने मनाई केलेली आहे. या दिवशी 3 दिशांना आपण यात्रा म्हणजे प्रवास करण टाळावं अन्यथा आपण ज्या कामासाठी जात आहात ते काम अ स फ ल म्हणजे अयशस्वी होण्याची दाट शक्यता असते. या दिशा आहेत पूर्व, उत्तर आणि ईशान्य.
ईशान्य दिशा म्हणजे पूर्व आणि उत्तर यांच्यामधील दिशा आणि जाण फार म ह त्त्वा च आहे तर अशा वेळी आपण पाच पावले पाठीमागे जावं, 5 पावलं उलट जाव. तोंडामध्ये थोडं अ द्र क म्हणजे आलं टाकावा, आल्याचा तुकडा टाकावा आणि नंतर आपण या दिशांना प्रवास करू शकता.
या तीन दिशांपैकी वि शे ष करून पूर्व दिशेला दिशा शूल मानण्यात आलेला आहे आणि म्हणून ही दिशा शक्यतो टाळायला हवी. मात्र जाणं खूप आवश्यक आहे तर हा उपाय आपण करू शकता. शनिवारच्या दिवशी शनिदेवांना सर्वात अ प्रि य असलेली गोष्ट ती म्हणजे दारू.
या दारूचं कोणत्याही प्रकारे सेवन आपण या दिवशी कृपया करू नका अन्यथा आपल्या जीवनामध्ये शनीच्या अवकृपेने खूप मोठ्या अडचणी संकटं दुःख कष्ट हे नि र्मा ण होऊ शकतात. मित्रांनो आपल्या घरात जर एखादी वि वा हि त मुलगी असेल तर तिला तिच्या सासरी आपण या दिवशी कृपया पाठवू नका. शनिवारचा दिवस मुलींना सासरी पाठवण्यासाठी अशुभ मा न ण्या त आलेला आहे.
या दिवशी लाकूड, कोळसा किंवा लोखंडी वस्तू यांची खरेदी करून त्या घरी आणण्याचा सुद्धा हिंदुधर्मशास्त्र मनाई करत अन्यथा जीवनात कष्ट नि र्मा ण होऊ शकतात. शनिवारी केस कापणे, नखे कापणे या गोष्टी सुद्धा वर्ज्य मा न न्या त आलेले आहे. शनिवारी दुध आणि दही याच सुद्धा सेवन आपण करू नये.
जर करायचं असेल तर त्यामध्ये थोडीशी हळद किंवा गूळ टाकून आपण सेवन करावे जेणे करून त्याचे दोष लागणार नाही. शनिवारी वांग किंवा आंब्याचं लोणचं, लाल मिरची या वस्तू खाण्यापासून सुद्धा आपण दूर राहावं. या दिवशी आपण असत्य म्हणजे खोट बोलू नये.
कारण जे शनी देव आहेत, शनी महाराज आहेत ते न्यायाची देवता आहेत. आपण जे जे काही चांगली कर्म करतो त्याचं ते आपल्याला चांगलं फळ प्रदान करतात. मात्र जी काही दुष्कृत्ये व वा ई ट कर्मे आपल्या हातून घडतील त्याची अचूक शिक्षा देण्याचं कार्य हे न्याय देवता शनि महाराज करत असतात आणि म्हणून शनिवारी कोणत्याही प रि स्थि ती त आपण खोटं बोलायचं नाहीये.
मित्रांनो या दिवशी कोणत्याही गरीबाचा अंध अपंगांचा किंवा एखाद्या विधवा महिलेचा आपण कोणत्याही प रि स्थि ती त अपमान करु नका. खूप मोठे शनी दोष हे आपल्याला भोगावे लागू शकतात. मित्रांनो शनिवारच्या दिवशी या काही नि य मां च आपण पालन केल्यास शनीची अवकृपा आपल्यावर होणार नाही.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.