मित्रांनो, प्रत्येक अमावस्याला अगदी महत्त्वपूर्ण मानली जाते. काहीजण अमावस्या चांगली आहे असे म्हणतात तर काहीजण अमावस्या वाईट आहे असे बोलतात. पण हिंदू धर्मामध्ये अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या घरी सकाळी गाडी किंवा चार चाकी कोणतेही गाडी असेल तर त्यांना धुवून पुसून आणि त्यांची पूजा अर्चना करतो व अमावस्याच्या दिवशी जी थोर लोक असतात त्यांच्या पाया पडून आपण आपले काम करण्यास बाहेर पडतो.
अमावस्याच्या दिवशी आपण देवपूजा करून त्यांना आपण नारळ फोडतो व काहीजण आपल्या टू व्हीलर, फोर व्हीलर गाड्या आहेत त्यांना नारळ फोडून नमस्कार करतो.अनेक लोक अमावस्येच्या दिवशी सकाळी नदीमध्ये पवित्र स्थान करतात आणि अनेक लोक अमावस्येच्या दिवशी दानधर्म करतात.
सर्वपित्री अमावस्यापासून काही राशींचे नशीब बदलणार आहे. या अमावस्येपासून या राशींचे जीवन बदलून या राशी करोडोमध्ये खेळणार आहेत. यांना कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत. यांना यश प्राप्तीचे योग आहेत.
त्यामुळे हिंदू धर्मामध्ये ही असंच करत असतात. ज्या दिवशी अमावस्या आहे त्यादिवशी नदीमध्ये जाऊन स्नान करून आपण आपल्या दिवसाला सुरुवात करतात व त्यादिवशी दानधर्म जास्त करतात. त्यामुळे आपले जीवन वाढते व आपल्या जीवनाला एक चांगला मार्ग येतो. आपल्या जीवनामध्ये आपल्याला काहीही कमी पडत नाही असे म्हणतात.
सर्वपित्री अमावस्याला अनेक लोक पितर कुंड दान या अमावस्या दिवशी करतात. असे म्हणतात की पितर दान या दिवशी केलं तर आपले पितर प्रसन्न होतात. आपण पितर दान केल्याने आपल्या घरादारात सुख शांती लाभते. अमावस्याच्या दिवशी आपण कोणालाही काहीही दिले तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य कधी येत नाही. आपल्याला कोणता आजारही होत नाही.
सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी जर आपण आपल्या घराजवळ किंवा घरात कोणी भीक मागण्यासाठी आले किंवा भिकारी आला तर त्यांना खाली हात लावून द्यायचे नसते. त्यांना काही ना काही द्यायचे. त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये बळाचे योग निर्माण होतात.
अमावस्याच्या दिवशी जर आपण एखाद्या मोठ्या कामाला बाहेर पडत असाल तर आपण बाहेर पडताना आपल्या घरातल्या देवघरामधल्या देवांना पाया पडावे. त्या दिवशी सकाळी नारळ फोडून पूजा अर्चना करून नमस्कार करून बाहेर पडायचा आहे. त्या दिवशी आपले काम होणार म्हणजे होणार. आपल्या कामात कोणतीही अडचण येणार नाही व आपले काम चांगले यशप्राप्ती होणार.
ज्यांच्या जीवनामध्ये याच्या अगोदर अडचणी आले असतील तर ती अडचण आता निघून जाणार आहे व ज्या मोठ्या पासून आपण दान करायला सुरुवात करणार आहात. त्या अमावस्याला आपल्या सर्व अडचणी दूर होणार आहेत. तर पाहूया या शुभ राशी कोणत्या आहेत. यांचे भाग्य अमावस्यापासून बदलणार.
तर पहिली रास आहे मेष रास. मेष राशीच्या लोकांना शुक्राचा चांगला काळ निर्माण होणार आहे. आपले मानसिक आजार दूर होणार आहेत. आपल्याला ज्या विचारांची गरज आहे ते विचार आपल्याला निर्माण होणार आहेत. जास्त करून आपण वाईट विचारणा आपल्याजवळ न घेता आपण चांगले विचार मनामध्ये घेणे आपल्यासाठी चांगले आहे.
आपले जीवन बदलणार आहे व अचानकपणे आपल्याकडे माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून आपल्याला पैसा निर्माण होणार आहे. त्यामुळे आपले परिवार आपल्यावर खुश होणार आहेत. विवाहित स्त्रियांना हा काळ अतिउत्तम आहे. त्यांचे पती त्यांच्याबरोबर सारखे भांडण करत असतील तर ती भांडणे आता संपणार आहेत. आपला सुखी संसाराचा प्रवास सुरू होणार आहे. नवदांपत्यासाठी हा काळ अतिउत्तम आहे. ज्यांचे लग्न झाले नाही त्यांचे लग्न होणार आहे. मेष राशीसाठी सर्वकाळ चांगला आहे.
यानंतर आहे मिथुन राशि. मिथुन राशीच्या जीवनामध्ये शुक्राचा काळाचा कुभ राशीच्या प्रभावामुळे मिथुन राशीचा हा काळ सत्य उत्तम ठरणार आहे. मिथुन राशीला शुक्रवारचा मोठा प्रभाव पडणार आहे. मिथुन राशीच्या लोकांना इथून पुढे आपल्याला येणारा काळ अतिउत्तम ठरणार आहे. आता या मिथुन राशीच्या लोकांना येणाऱ्या जीवनामध्ये येणारे संकट दूर होणार आहे.
आपल्या जीवनामध्ये चालत असलेला वाईट काळ आणि मानसिक आजार आपल्याला होत असेल किंवा आपल्या घरामध्ये भांडण तंटे, सतत नकारात्मक विचार येत असतील तर त्याचा दूर होऊन आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जाची निर्मिती होणार आहे. आपण एक नव्या मार्गाला सुरू करणार आहे. नव्या मार्गाने यशाचे नवे रूप आपण धारण करणार आहात. ज्यांच्या जीवनामध्ये कटकटी चालू असतील तर त्या दूर होणार आहेत. मिथुन राशीच्या लोकांना आजाराची समस्या असेल तर आजार बरा होऊन आपण मोठ्या अडचणी दूर करणार आहात.
ज्यांच्या नोकऱ्या लॉकडांमध्ये गेल्या असतील तर त्यांना आता कॉल येऊ शकतो. ज्यांना रोजगार नाही त्यांना तर रोजगार मिळणार आहे. मिथुन राशीच्या लोकांनी आपला दुश्मन असलेल्यांना लांब ठेवणे यांच्यासाठी खूप गरजेचे आहे.
कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांना माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. त्यामुळे या अमावस्या पासून पैशाची कमतरता राहणार नाही व या अमावस्याला आपण जर चांगल्या मनाने पूजा अर्चना केलात, देवाची पूजा सकाळी उठून लवकर केला व देवासमोर नारळ फोडला तर आपला येणारा काळ हा आपल्यासाठी शुभ काळ ठरू शकतो. येणारी वेळ आपल्यासाठी चांगली बनून येणार आहे. आपले जीवन बदलणार आहे.
ज्यांच्या लग्नाचे योग नसतील तर त्याचा योग जुळून येणार व लग्नाचा काळ या कुंभ राशीच्या लोकांना येऊ शकतो. ज्यांच्या कुटुंबामध्ये सतत भांडण तंटे होत असतील तर ते दूर होणार आहेत. चांगला सुखाचा संसार या राशीच्या भाग्यात निर्माण होणार आहे. आपल्याला येणार काळ हा प्रवास दायक ठरणार आहे. आपण प्रवास करणार आहात व त्या प्रवासातून आपण एक चांगले फळ निर्माण करून आणू शकतो. आपल्याला येणार काळ हा चांगला आहे. त्यामुळे आपण या काळाचा चांगला उपयोग करून घ्यायचा आहे.
मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.