पती पत्नीचे पटत नसेल, सारखे वाद होत असतील तर लगेच करा हा जालीम टोटका…

राशिभविष्य वास्तूशास्त्र

दैनंदिन जीवनात आपल्याला पाण्याचा सारखा उपयोग होत असतो, परंतु ज्योतिष शास्त्रानुसार काही असे उपाय आहेत जे आपण पाण्याद्वारे करू शकतो. पाण्याचे काही चमत्कारी व प्रभावी उपाय ज्योतिष शास्त्रात दिलेले आहेत. या उपायाचा वापर करून आपण आपल्या जीवनातील सर्व इच्छा व मनोकामनची पूर्तता करू शकतो.

तसेच आपल्या जीवनात सुख व समृद्धी आणू शकतो. पूर्वीच्या काळी प्रत्येक घरात पाण्याने भरलेला माठ असायचा. आता प्रत्येकाच्या घरी वॉटर प्युरिफायर आणि फ्रीजमध्ये बाटल्या ठेवल्या जातात, म्हणून आता शक्यतो कोणाच्या घरी पाण्याने भरलेले माठ दिसत नाही. परंतु वास्तुशास्त्रानुसार घरात जर पाण्याने भरलेला माठ असेल तर घरातील समस्यांचे निवारण होत राहते घरातील उत्तर दिशा ही जलदेवतेची दिशा आहे म्हणून उत्तर दिशेला पाण्याने भरलेला माठ अवश्य असावा.

घरात जर कोणाला काही टेन्शन असेल, मानसिक ताणतणाव असेल, तर त्या व्यक्तीला घरातील माठातील ताब्याभर पाणी घेऊन कोणत्याही झाडाला किंवा रोपाला सलग काही दिवस टाकायला सांगा या उपायामुळे मानसिक ताण तणावापासून सुटका होते जोतिष शास्त्रानुसार जर आपल्याला एखादा मानसिक आजार जडला असेल कोणत्याही कामात मन लागत नसेल तर फक्त एक ग्लास पाण्याचा हा उपाय करून बघा.

यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी भरून घ्यावे आणि आपण ज्या बेडवर होतो. त्या बेड खाली तो पाण्याचा ग्लास घेऊन द्यावा रात्रभर तो तसाच राहू द्यावा व सकाळी उठल्यानंतर ग्लासातील पाणी गटारीत किंवा टॉयलेटमध्ये टाकून द्यावे हा सलग 7 दिवस करावा. या उपायामुळे आपल्या जीवनातील सर्व नकारात्मक विचार नष्ट होतात आणि हळू हळू आपण मानसिक ताणतणावातीन बाहेर पडतो.

जर पती-पत्नीचे संबंध वाईट झालेले असतील त्यांच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी येतात ते मनात एकमेकांविषयी कडवटपणा आला असेल, तर पावसाचे पाणी जमा करून एका बादली भरून घ्यावे व ही पावसाच्या पाण्याची बादली आपल्या बेडरूममध्ये एका कोपऱ्यात ठेऊन द्यावी आणि मनातल्या मनात आपल्या संबंधामध्ये सुधारणा व्हावी.

मनातील एकमेकांविषयीचे वाईट विचार दूर व्हावेत आपले संबंध मधुर व्हावे अशी प्रार्थना करावी. अशी मान्यता आहे की, हा उपाय केल्याने पती-पत्नीचे संबंध झालेले कोठेही चाईट झालेले असतील. तरीही ते सुधारतात त्यांचे एकमेकांविषयीचे प्रेम वाढीस लागते. आपापसातील संबंध मधुर होतात आणि जर आपल्या कुटुंबावर एकामागून एक काही ना काही अडचणी येत असतील.

एका संकटातून बाहेर निघालों दूसरे संकट आवासून असेल त्या घरात शांतता वाटत नसेल, तर चरातील मुख्य सदस्याने सकाळी उठल्यानंतर स्नानाथी कर्मातून निवृत्त होऊन एक ग्लास स्वच्छ थोडेसे गंगचे पाणी टाकावे. तो ग्लास समोर ठेवून 24 वेळा गायत्री मंत्राचा जप करावा जप झाला की ते पाणी आपल्या संपूर्ण घरात शिंपडून द्यावे.

हा उपाय हा उपाय केल्याने आपल्या घरातल्या अडचणी दूर होतात व जर आपल्यावर झालेले असेल. आपण कर्जबाजारी झाला असाल तर पावसाच्या पाण्याचा हा उपाय करून बघा. हा उपाय करून आपण पाण्यातून होऊ शकतो. यासाठी पाऊस यापला लागला की बादली भरून पावसाचे पाणी जमा करावे. त्यात घरातील इतर कोणतेही पाणी टाकू नये संपूर्ण बादली ही पावसाच्या पाण्याने भरून घ्यावे नंतर त्या पाण्यात थोडेसे दूध टाकावे.

त्यानंतर या पाण्याने आपण ज्या देवांना मानतो जे आपले ईष्टदेव आहेत त्याना स्नान घालावे अशी मान्यता आहे की, हा उपाय आपण मनापासून केला तर पावसाळा पावसाळा संपला की लगेचच आपण कर्जापासून मुक्त होतो. हळूहळू आपल्या डोक्यावरील सर्व कर्जाचा भार उतरतो, परंतु हा उपाय करण्यापूर्वी आपल्या घरातील वापराची पाण्याची टाकी ही ईशान्य दिशेला ठेवावी लागेल.

असे या पाण्याच्या टाकीत पाणी भरले जाईल तसे आपल्या उत्पन्नात वाढ होत राहील आणि उत्पन्नाचे विविध मार्ग मोकळे व्हायला लागतील. तसेच धन आपल्याकडे आकर्षित होईल आणि हातात पैसाही येईल. जर आपल्या व्यापार व्यवसायात सतत नुकसान होत असेल, व्यापार व्यवस्थित चालत नसेल तर एका पितळी भांड्यात पावसाचे पाणी जमा करावे आणि त्या पाण्याने देवी लक्ष्मीला स्नान घालावे या उपायामुळे धनाची देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते व आपल्या घरात धनाचे आगमन वेगाने होते.

व्यापार व्यवसाय तेजीत चालू लागतो. ज्योतिष शास्त्रानुसार ज्या घराच्या उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य कोणात एखाद्या भांड्यात गंगेचे पाणी किंवा शुद्ध पाणी भरून ठेवलेले असते. त्या घरात कधीही धनाचा अभाव राहत नाही. घराच्या मुख्य दारावर एक शुद्ध जलाने भरलेले भांडे ठेवल्यास आपल्या घरात नकारात्मक उर्जा प्रवेश करत नाही. आपल्या घरात सदैव सकारात्मक वातावरण राहते घरात नियमितपणे महादेवांना शुद्ध जलाने अभिषेक केल्यास आपल्या वास्तविक व काल्पनिक ज्या काही समस्या असतील, त्या सर्व दूर होतात.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *