The Rock आठवतोय का? त्याची मुलगी WWE मध्ये येतेय; मॉडेलिंगमध्ये छापलेत ढीग पैसे ,दिसते तर कमालीची मा द *..

जरा हटके

नमस्कार मंडळी

आज आपण एक थोड्या हटके अश्या विषय वर लेक आणला आहे आपणास ही माहीत नक्की आवडेल

90 च्या दशकात तर लहान मुलांमध्ये डब्ल्यूडब्ल्यूईची जबरदस्त क्रेझ होती. आजही आहे. यातीलच एक सुपरस्टार The Rock या नावाने ओळखला जाणारा Dwayne Johnson याने रिंगमध्ये खूप धमाल उडविली होती.

डब्ल्यूडब्ल्यूई बाबत अनेक कपोलकल्पित बोलले जाते. कोणी म्हणते ते खरे नसते, कोणी म्हणते ते स्क्रीप्टेड असते. काहीही असले तरी याच WWE चे भारतातही करोडोंमध्ये फॅन आहेत. 90 च्या दशकात तर लहान मुलांमध्ये डब्ल्यूडब्ल्यूईची जबरदस्त क्रेझ होती.

यातीलच एक सुपरस्टार The Rock या नावाने ओळखला जाणारा Dwayne Johnson याने रिंगमध्ये खूप धमाल उडविली होती. द रॉक इज कुकिंग म्हणत तो, प्रतिस्पर्ध्याला एका फाईटमध्येत रिंगच्या बाहेर फेकून देत होता. एका फाईटदरम्यान तो जखमी झाला आणि त्याला कायमचे रिंगबाहेर जावे लागले. आता या रॉकची मुलगी WWE मध्ये येतेय.

रॉकची पुढील पीढी रिंगमध्ये येण्यासाठी तयार झाली आहे. रॉकची मुलगी Simone Johnson ने WWE मध्ये पाऊल ठेवले आहे. तेव्हापासून सर्वत्र तिचीच चर्चा आहे. रॉक सध्या चित्रपट करत आहे. त्याने WWE ची रिंग सोडून हॉलवूडचे अॅक्शन पट गाजविण्यास सुरुवात केली आहे.

Simone Johnson ने गेल्या वर्षी WWE, NXT चे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. तेव्हा रॉकदेखील एकदा तिच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये गेला होता. लवकरच सिमोनचे नाव मेन रोस्टरमध्ये येणार आहे.

सिमोन WWEमध्ये येण्याआधीच तिचे फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. कारण ती मॉडेलिंग करत होती. शिवाय ती इन्स्टावर देखील खूप फोटो टाकत असते.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले DASHING MARATHI हे फेसबुक पेज नक्की लाईक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *