हिंदू देवी देवता वाहनांवर आरूढ असतात. देवी दुर्गेचे वाहन सिंह आहे तर भगवान विष्णूचे वाहन गरुड तर गणपतीचे वाहन उंदीर आहे. तसेच तुम्ही अनेक मंदिरात शनिदेव कावळ्यावर आरूढ असल्याचं पाहिलं असेल. पण कावळा हा एकमेव वाहन शनिदेवाचे नाही, शास्त्रामध्ये शनि देवाच्या 9 वाहनाबद्दल सांगितले गेल आहे. शास्त्रात कुंडलीतील नक्षत्र तिथी आणि वारावरून वाहन ठरवले जातात.
शनिदेव कोणत्या वाहनावर आरूढ आहेत? आणि ते जातकाला शुभ की अशुभ फळ देणार ठरतं. शनिदेवांना ज्योतिषशास्त्रात अशुभ दर्जा देण्यात आलेला आहे असं असलं तरी तिची भूमिका बजावतात. चला तर मग जाणून घेऊयात शनि देवाचे 9 वाहनबद्दल.. ज्योतिषशास्त्रानुसार कावळ्यावर आरूढ असलेली शनिदेव जातकांना त्रासदायक ठरतो.
यामुळे घरात सतत भांडणे होतात. घरातील शांतता कायम चांगले झाले असते. अडचणींचा डोंगर उभा राहतो. ज्यांच्या कुंडलीत शनी देव घोड्यावर स्वार होऊन असतील तर जातकाला शुभ फळं मिळतात. घोडास पूर्ण शक्ती आणि विजयाचे प्रतीक आहे त्यामुळे शनी देव घोड्यावर स्वार असतील तर ते शुभ ठरते. शनिदेव हंसावर आरूढ असतील तर ते शुभ मानल्या जातात.
यामुळे जातकाला नशिबाची चांगली साथ जातकाला राजयोगाची स्थिती निर्माण होते. शनिदेव हत्तीवर बसलेले असतील तर ते अशुभ मानले जातात. त्यामुळे त्या व्यक्तीचा स्वभाव वेडा होतो. त्यामुळेच अशा व्यक्तीने स्वभाव शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. विनाकारण वाद करणे टाळा व शनि देवाचे वाहन कोल्हा असेल तर ते त्रासदायक ठरत. कारण अशा स्थितीत व्यक्तीला कायम दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत.
तसेच केलेल्या मेहनतीला अपेक्षित यश मिळत नाही. शनिदेव गिधाडावर आरूढ असणे अशुभ मानले जातात. या व्यक्तीला वारंवार आर्थिक नुकसान सहन करावे लागतात. तसेच आरोग्यविषयक समस्या जाणवतात. शनिदेव सिंहावर असल्यास ते शुभ मानले जातात. ते साहस, पराक्रम आणि समजूतदारपणाचा प्रतिक आहे. यामुळे सिंहावर आरूढ शनि चांगली फळ देतात.
तसेच शनिदेव म्हैशीवर आरूढ असल्यास संमिश्र फळ मिळत नाहीत. असे लोक घाबरून राहतात. तसेच गाढव वाहन असेल तर महिन्याची प्रतीक मानले जातात. पण जातकाला यश मिळविण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते. पण यश मिळेल असं नाही, म्हणून गाढवही पाहिलं तर अशुभ आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.