मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की संध्याकाळी कोणती तीन कामे करायची नाहीत .की जी कामे चुकूनही करू नयेत ही काम केली तर माता लक्ष्मी आपल्या घरातून कायमची निघून जाते. आणि आपल्या घरामध्ये गरीबी व दारिद्र्य निर्माण होते .मित्रांनो भारतीय धर्मशास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की प्रत्येक काम करण्याची एक योग्य अशी वेळ निश्चित केली आहे.
आणि त्यावेळी जर ते काम केलं तर त्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळत असतात .ते काम यशस्वी होतं आणि त्या कामातून पैसा धनसंपत्ती मिळते. मात्र उलट जर आपण एखादं काम चुकीच्या वेळी केलं तर त्यामुळे मात्र घरामध्ये सतत अशांती निर्माण होते.घरातील सदस्य एकमेकांशी भांडतात त्याच्यामध्ये वाद होतात धनसंपत्ती जवळ राहत नाही आणि परिणामी माता लक्ष्मीच्या घरामध्ये कधीही राहत नाही.मित्रांनो अशी कोणती कामे आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया..
मित्रांनो पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे प्रत्येक घरातील स्त्रीने संध्याकाळी म्हणजे सूर्य मावळल्यानंतर ना माता तुळशीला दिवा लावायलाच पाहिजे. माता तुळशीला आपण दिवा लावायचा आहे .मात्र बऱ्याच ठिकाणी असं दिसून येते की हा दिवा लावताना तुळशीला स्पर्श केला जातो ही अतिशय चुकीची पद्धत आहे. सूर्य मावळल्यानंतर ना तुळशीला किंवा तुळशीच्या पानांना चुकूनही स्पर्श करायचा नाही. तुळशीची पानं तोडणे हे धर्मानुसार निषेध मानले गेलेले आहे. सायंकाळी आपण चुकूनही तुळशीची पाने तोडायची नाहीत .
बरेच जण तुळशीला दिवा लावताना तुळशीला पाणी सुद्धा घालतात.ही सुद्धा एक अतिशय चुकीची पद्धत आहे लक्षात ठेवा की तुळशीही विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते म्हणजेच तुळशीही विष्णूला अतिशय प्रिय असते आणि म्हणून जर आपण सायंकाळी तुळशीला दिवा लावला आणि हे दोन-तीन नियम जर आपण पाळले तर माता तुळसी प्रसन्न होते. आणि त्यामुळे अफसुकच भगवान विष्णू सुद्धा प्रसन्न होतात आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णू प्रसन्न असतील त्या घरांमध्ये वास करणं माता लक्ष्मीला कधीही आवडतं आणि म्हणून तुळशीबाबतचे नियम काटेकोरपणे पाळायचे आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचदा स्त्रिया संध्याकाळी अंगण किंवा घर जळतात त्याची साफसफाई करतात लक्षात ठेवा जर आपण संध्याकाळी दार किंवा अंगण झाडलं तर लोटलं तर त्यामुळे आपल्या घरातील पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे सकारात्मक ऊर्जा घराबाहेर पडत असते .झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे .आणि म्हणून ज्यावेळी माता लक्ष्मीचा आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे. ते आपल्या घरामध्ये येणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मीची पृथ्वीतलावर येण्याची वेळ मानली जाते सायंकाळच्या वेळी माता लक्ष्मी प्रत्येक घरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असते .आणि त्यावेळी जर आपण झाडलोट करत असू तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणार नाही ती आपल्यावरती रुष्ट होते रागावते जर आपल्याला झाडलोट करायची असेल तर ती सायंकाळ होण्याअगोदरच करायची आहे.
मित्रांनो तिसरी महत्त्वाची गोष्ट बरेच लोक घरातील सदस्यांवरती आरडा ओरडा करत असतात एकमेकांवर ती रागवतात भांडतात चिडतात हे चालूच असतं. मित्रांनो सायंकाळच्या वेळी जी वेळ माता लक्ष्मीची घरात येण्याची आहे. त्यावेळी आपण घरामध्ये आनंद असे वातावरण ठेवायचे आहे. रागावू नका आरडाओरडा करू नका वाद विवाद करू नका आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील स्त्रियांवरती कधीही चिडू नका. त्यांच्यावर ओरडू नका खेकसू नका घरातील स्त्रिया ह्या प्रत्यक्ष माता लक्ष्मीचा स्वरूप मानलं जातं. आणि ज्या घरातील स्त्रिया ह्या सदैव दुखी असतात त्यांना सतत बोलणे ऐकावी लागतात .
त्यांच्यावरती लोक डाफरत असतात त्या स्त्रिया कधीही आनंद राहत नाहीत.त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही राहत नाही आपलं घर शांत असेल तरच आपल्या घरामध्ये हस्तगत वातावरण असेल तर याची काळजी आपण घ्यायची आहे जर आपण या गोष्टी पाडल्या तर या तीन गोष्टींचा आपण पालन केलं तर माता लक्ष्मी प्रसन्न होईल ते आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि घरामध्ये माता लक्ष्मी असते त्या घरामध्ये त्या ठिकाणी सुख-समृद्धी धन पैसा आयुष्य या सर्व गोष्टी आपोआपच येत असतात त्या घरातील लोक हे सुखाने नांदतात.
मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.