मित्रांनो दररोज आपल्या घरामध्ये स्वामींचा तारक मंत्र म्हणा आणि त्या सोबत हा एक उपाय करा. म्हणजे आपल्या घरांमध्ये कधीही संकट येणार नाही. अडचण, समस्या, नकारात्मक ऊर्जा कधीही आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. सर्वांनाच माहीत आहे, की तारक मंत्रांमध्ये किती शक्ती आहे. आणि याची प्रचीती बऱ्याच स्वामीभक्तांना सेवेकऱ्यांना आली देखील आहे. जर दररोज आपण आपल्या घरामध्ये तारक मंत्र मनात असाल तर त्याचा प्रभाव आपल्यावर, आपल्या घरावर कुटुंबातील सर्व सदस्यांवर पडत असतो.
तारक मंत्र रोज घरात म्हटल्यानंतर पडणारा फरक काही दिवसांमध्येच आपल्याला जाणवतो रोग असेल, आजार असेल संकट, दुःख असेल सर्व काही आपल्यापासून आपल्या घरापासून दूर व्हायला लागते. हळूहळू कमी होत. जाते एवढी या तारक मंत्रा मध्ये शक्ती आहे. स्वामींनी आपल्याला दिलेला हा चमत्कारी मंत्र आहे. या मंत्राच्या नित्य जपाने आपल्याला समाधान लाभते. आणि ज्या काही आपल्या मनामध्ये इच्छा आहेत. त्याची इच्छा देखील पूर्ण होतील.
हा चमत्कारी मंत्र जर आपण आपल्या घरामध्ये दररोज म्हणत असाल तर खूपच चांगले आहे. परंतु ज्यांच्या घरांमध्ये दररोज तारक मंत्र म्हटला जात नाही. त्यांनी दररोज हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी. आपण जर आहात. तारक मंत्र गुगल वर मराठीमध्ये सर्च केला तर आपल्याला गुगल वर देखील स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र मिळू शकतो. स्वामींचा चमत्कारी तारक मंत्र सोबतच आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे. तारक मंत्र चीतशक्ती खूपच आहे. हे आपल्याला माहीतच आहे.
तारक मंत्र म्हटल्याने आपल्या घरावर त्याचा चांगला प्रभाव पडतोच, पण त्याच बरोबर हा जर उपाय त्यासोबत जर केला तर याचा प्रभाव जास्त प्रमाणात आपल्या घरावर पडतो. त्यामुळे तारक मंत्र सोबत हा उपाय करावा. ज्यावेळी आपण स्वामींचा तारक मंत्र म्हणणार आहोत, त्यावेळी आपल्याला एक ग्लास बस शुद्ध पाणी घ्यायचा आहे. मग आपण जर तारक मंत्र सकाळी म्हणणार असाल किंवा संध्याकाळ कोणत्याही एक वेळेस हा मंत्र आपण म्हणायचं आहे. आणि त्यासोबत एक ग्लास शुद्ध पाणी घ्यायचे आहे.
आपण जे शुद्ध पाणी घेणार आहोत ते पाणी आपल्याला देवघरात मध्ये ठेवायचा आहे. अगरबत्ती पासून लांब ठेवावे. पाणी ठेवून झाल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा आहे. स्वामींचा तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण जे पाणी देवघरामध्ये ठेवले आहे. ते पाणी घरातील सर्व सदस्यांनी तीर्थ म्हणून थोडे थोडे प्यायचे आहे तीर्थ घेऊन शिल्लक राहिलेले पाणी आपल्या घरांमध्ये जेवढ्या काही रूम आहेत, खोल्या आहेत सर्वत्र ते पाणी शिंपडायचे आहे.
घरामध्ये सर्वत्र शिंपडून ते पाणी शिल्लक राहिलेले आहेत. ते पाणी आपण तुळशीमध्ये किंवा घराच्या बाहेरील बाजूस शिंपडले तरी चालते असे रोज आपल्याला करायचे आहे. आपण हे सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस करू शकतो .तारक मंत्र म्हणत असताना देवघरामध्ये पाण्याने भरलेला ग्लास न चुकता ठेवायचा आहे. बरेच लोक असे करतात की पाण्याने भरलेला ग्लास देवघरामध्ये ठेवतात. आणि त्याला लागूनच अगरबत्ती ठेवतात. त्या अगरबत्तीची उदित या पाण्यामध्ये पडण्यासाठी तर काही जण असे करतात.
की त्या पाण्यामध्ये अगरबत्ती चिउदी नाही पडली तर स्वतः त्यात ती उदी घालतात. श्रद्धा मार्केटमध्ये येणाऱ्या अगरबत्त्या केमिकल युक्त असतात. आणि ते जर आपण पाण्यामध्ये मिक्स करून दिले तर त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. त्यासाठी त्या पाण्यामध्ये अगरबत्तीची कधीही मिक्स करून प्यायचं नाही. आपण आपल्या कपाळावर लावू शकतो. पाण्यात टाकून ती उगी आपल्याला प्यायची नाही. पाणी फक्त असेच आपल्याला प्यायचे आहे. हा उपाय तुम्ही नक्की करा याने आपल्याला फरक जाणवेल.
मित्रांनी माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.