पायांच्या बोटांवरून जाणून घ्या भविष्याबद्दलचे संकेत!

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो आज पर्यंत आपण ऐकून होतो की हातावरून आपली भाग्यरेषा व आपले जीवन पूर्व पुढे आपण करिअर वगैरे कसं होणार आहे हे हातातल्या रेषा बघून सांगितलं जात होतं आपल्या हातामध्ये ज्या रेषा आहेत त्या हस्त शास्त्रानुसार सांगण्यात येतात. सामुद्रिक शास्त्रानुसार आपल्या पायांची बोटे व आपल्या पायांची ठेवण कशी आहे.

त्याच्यानुसार देखील आपला स्वभाव व आपली सवयी देखील सांगितली जाते पायाच्या बोटांमध्ये कोणते रहस्य दडले आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.मित्रांनो सामुद्रिक शास्त्र नुसार असे सांगण्यात आली की काही व्यक्तींच्या पायाची सर्व बोटे जर समान असतील.

तर तर अशा व्यक्ती कलेशाशी निगडित असतात अंगठ्याला लागून जी बोट असतात ती क्रमाक्रमाने जर लहान होत गेली तर त्यांची एक रेष तयार होते म्हणजेच की रांग तयार होते अशा व्यक्तींना विस्तृत असं ज्ञान पाहिजे असतं या व्यक्ती एकदा कोणतं तरी काम हाती घेतले की ते पूर्ण केल्याशिवाय सोडत नाहीत अशा व्यक्ती संशोधन अनुषंगान या क्षेत्रामध्ये सर्वात पुढे असतात.

पायाचा अंगठा जर गोलाकार असेल तर या व्यक्तींना धनधान्याची कधीही कमी पडत नाही जर एखाद्या व्यक्तीची पायाची तर्जीने अंगठ्यापासून लांब असेल तर या व्यक्ती खूप भाग्यवान मानला जातात अशा प्रकारच्या बोटांची रचना ज्या व्यक्तींची असते त्यांना सौभाग्य आहे असं म्हटलं जातं सोबत अंगठ्याच्या बाजूचे बोट असतं.

ते अंगठ्यापेक्षा मोठा असेल ना अशा व्यक्ती उत्साही व भावुक सुद्धा असतात व त्या प्रत्येक गोष्टीमध्ये खूप हुशार देखील असतात बुद्धिमत्तेच्या जोरावर खूप यश प्राप्त करत असतात. मात्र अशा व्यक्ती या राशींच्या व्यक्ती दुसऱ्यांवर खूप अधिकार देखील गाजवतात.या व्यक्तींच्या स्वभाव थोडा चंचल देखील असतो

तर्जनी आणि अंगठा एका रेषेत म्हणजेच एक समान असतील तर अशी व्यक्ती कष्टाळू व फार मेहनती देखील असते व त्या खूप प्रामाणिक असतात प्रत्येकांशी त्या प्रेमाने बोलत असतात तसेच सामुद्रिक शास्त्रामध्ये इतर बोटांमधील अंतर जास्त असेल तर अशा व्यक्ती आत्मा मग्न असल्याचे मानले जाते या व्यक्तींना एकांतात जीवन व्यतीत करायला फार आवडतं त्याचबरोबर ज्या व्यक्तींच्या पायांचे तळवे स्वच्छ व नाजूक असतात व लालसर असतात त्या व्यक्ती फार भाग्यवान आहेत.

भाग्याची मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना साथ देखील मिळत असते त्या व्यक्तींना धन मानसन्मान खूप मोठ्या प्रमाणात मिळत असतो. अशा पायांची बोट असणाऱ्या व्यक्तींची सुखमय असे आयुष्य असते खूप सुखी आयुष्य जगत असतात या व्यक्तींना आयुष्यामध्ये संपत्तीची कधीही कमतरता भासत नाही जर एखाद्याच्या पायाला भेगा पडलेल्या असतील तर तर ते कसले संकेत देतात चला तर मग आता आपण पाहूया कामाचा जास्त लोड झाल्यामुळे व पायाकडे दुर्लक्ष केल्यामुळे पायांवर भेगा पडतात.

एखाद्या व्यक्तीचा जर अंगठा लहान असेल तर ती व्यक्ती एकाच वेळेस अनेक काम करू शकते म्हणजेच की एक काम तिचा पहिल्यांदा चालू असेल तर दुसऱ्या सुद्धा ती काम त्यावेळेस पूर्ण करू शकते एवढी त्या व्यक्तीमध्ये क्षमता असते तर मित्रांनो तुमच्या पायाची बोटे कशी आहेत वरील जी मी माहिती सांगितली आहे त्या प्रकारे तुम्ही जाणून घेऊ शकता.

अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *