रोज सकाळी देवांना स्नान घालण्याच्या पाण्यात टाका ‘ही’ एक वस्तू : पूजा पूर्ण होईल, सकारात्मकता वाढेल!

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो आपल्या प्रत्येकांच्या घरामध्ये सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवांची देवपूजा केली जाते. त्याचबरोबर देवांना स्नान म्हणजेच आंघोळ देखील घातली जाते. दररोज सकाळी देवांची विधिवत व शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा केली जाते. भक्ती सेवा करतो देवांची सेवा करण्याचा एक नियम आहे. तो नियम म्हणजे देवांना स्नान घालण्यासाठी आपण जे पाणी घेतो. त्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून त्या पाण्याने जर देवांना स्नान घातले तर तुमची पूजा पूर्ण होईल.

आणि तुम्ही जी देवांची पूजा केलेली आहे त्या पूजेचे आपल्याला लाभ मिळतील. या सोबतच देवी देवता आपल्यावर प्रसन्न होतील. आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवांना देखील स्नान घातले जाते. आणि देवांना स्नान घालण्यासाठी एका भांड्यामध्ये स्वच्छ पाणी घेतले जाते.

आणि त्या भांड्यामध्ये एक एक देव घेऊन त्यांना आंघोळ करून स्वच्छ करून त्यांना आहे. त्या ठिकाणी ठेवले जाते जर तुम्ही देखील अशा पद्धतीने देवांना स्नान घालत असाल तर जे स्नान घालण्यासाठी घेतलेले पाणी आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू जर त्या पाण्यामध्ये टाकली, तर देवी-देवता आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतील.

दररोजची देवपूजा करताना आपल्याला देवपूजेसाठी जे आपण पाणी घेणार आहोत. त्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकुनच देवांना स्नान घालायचे आहे. आपण जी वस्तू पाण्यामध्ये टाकून देवांना स्नान घालणार आहोत. ती वस्तू आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला सहज मिळते. ती वस्तू आहे दूध देवांना स्नान घालण्यासाठी आपण जे पाणी घेणार आहोत.

त्या पाण्यामध्ये थोडे दूध टाकायचे आहे. किंवा पंचामृत टाकले तरी चालते. पंचामृत प्रत्येकाच्या घरामध्ये असेल असे नाही. म्हणून देवांना स्नान घालण्यासाठी त्या पाण्यामध्ये थोडे दूध घालायचे आहे. आणि त्या पाण्याने देवांना स्नान घालायचे आहे. देवांना स्नान घालण्यासाठी आपण जे पाणी घेणार आहोत. त्या पाण्यामध्ये एक चमचा दूध घालायचे आहे. आणि ते पाणी व दूध एकत्र करून घ्यायचे आहे.

आणि दूध पाणी एकत्र करून न चुकता दररोज देवांना स्नान घालायची आहे. जर आपण पंचामृत घालून जर देवांना स्नान घातले तर ते खूप शुभ मानले जाते. मात्र हे प्रत्येकांनाच करणे शक्य नसते. त्यामुळे तुम्ही स्नान घालण्यासाठी घेतलेल्या पाण्यामध्ये एक चमचा दूध टाकायचे आहे. आणि त्या दूध मिश्रित पाण्याने देवांना स्नान घालायचे आहे. दररोज न चुकता अशा पद्धतीने देवांना स्नान घालायचे आहे.

वरील लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे जर आपण देवांना दूध मिश्रित पाण्याने स्नान घातले तर देवी देवता आपल्यावर प्रसन्न होतील. आपल्याला आशीर्वाद देतील. आपल्या मनातला सर्व इच्छा पूर्ण करतील. आणि आपल्या घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी सर्व काही येईल. घरामध्ये शांतता राहील. हा उपाय बऱ्याच जणांनी करून याचा लाभ घेतलेला आहे. तुम्ही देखील याचा लाभ घेऊ शकता.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *