नमस्कार मंडळी,
।।श्री स्वामी समर्थ।।
पतीची प्रगती होत नसेल,किंवा घरात किंवा पतीचे मुलांचे किंवा घरातच कोणाचे तरी आर्थिक नुकसान होत असेल,तर घरातल्या महिलांनी,रोज करावा हा उपाय,याने आपल्या पतीची प्रगती होईल,
महिलांनी केलं तर त्याच्या पतींची मुलांची प्रगती होईल,आणि आर्थिक नुकसान झालं असेल तर आर्थिक स्थिती बळकट होईल,घरात बरकत होऊ लागेल,मिळकत होईल,सुख समृद्धी येऊ लागेल,
हा उपाय 100%लाभ देणारा आहे,तर फक्त घरातल्या महिलांनीचं हा उपाय करायचा आहे,हा उपाय करण्यासाठी पूजेची सुपारी लागणार आहे,तुम्ही ती कोणत्याही पूजा सामग्री च्या दुकानातून घेऊ शकता,
घरातली वापरलेली सुपारी वापरू नये,तुम्हाला एक सुपारी नवीन घ्यायची आहे,ती सुपारी आणल्या नंतर कोणत्याही दिवशी,कोणत्याही वेळी सकाळी संध्याकाळी,तुम्ही तुमच्या देवघरात ठेवावी,
देवघरात ठेऊन त्याची पूजा करावी,ती सुपारी समोर बसून तुम्हाल 21 वेळेस हा एक मंत्र बोलायचं आहे,
ओम नमो भागवते वासू देवाय नमः
हा मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचं आहे,
हा मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी तुम्हाल एखाद्या सफेद रंगाच्या कापडाचा तुकडा घ्यायचा,त्या तुकड्यात ती सुपारी बांधून तुम्ही ती सुपारी तुम्ही तुमच्या मुख्यदाराच्या वरच्या कोणत्याही कोपऱ्यात लावायची आहे,
आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.