मित्रांनो, शनी सध्या मकर राशीत मार्गी आहेत. शनीचे ते संक्रमण अनेक राशींच्या जीवनात चढ-उतार आणू शकते सध्या शनि मकर राशीत भ्रमण करत आहेत मकर आणि कुंभ या दोन्ही राशीचा स्वामी शनी आहे शनीला एका राशीतून दुसर्या राशीत जाण्यासाठी सुमारे अडीच वर्ष लागतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या राशीसाठी शनीचे संक्रमण कठीण काळ आणेल.
पहिली वृषभ रास. शनीचे संक्रमण या राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक अडचणी आणेल या वेळी तू मला नशिबाची पूर्ण साथ मिळणार नाही. या काळात तुम्हाला तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात. एवढेच नाही तर या वेळी जर तुमचा खर्च जास्त असेल तर नफा कमी होईल. या काळात तुम्ही घरगुती आणि आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल म्हणून प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे हाताळा.
दुसरी कर्क रास. शनीचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी अनेक समस्या घेऊन येईल. व्यापारी वर्गातील लोकांना या काळात व्यवसायात अडचणी येऊ शकतात. या काळात तुमचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असेल तसेच वैवाहिक जीवनात काही चढ-उतार येतील.
या काळात तुमचे काही आर्थिक नुकसानही होऊ शकते. परंतु त्याचा तुमच्या नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम होऊ देऊ नका. ज्या गोष्टीत अडकाल ती गोष्ट नीट सांभाळा.
तिसरे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात शनीचे संक्रमण अनेक अडचणी निर्माण करेल. या वेळी तुमच नियोजन योजनांमध्ये शनी अडथळे निर्माण करणे एवढेच नाही. तर या वेळी प्रियजनांची वाद होतील आणि अडथळे येतील. आरोग्याच्या दृष्टीने वेळीच सावध राहावे. तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल. या वेळी तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कराल.
पुढची आहे मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी शनीची साडेसाती सुरू होईल अशा स्थितीत शनी मकर राशीत भ्रमण करेल या काळात तुम्हाला अधिक मानसिक चिंता जाणवेल व्यवसायात एकामागून एक समस्या येतील. त्याच बरोबर तुमचा खर्चातही वाढ होईल. या दरम्यान तुमचा गोंधळ वाढेल. या वेळी आपण आपल्या लहान भावंडांच्या आरोग्याबाबत थोडे सावध राहणे आवश्यक आहे.
यानंतर आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांना शनी परिवर्तनामुळे खूप धावपळ करावी लागेल. यावेळी तुम्ही जास्त पैसे खर्च कराल. या सोबतच यावेळी तब्येतही थोडी बिघडू शकते त्यामुळे तब्येतीची थोडी काळजी घ्या. यावेळी परदेश प्रवासाची शक्यता आहे. परंतु या प्रवासात तुम्हाला खूप खर्च करावा लागू शकतो.
अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.