रोज सकाळी स्वामींनी सांगितले हे 2 कामे करा, तुमचे जीवन सुखी होईल…

Uncategorized

श्री स्वामी समर्थ, जर आपल्या काही अपूर्ण इच्छा असल्यास तसेच तुम्हाला काही अडचण असेल किंवा आपले कामात सतत अडथळा निर्माण होत असेल आणि ते महत्वाचे काम निर्विघ्न पूर्ण करायचे असेल. आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ याचा 1 अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. ह्या मंत्राचा किंवा उपायाने तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा, तसेच कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल.

कारण अक्कलकोट निवासी, ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात. स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेऊन करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा, मुर्तीची स्थापना करू शकतो आणि मनोभावे पूजा करू शकतो. त्यामुळे प्रत्येक संकटापासून तसेच तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचणींपासून स्वामी तुमचे रक्षण करतील.

जर तुम्ही तुमच्या दररोजच्या जीवनात जर ही 2 कामे नियमितपणे केल्यास, तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही. तसे तर स्वामी समर्थांनी आपल्याला भरपूर कामे अशी भरपूर उपाय सांगितलेले आहेत, ते आपण केले तर आपले जीवन सुखमय होते आणि जीवन स्वामींची कृपा मिळते आणि कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही.

त्यामुळे तुम्हाला अशी 2 कामे केल्यास, जे तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ करायचे आहेत. सगळ्यात आधी करायची त्यानंतर आपले दुसरे काम करायची आहेत. त्यामुळे तुम्हाला दररोज आंघोळ करून सरळ तुम्हाला हे 2 काम करायचे आहेत. तर सर्वप्रथम पहिले काम आहे ते म्हणजे सकाळी उठल्यानंतर अंघोळ करून तुम्ही सगळ्यात आधी 1 तांब्याभर पाणी घेऊन ते पाणी सूर्याला अर्पित करायचा आहे.

सूर्याला त्या पाण्याने अर्घ घ्यायचा आहे. मग सगळ्यात आधी हे काम करा अर्घ्य देऊन झाल्यानंतर, तुम्ही एक चिमूटभर साखर घ्या आणि चिमूटभर साखर तुमच्या घरा बाहेर एका कोपऱ्यात तरी तुम्हाला टाकायचे आहे. तर अशा प्रकारे, तुम्हाला हे 2 कामं करायची आहेत. पहिली काम म्हणजे सूर्याला अर्घ्य आणि दुसरे काम आपल्या घराबाहेर एक चिमूटभर आपल्या घरात असलेली खायची साखर बारीक साखर टाकायची आहे

किंवा खडीसाखर असेल तर खडीसाखर टाकली तरी चालते. हे दोन काम केल्याने आपल्यावर असलेले दोष आपल्या पत्रिकेत शनि दोष कुटुंबावर असलेले दोष, वास्तु दोष आणि कोणतेही दोष नष्ट होतात दूर होतात आणि जीवन सुखमय होते जीवन सुखी होते. जीवनात भरभराट येईल आणि स्वामींची कृपा होईल. हा नियम करून घ्या आणि नंतर तुम्हाला ही 2 कामं करायची आहेत.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *