रागीट व्यक्तीला हे खा’ऊ’ घाला ; स्वभाव शांत होईल, चिडचिडेपणा गायब !

राशिभविष्य वास्तूशास्त्र

मित्रांनो, प्रत्येकाच्या घरात कोणाला राग असतोच. कारण राग हे खूप वाईट आहे. कारण रागाच्या भरात माणसे काही पण करीत असतात. पण काही घरात असे काही लोक असतात की, ज्यांना म्हणजेच लहान मुले किंवा मोठे माणसे त्यांना छोट्या-मोठ्या गोष्टीत राग येत असतो. जरी त्या व्यक्तीची चेष्टा मस्करी जरी केली तरी सुद्धा त्या व्यक्तीला राग येत असतो. ज्या व्यक्तीला खूपच राग येतो ती व्यक्ती खूप रागीट बनत असते. चार शब्द प्रेमाचे बोलण्याची पद्धत त्यांची नसतेच. कायम चिडचिडपणा किंवा प्रत्येक गोष्टीला राग येत असतो.

तसेच काही व्यक्ती अश्या असतात नको ते बोलतात, नको ते ऐकतात.त्या व्यक्तीला काही बोलतो ते तिला समजत नसते. राग एक अशी गोष्ट आहे की त्या रागावर कोणीही कंट्रोल करू शकत नाही. कितीही कंट्रोल करण्याचा जरी प्रयत्न केला तरी राग, चिडचिड ही येतच असते. रागावर कोणाचेच नियंत्रण नसते. बरेचजण लिमिट क्रॉस सुद्धा करून जातात.

तसेच तुमच्या घरात अशी कोणी व्यक्ती असेल की तिला भरपूर राग येतो. तर त्यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे की ज्याने तुम्ही तुमच्या घरातली व्यक्तीचा राग हळूहळू शांत होईल. राग हा कमी प्रमाणात होईल. चिडचिडेपणा होणार नाही. तर आपण बघू काय उपाय आहे हा उपाय जेणेकरून राग सुद्धा कमी होईल. चिडचिडपणा कमी प्रमाणात येत राहील. तर हा उपाय आपण जाणून घेऊया.

शिवपुराणामध्ये सुद्धा सांगितले आहे की दर महिन्याला शिवरात्रीला तुम्ही रोज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. शिवरात्री ही दर महिन्याला असते. जर तुम्ही पंचांगामध्ये कॅलेंडरमध्ये बघितला तर नक्कीच शिवरात्र ही महिन्याला असते हे कळेल. तर मित्रांनो हा उपाय केल्याने नक्कीच ती व्यक्ती शांत येत राहील. म्हणजे त्या व्यक्तीला भरपूर राग येत असेल तर अशा व्यक्तीचा राग हळूहळू शांत होईल.

मित्रांनो असा हा उपाय म्हणजेच तुम्ही पाच बेलपत्र आणायचे आहेत.त्या बेलपत्राचे जे काही देठ आहेत ते तोडून आपल्या घराजवळ असणाऱ्या शिव मंदिरामध्ये तुम्हाला हे बेलपत्र घेऊन जायचे आहे. याचप्रमाणे शिव मंदिरात गेल्यावर तुम्हाला ते बेलपत्र जेथे शिवलिंगाचे पाणी शिवलिंगावरून वाहत असते त्या ठिकाणी हे बेलपत्र अर्पण करायचे आहेत.

त्या जागेवर तुम्हाला बेलपत्राचे देठ ठेवायचे आहे. याचप्रमाणे तुम्ही घरातून आणलेला तांब्या भरून तो शिवलिंगावर अर्पण करायचा आहे. शिवलिंगावर पाणी अर्पण करत असताना तुम्हाला “ओम नमः शिवाय” किंवा “ओम शिवाय नमस्ते” असे म्हणूनच तुम्हाला शिवलिंगावर पाणी अर्पण करायचे आहे.

याचप्रमाणे जेव्हा तुम्ही शिवलिंगावर पाणी अर्पण करत असताना ते पाणी खाली खाली सरकत येत असेल तेच पाणी शेवटी पर्यंत येऊन खाली पडत असते. जे काही तुम्ही बेलपत्राचे देठ ठेवलेले होते त्यातील थोडे म्हणजेच एक, तीन किंवा पाच असे देठ घ्यायचे आहेत. हे देठ तुम्ही घरी घेऊन जायचे आहेत.

तसेच घरी आल्यानंतर ज्या व्यक्तीला भरपूर राग, चिडचिडेपणा करतात त्या व्यक्तीला तुम्ही जे शिव मंदिरातून खाली पडलेले बेलाचे जे देठ आणलेले आहेत. ते त्या क्रोध करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही खाऊ घालायचे आहेत. नक्कीच ती व्यक्ती शंकराच्या आशीर्वादाने ती हळूहळू शांत होऊ लागेल. राग सुद्धा कमी प्रमाणात होईल.

चिडचिड कमी होईल. हे सर्व भगवान शंकराच्या आशीर्वादाने होत राहील. फक्त तुम्हाला हा एकच उपाय एकाच शिवरात्रीला करायचा आहे. हा उपाय केल्याने नक्कीच त्याचे यश प्राप्त होईलच.

तसेच हा शिवरात्रीला उपाय केल्याने नक्कीच घरातल्या प्रत्येक व्यक्तीला सुद्धा त्याचे यश प्राप्त होईल. तसेच कोणतीही व्यक्ती जर रागीट, क्रोधित, संतापलेली असेल तर त्या व्यक्तीला जरूर हे बेलाचे देठ खाऊ घाला म्हणजेच नक्कीच ती व्यक्ती शांत होईल.

याप्रमाणे भगवान शंकराला सुद्धा बेलाचे देठ हे अतिशय प्रिय आहेत. काही लोक सुद्धा दर सोमवारी शंकराच्या पिंडीवर हे बेलपत्र अर्पण करत असतात. त्यांच्या घरात सुख, समृद्धी, शांती,समाधान हे सर्व शंकराच्या आशीर्वादानेच, कृपादृष्टीने लाभत असते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *