पितृदोष बाधा घरात असण्याचे काही संकेत!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचण चालू असतात कार्यामध्ये विघ्न देखील येत असतात . घरामध्ये विनाकारण भांडण करते होत असतात एकमेकांचे मत पटेनांचे असे होऊन जाते नवरा बायकोंमध्ये भांडण होत असतात घरामध्ये एखादी व्यक्ती वारंवार आजारी देखील पडत असते हे सर्व पितृदोष याची लक्षणे आहेत असे समजले जाते.

आपल्याला काही समस्यांना सामोरे देखील जावे लागते तर मित्रांनो पितृदोष बाधा असल्याची घरात कोणती पाच संकेत आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.मित्रांनो जर घरामध्ये चांगलं कार्य सुरू असेल आणि त्या कार्यामध्ये जर अडथळा येत असेल तर समजून जावं की आपल्या घरामध्ये पितृदोष बाधा आहे.

घरामध्ये एकत्र व्यक्तीचं लग्न ठरत नसेल किंवा लग्न ठरत असेल पण अचानक मोडत असेल काही ना काही कारणावरून तर ते पितृदोष याचे लक्षण मानले जाते पितृदोषामुळे कुटुंबातील एखादा तरी सदस्य हा बिन लग्नाचा राहू शकतो.दुसऱ्या संकेत आहे ते म्हणजे घरामध्ये सतत कलह होणे.

म्हणजेच की भांडण होणे कोणते कारण नसताना देखील भांडण होणे एकमेकांचे विचार पटेल असे होतात तेव्हा पितृदोष आहे असं आपण समजलं पाहिजे पितरांच्या नाराजी मुळे घरामध्ये पितृदोष निर्माण होतात. घरामधील मोठ्या व्यक्तींची देखील काही कारण नसताना छोट्या-मोठ्या गोष्टीवरून वारंवार होत असतात त्या वाद विवादातून अनेक वेगवेगळे मार्ग निघत असतात हे देखील पितृदोषाचे लक्षण मानले जाते

तिसरा संकेत आहे तो म्हणजे की घरातील एखाद्या व्यक्तीला बाळ न होणे म्हणजेच की संततीमध्ये सारखी सारखी अडचण येणार किंवा एखाद्याला खूप वर्षापासून बाळ न होणे हे देखील पितृदोषाचे लक्षण म्हटलं जातं अनेक प्रयत्न करूनही घरांमध्ये बाळ जन्माला येत नसेल तरी देखील हा पितृदयातच लक्ष नाही असं आपण समजलं पाहिजे कुटुंबामध्ये जोडपे असून देखील त्यांना संतांना प्राप्त होणार हे देखील पितृदोषाचे लक्षण मानलं जातं

चौथ संकेत आहे ते म्हणजे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला आकारण आरोग्य समस्या म्हणजेच किती व्यक्ती एक सारखी सारखी आजारी पडत असेल किंवा त्याला आरोग्याबद्दल काहीतरी त्रास होत असेल तर हे देखील पितृदोषाचेच लक्षणे आहे काही कारण नसताना जो घरातील व्यक्ती सतत आजारी पडत असेल आणि त्याचबरोबर घरातलेअनेक सदस्य आजारी पडत असतील तर कितीही दवाखाने दाखवून देखील कमी येत नसेल तरीदेखील ते पितृदोषाचे लक्षण मानले जाते.

पाचवा संकेत आहे ते म्हणजे कामांमध्ये वारंवार व्यक्ती तुम्ही कोणतेही काम करायचं म्हटलं तरी त्यात कायम काही ना काही अडचणी निर्माण होणे किंवा ते काम तिथेच रखडून राहणं हे देखील पितृदोषाचं लक्षण मानले जाते कामामध्ये मन लागत नसेल किंवा काम हाती घेतलेला पूर्ण होत नसेल.

तर देखील ते पितृदोषातच लक्ष नसतं किंवा झालेल्या कामातही काही ना काही अडचणी येऊन ते काम तसेच अपूर्ण राहत असेल तर ते देखील पितृदोषाचे लक्षण आहे ज्याप्रमाणे पितृदोष याची लक्षणे सांगण्यात येतात त्याप्रमाणेच ते दूर देखील करण्याचे अनेक उपाय सांगितलेली आहे.

पितृदोष दूर करण्यासाठी रोज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे त्याचबरोबर नाग स्तोत्र महामृत्युंजय मंत्र किंवा रुद्र स्तोत्र पितृ स्तोत्र नवग्रह स्तोत्र या स्तोत्रांचे व मंत्राचे तुम्हाला वाचन करायचे आहे यामुळे पितृदयामध्ये शांतता मिळते व काही अडचणी असतील तर त्या अडचणी देखील कायमचा दूर होऊन जातात

इष्टदेव तिची व कुलदेवतेची रोज मनापासून पूजा करायची आहे. पूजा ही मनापासून भक्तीने व श्रद्धेने करायचे आहे मनामध्ये कोणतेही घालत न ठेवता आपल्याला पूजा करायची आहे असे केल्याने आपली जी काही इच्छा आहे तिला कर पूर्ण होणार आहे श्रीमद् भागवत गीतेचा देखील आपल्याला वाचन करायचे आहे त्याच्यामुळे पीत्राची शांती होते.

सगळ्यात महत्त्वाचा मंत्र म्हणजे की आपल्याला पितृदोशामधून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला महामृत्युंजयाचा मंत्राने भगवान शिवाला अभिषेक करायचा आहे घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर वारलेल्या लोकांचे फोटो लावायचे आहे व त्याचे आपल्याला रोज नमस्कार करायचे असे केल्याने घरामध्ये जे पितृदोष आहे ते कायमचे नाहीसे होऊन जातात.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *