सर्वांसाठी घरातील मसाल्याचा पदार्थ ! पोटातील गॅस, वाढलेले वजन, कफ, थायरॉईड यावर गुणकारी

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

आज मी आपल्यासाठी छातीत जमा झालेले कफ, अर्थरायटिंगच्या समस्या, थायरॉईडच्या समस्या, जॉईनपेंटच्या समस्या, पोटातील गॅस किंवा वाढलेले वजन यासारख्या अनेक समस्यांपासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा खूपच सुंदर आणि घरगुती, अत्यंत नॅचरल आणि प्रभावी उपाय घेऊन आलो आहे.

आपल्याला माहित आहे का आयुर्वेदाची एक विशेषतः आहे की, आपण एकाच उपायाने अनेक आजारांवर सहजतेने मात करू शकतो. म्हणजेच उपाय एक व फायदे अनेक असे आयुर्वेदाचे महत्त्व आहे. तर असाच महत्त्वपूर्ण उपाय तुमच्या सर्वांसाठी घेऊन आले आहे. तर यासाठी साहित्य मेथी दाणे यासाठी कच्च्या मेथी दाण्यांचा वापर करा.

याची प्रथम पावडर तयार करून घ्यायची आहे. एक चमचाभर मेथी दाण्यांचे पावडर आणि दुसरे म्हणजे सुंठ. सुंठाचे देखील पावडर तयार करून घेतले आहे. अर्धा चमचा भरून सुंठ पावडर यामध्ये टाका आणि अर्धा चमचा भरून घरची हळद पावडर यामध्ये टाकायची आहे. आणि चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या.

यासाठी अर्धा ग्लास भरून कोमट पाणी घ्यायचे आहे आणि यामध्ये तयार केलेले मिश्रण अर्धा चमचा भरुन ही पावडर मिक्स करायचे आहे. एका वेळेस अर्धा चमचा भरुन या पावडरचस वापर करा आणि सकाळी अनुशीपोटी हे प्यायचे आहे. तसेच रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा एक वेळेस पेय तयार करून घ्यायचे आहे. आणि पुन्हा रात्री झोपण्यापूर्वी देखील हे पेय पिऊन घ्यायचे आहे.

असे जर तुम्ही केले तर अपचनाचा त्रास, थायरॉईडची प्रारंभिक शेती, वाढलेले अतिरिक्त वजन, पोटाचा वाढलेला ढेर आणि छातीत जमा झालेला कफ तसेच वात विकार व कफविकार देखील यामुळे निघून जाण्यास मदत होते. नॉर्मल कफच्या समस्या असतील तर तुम्ही हा उपाय फक्त तीन दिवस केला तरी देखील चालेल.

परंतु थायरॉईडसारख्या समस्या असतील किंवा वारंवार तुम्हाला असे त्रास होत असतील तर हा उपाय किमान 3 महिने तरी करायच आहे. आणि याप्रमाणे आपण पावडर एका वेळी जास्त देखील तयार करून काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेऊ शकतो म्हणजे आपल्याला वेळोवेळी याचा वापर करता येतो. असा साधा सोपा उपाय तुम्ही अवश्य करून बघा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *