अंगावर शहरे आणणारा एक अद्धत गजानन माउलींचा अनुभव,जे होते ते चांगल्यासाठीचं होते…

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी,

।।श्री स्वामी समर्थ।।

आपल्या सोबत दैवी शक्ती आहे,मला अनेकदा प्रचिती आली,आपण एखादी सेवा केली तर ती वाया जात नाही,त्याचं फळ देव आपल्याला देतो,कधी कधी मनासारख होत नाही,किंवा उशीर लागतो,चांगली वेळ येण्याआधी वाईट वेळेतून जावं लागतं,

मी कॉलेज ला असताना मी एका मुलाच्या प्रेमात पडले,मला तो खूप अवढला,मी घरच्या इज्जतीला विसरून गेले होते,मला फक्त तो हवा होता,मला लग्न करायचं होतं,मी खूप स्वप्न पाहिले होते,धोका देणारे लोक खूप चालाक असतात,

गोड बोलून त्यांनी माझं मन पूर्ण जिंकलं होत,मी एका वेगळ्या विश्वात होते,मला विसर पडला सर्वांचाच,त्यांनी मला बाहेर भेटायला बोलावलं,मी गेले,मला माहित नव्हतं त्याच्या मनात काय आहे,ते मी प्रेम समजून त्याला भेटायला आले होते,

त्याला मला बदनाम करायचं होतं,त्यांनी माझ्या बद्दल कट रचला होता,मला फसवायचं,मी फसत चालली होते,पण माझी पुण्याई माझे चांगले कर्म उपयोगी आले,मी कधी तरी पोती वाचली होती,गजानन बाबांनी माझी रक्षा केली,तिथे येऊन मुलाच्या रुपात,तो घाणेरडा हेतू सिद्ध नाही होऊ दिला,

मला सुरक्षित घरी सोडलं,अंगावर काटा येतो जर त्या वेळी काही झालं असतं,तर मी आज नसते,कारण घरची इज्जत मान सम्मान वाऱ्यावर टाकून मी निगली होते,बरोबर तिथे त्यांचा मित्र आला,मी अश्या ठिकाणी आलो की या सर्व घटना माझ्या घरी काहीच माहीत नव्हत्या,आपण जर चांगलं केलं तर देव आपलं नक्की चांगलं करतो,

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *