रोज ‘या’ गोष्टी केल्याने नशीब चमकते, पैशाची कमतरता राहत नाही

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार आपण वेगवेगळे उपाय करत असतो ते उपाय केल्यानंतर आपल्याला काही ना काही फरक जाणवत देखील असतो ज्योतिष शास्त्रामध्ये असे अनेक प्रकारचे उपाय सांगण्यात देखील आलेला आहे ज्याचा तुम्ही अवलंब केल्यास जीवनात सुख-समृद्धी काही राशींचे ग्रह आणि नक्षत्र असे आहेत.

की त्यांना थोड्या मेहनतीने अपार यश देखील प्राप्त होते त्याचबरोबर अनेकांना रात्रंदिवस कष्ट करूनही मेहनत करूनही जीवनामध्ये यश मिळतच नाही ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितले गेलेल्या काही उपायांचा अवलंब करून व्यक्ती आपले भाग्य मिळवू शकतात ते कोणते उपाय आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की अन्न नेहमी पूर्वेकडे तोंड करूनच खायचे आहे असे केल्याने जीवनामध्ये आनंद मिळतो आणि त्याचबरोबर धन आणि धन्याची कमतरता कधीच भासत नाही जेवताना चप्पल कधीही घालायचे नाही हा अन्नपूर्णा मातेचा अपमान मानला जातो घरामध्ये नियमित पूजा करून दिवा लावायचा आहे.

असे केल्याने घरात देवतांचा आशीर्वाद कायम राहतो असे म्हटले जाते घरामध्ये तुळशीच रोप असेल तर रोज संध्याकाळी त्याच्याजवळ तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की पूजेसाठी अर्पण केलेली फुले सुकल्यानंतर दुसऱ्या दिवशी फेकून द्यायची नाही ते गोळा करायचे आहेत आणि वाहत्या पाण्यामध्ये सोडायचे आहेत.

तुम्ही ही फुले कोणत्याही खड्ड्यांमध्ये देखील पुरू शकता हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सकाळी उठून आंघोळ केल्यावरच देवाच्या मूर्तीला स्पर्श करायचा आहे नखे चावण्याची सवय असेल तर ती आत्ताच तुम्हाला सोडायचे आहे कारण नखे चावल्याने व्यक्तीच्या कुंडली मध्ये सूर्यग्रह कमजोर होतो असे म्हटले जाते.

यामुळे व्यक्तीच्या माणसांना आरोग्याने कामावर चुकीचा परिणाम दिसून येत असतो. अंघोळ न करता पूजेच्या घरी जाण्याचा अशुभ परिणाम होतो आणि त्या घरात माता लक्ष्मी येत नाही ज्योतिष शास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा खूपच शुभ मानला जातो नकारात्मक ऊर्जा देखील या दिशेने खूप लवकर प्रवेश करत असते त्यामुळे या दिशेला नियमितपणे गंगाजल शिंपडायचे आहे. यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते.

तुम्हाला बसताना पाय हलवण्याची सवय असेल तर ती सवय तुम्हाला आता सोडायचे आहे नकारात्मक ऊर्जा घरात येण्याची शक्यता दिसून येते तुमच्या आजूबाजूला घाण असेल तर त्वरित साफ करायचे आहे यामुळे देवी लक्ष्मी कोपते आणि नकारात्मकता येते त्यामुळे आपल्या सोबत आमची स्वच्छता नियमितपणे ठेवायचे आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *