अर्धा चमचा हा पदार्थ उपाशी पोटी घ्या,पोट 1 मिनीटात साफ होईल,वजण चरबी झपाट्याने कमी होईल..

आरोग्य

नमस्कार मंडळी,

तुमच्या जर पोटाच्या ज्या काही तक्रारी असतील,तुमच्या पोटामध्ये जर गॅस होत असेल,अपचनाचा त्रास होत असेल,आपण जे खाल्लेलं अन्न आहे,ते सहज रित्या पचन होत नसेल,म्हणजेच जेवण केल्यानंतर जर आपल्याला वारंवार ढेकर येत असेल,

अश्या अनेक समस्या आहेत,या दूर करण्यासाठी आजचा हा उपाय आपण साधा सोपा करून पाहणार आहोत,आपल्या शरीरात जी अतिरिक्त चरबी साठलेली आहे ती मेणा सारखी वितळून जाणार आहे,चरबी वितळल्या मुळे आपोआप आपलं वजन कमी होणार आहे,

हा उपाय करण्यासाठी आपल्याला 1ग्लास गरम पाणी लागणार आहे,हा जो उपाय आहे तो सकाळी उपाशी पोटी करायचा आहे,आणि आपल्याला दुसरा जो घटक लागणार आहे तो म्हणजे शहाजीरे,अर्धा चमचा शहाजीरे उपाशी पोटी चाऊन चाऊन याच सेवन करायचं आहे,

त्या नंतर आपण जे 1 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे याचं आपण सेवन करायचं आहे,अस जर तुम्ही सलग 7 दिवस केलं तर तुमच्या पोटाच्या तर तक्रारी पूर्ण पणे निघून जाणार आहेत,त्याच बरोबर तुमचं वजन देखील नक्कीच कमी होणार आहे,

टीप : ही माहिती केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *