सायंकाळी दारात उभे राहून बोला हे 2 शब्द माता लक्ष्मी धावत येईल…

अध्यात्मिक राशिभविष्य

जर तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास किंवा समस्या असल्यास, हा जर एक उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आणि जितके उत्साहाने केल्यास, तेवढा फायदा तुम्हाला होणार आहे. माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुमच्या घरावर बरसेल आणि धनप्राप्तीचे अनेक मार्ग खुले होते आणि त्याच बरोबर तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान नांदेल.

हे उपाय तुम्ही आता लक्ष्मीचे जी प्रिय असतात किंवा तिथे असते त्यावेळी करू शकता. जसा की शुक्रवार असेल तेव्हा उपाय तुम्हाला करायचा आहे. पौर्णिमा तिथी किंवा शुक्रवारच्या दिवशी सायंकाळच्या वेळी लक्ष्मी येण्याची वेळ असते, त्यावेळी हा उपाय करायचा. ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी संध्याकाळच्या वेळी आपल्या देवघरामध्ये नेहमीप्रमाणे पूजा करायचे आहे.

देवासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे. आपल्या घरात ज्या ठिकाणी तुळस आहे. त्या तुळशीसमोर सुद्धा 1 दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर जी व्यक्ती हा उपाय करणार आहे, त्या व्यक्तीने स्वतः हातामध्ये गुलाबाचं फूल किंवा गुलाबाच्या पाकळ्या घ्यायचे आहे. जर घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन हा उपाय केला.

तर याचे खूप चांगले परिणाम आपल्याला बघायला मिळतात. सर्व सदस्यांनी आपल्या हातामध्ये गुलाबाची फुलं किंवा गुलाबाच्या पाकळ्या घ्यायचे आहे आणि घराचे मुख्य द्वार आहे. या उपायासाठी आपल्याला तोंड आहे ते बाहेरच्या दिशेने घरातून बाहेर पडताना ज्या दिशेला तोंड कशाप्रकारे उंबरठ्याच्या आतमध्ये आपलो भरायचा आहे आणि गुलाबाच्या पाकळ्या हातात घेऊन एक मंत्र सर्वांनी सोबत बोलायच आहे.

मंत्र आहे  “ओम श्री महालक्ष्मी सिद्धये म्हगृहे, अच्छे गच्च” हा मंत्र सर्वानी 3 वेळा बोलायचा आहे आणि आपल्या हातामध्ये च्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत किंवा गुलाबाचं फूल असेल तर ते उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला अर्पित करायचा आहे. यावेळी आपल्या मनामध्ये ठेवायचे आहे की साक्षात माता लक्ष्मी आपल्या उंबरठ्याबाहेर आपल्या मुख्य दरवाजाच्यामध्ये उभी आहेत आणि त्यांच्या चरणावर आपण ही फुले अर्पण करत आहोत.

अशा प्रकारे फुल किंवा फुलांच्या पाकळ्या अर्पण करून मनोभावे हात जोडायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये सुख आणि शांती समाधान धनवैभव आणि ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी,अशी आम्हाला करायचे आहे. तुम्ही उपाय कराल त्या क्षणापासूनच तुमच्या जीवनात अनेक मार्ग खुले होते. या ना त्या मार्गाने घरात घरामध्ये सुख-शांती आणि समाधान नांदेल.

माता लक्ष्मी चंचल आहे आणि त्यामुळेच माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये स्थायी वास राहावा. माता लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर सतत निरंतर रहावी, यासाठी हा एक विशेष उपाय तुम्ही नक्की करून पहा. हे 100% परिणाम तुम्हाला बघायला मिळते. जेवढ्या मनापासून श्रद्धापूर्वक तुम्ही उपाय कराल तेवढा जास्त परिणाम तुम्हाला बघायला मिळेल…

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *