रुद्राक्षांच्या सिद्धमाला आणि फायदे

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो काही जणांना रुद्राक्ष घालण्याची खूप आवड असते पण ते आवडीसाठी कधीही घालायचं नसतं रुद्राक्ष घातल्यानंतर त्याचे काही नियम देखील आहेत. रुद्राक्ष घालण्यापूर्वी पूर्ण विचार करून घालायचा आहे कारण एकदा रुद्राक्ष घातलं तर ते पुन्हा काढता येत नाही व त्याचे वेगवेगळे प्रकारचे नियम देखील असतात.

तर ते सर्व नियम पाळणे देखील खूप गरजेचे आहे त्याला कधीही अस्वच्छ देखील ठेवायची नसते व स्वच्छ ठिकाणी देखील ठेवायचे नसते. तुम्हाला जर रुद्राक्षाची पूर्णपणे काळजी घेता येत असेल तरच तुम्ही रुद्राक्ष वापरायचे आहे. ते नियम पाळणे खूप गरजेचे आहे ते जर नियम त्यांनी नाही पाळले.

तर त्यांना अनेक अडचणींना सामोरे देखील जावे लागते तर मित्रांनो आज आपण सिद्ध रुद्राक्ष मालेचे काही फायदे जाणून घेणार आहोत तर ते कोणते फायदे आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया. देवांनी दिलेले सगळे सिद्ध आशीर्वाद या मध्ये आहेत म्हणून या माळेला सिद्ध माला असे नाव देण्यात आलेले आहे.

या माळेमध्ये सोळा प्रकारचे वेगवेगळे रुद्राक्ष आहेत हे सिद्ध माला सर्व कार्य सिद्ध करते एक ते 14 मुखी रुद्राक्ष याच्यामध्ये आहे दोन गौरीशंकर रुद्राक्ष आहेत देवीपुराण आणि शिवपुराण मध्ये याचा विशेष असा उल्लेख देखील केलेला आहे याची किंमत देखील खूप आहे जसे तुम्हाला परवडेल तसे तुम्ही घ्यायचे आहे.

प्रत्येक रुद्राक्षामध्ये नवग्रह दशमा विद्या दशावतार बारा ज्योतिर्लिंग कामदेव सगळे स्वयंसिद्ध देव सिद्ध बसलेल्या आहेत आणि स्वतः शिव देखील त्याच्यामध्ये विराजमान आहेत.कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्ही सिद्ध मला घालायचे आहे

सिद्धमाला घातल्यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होणार आहे तुमच्या घरामध्ये जर वारंवार तंटे कलह होत असतील किंवा घरामध्ये जर कुणाचे पटत नसेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे रुद्राक्ष घातल्यानंतर तुम्हाला त्याची पूर्णपणे काळजी घ्यायची आहे.

कारण तुम्ही कोणताही नियम मोडला तर त्याचा तुम्हालाच तोटा होणार आहे तुम्ही जर रुद्राक्ष घातला तर तुमचे घर हे सकारात्मक ऊर्जेने भरून जाणार आहे व तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये खूप फायदा देखील होणार आहे तुमच्या घरामधील वातावरण देखील चांगले होणार आहे व एकमेकांसोबत चे नाते देखील घट्ट होणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने रुद्राक्ष सिद्धमाला याचे फायदे आहेत तुम्ही नक्कीच रुद्राक्ष सिद्ध माला घालायचे आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *