रात्री 1 चमचा घ्या शरीरात जाणवेल प्रचंड उस्ताह थकवा, कमजोरी गायब, सकाळी पोट साफ श्वेत प्रदर गायब

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

रात्री झोपताना 1 चमचाभर हे सहज करता येणार औषध घ्या. वीर्य धातू तुमच्या शरीरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढेल आणि वीर्य धातू जर तुमच्या शरीरामध्ये स्ट्रॉंग असेल, पोषित असेल तर जे इतर 6 धातू आहेत मग त्या रक्तमेध, रस, रक्‍त मांस, अस्थी आणि मज्जा हे धातूसुद्धा पोषित होतात. आणि शरीरामधून थकवा कमजोरी पूर्णपणे निघून जाते.

त्याच बरोबर या औषधाचा परिणाम असा होईल की, सकाळी तुमचं पोट व्यवस्थित साफ होईल. महिलांमधील श्वेत प्रदर ही समस्या पूर्णपणे निघून जाईल, उष्णतेचा त्रास निघून जाईल. गॅसेस निघून जातील, अपचनाची समस्या निघून जाईल. आणि स र्वा त महत्त्वाचं म्हणजे या औषधीने पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमधील जी प्र जनन क्षमता आहे ती चांगल्यारीतीने वाढेल.

आणि कसल्याही प्रकारची कमजोरी थकवा अजिबात जाणार नाही. वीर्य धातू या प्रचंड प्रमाणामध्ये वाढतो. हा उपाय अ त्यं त महत्त्वाचा आणि अ त्यं त जबरदस्त आहेत. आणि असा हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन घटक लागणार आहेत. जे आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतात. यासाठी जो पहिला घटक आपल्याला लागणार आहे ते आहे तू तूप.

तूप आपल्याला 2 चमचे तूप घ्यायचे आहे. गाईचे किंवा म्हशीचे कुठलाही तूप जरी असेल, तरी आपल्याला घ्यायचा आहे. वनस्पती तूप वापरायचा नाही आपल्याला गाईचे किंवा म्हशीचे तूप असलं तरी चालेल. 2 चमचे तूप घ्यायचा आहे तुपाला संपूर्ण अ न्न म्हटले जातात. तुपामध्ये सर्व प्रकारचे विटामिन्स असतात. सर्व प्रकारची पोषक तत्व असतात आणि त्यामुळे शरीरामध्ये एक जबरदस्त उर्जा निर्माण करतो.

त्याचबरोबर तुमच्या पोटामधील पचन संस्था असते तिला एक मऊपणा देण्याचं काम करत तूप. तूप हे वी र्य व र्ध क आहे असं तूप आपल्या 2 चमचे घ्यायचे आहे. दुसरा आणि अ त्यं त महत्त्वाचा घटक आपल्यासाठी लागणार आहे ती आहेत दोन केळी. छोटी केळी असते त्याला आपण देशी केळी असे म्हणतो. हीच केळी आपल्याला वापरायचे आहेत. थोडीशी महाग असते परंतु आपल्याला औषधासाठी हीच केळी वापरायचे आहे.

याचा परिणाम इतका जबरदस्त आहे की, तुम्ही घेतलेल्या पहिल्या दिवसापासून याचा तुम्हाला अनुभव येईल. तर आपल्याला ही 2 छोटी केळी वापरायचे आहेत. ज्याला देशी केळी म्हणतो आपण अशी केळी वापरायचे आहे. केळीची मधुर, रुचिकर, शितल, मासवर्धक आणि वीर्यवर्धक असते, पाचकसुद्धा असते. अ त्यं त महत्त्वाचे आहे ही केळीत वीर्यवर्धकसाठी वीर्य वाढ होण्यासाठी, वीर्य सुदृढ आणि निरोगी करण्यासाठी अ त्यं त महत्त्वाचे आहे.

वीर्यधातू आपल्या शरीरामधील वाढवण्यासाठी अशी 2 केळी आपल्याला घ्यायची आहे. या 2 केळीमध्ये, 2 चमचे तूप टाकायचा आहे. आणि त्याला चांगल्यारीतीने मिक्स करून घ्यायचं आहे. चांगल्यारीतीने मिक्स करून घेतल्यानंतर रात्री झोपण्याच्या आधी एक तास म्हणजे हे औषधे घेतल्यानंतर एक तासाने आपल्याला झोपायचं आहे.

तर रात्री झोपण्याआधी एक तासाने आपल्याला हे पूर्ण खायचा आहे. सलग दहा ते अकरा दिवस उपाय करायचा आहे. जास्त दिवस केला तर त्याचा कुठला साईड इफेक्ट नसतो.

परंतु जो रिझल्ट पाहिजे आपल्याला तो आठ ते नऊ दिवसांमध्ये आपल्याला याचा रिझल्ट मिळतो. दहा दिवस, अकरा दिवस हा उपाय करा शरीरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उत्साह निर्माण होईल.

वीर्य येणे भरपूर वाढेल आणि त्यामुळे थकवा कमजोरी शरीरामधल्या निघून जाईल. महिलांमध्ये श्वेत प्रदरची समस्या आहे किंवा मासिक पाळीशी संबंधित समस्या निघून जातील.

पोट व्यवस्थित साफ होईल, अपचन, गॅसेस अशी समस्या सुद्धा तुमची पूर्णपणे निघून जाईल. तरी वीर्यवर्धकसाठी, वीर्य सदृढ आणि निरोगी करण्यासाठी वीर्यवर्धक वाढीसाठी, पुरुषत्व वाढीसाठी हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा धन्यवाद.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *