मित्रांनो, आपल्यापैकी सर्वजण हे आपल्या सोबत पाकीट ठेवत असतात. महिला आपल्याजवळ पर्स ठेवत असतात तर पुरुष हे पाकीट वापरत असतात. या पाकिटामध्ये किंवा पर्समध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ठेवत असतो. जेणेकरून त्या पाकिटांमध्ये बरकत राहावी. बरेच जण आपल्या पाकिटामध्ये यंत्र, पूजेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ठेवत असतात. जेणेकरून आपल्या पाकिटामध्ये पैसा कायम राहावा.आपल्याला पैशाची अडचण भासू नये.
परंतु मित्रांनो एवढे करून देखील आपल्या पाकिटांमध्ये पैशाची बरकत राहत नाही म्हणजेच आपल्याकडे पैसा येतो परंतु या ना त्या कारणाने खर्च येत होतो. आज पैसा आला की लगेच दुसऱ्या किंवा तीसऱ्या दिवशी लगेचच तो पैसा पाण्यासारखा खर्च होतो आणि मग आपले पाकीट हे रिकामे राहते. मग आपल्यापैकी सगळ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आपले पाकिटामध्ये हे कायम पैशाने भरलेले राहण्यासाठी काय करावे?
तर मित्रांनो आज मी तुम्हाला असाच एक चमत्कारिक उपाय सांगणार आहे. जे केल्याने तुमचे पाकिटामध्ये कधीच खाली होणार नाही म्हणजे पैसा कधी त्या पाकिटामध्ये कमी पडणार नाही. पैसा भरपूर प्रमाणात तुम्हाला उपलब्ध होईल. तुमचा पाकिटातील पैसा हा संपणार नाही. आज मी तुम्हाला एक वस्तू सांगणार आहे. ही वस्तू तुम्ही पाकिटामध्ये ठेवल्यामुळे तुमचे पाकिटामध्ये बरकत राहणार आहे.
पैसा पाण्यासारखा खर्च होणार नाही. तर मित्रांनो महिला, पुरुष, कोणत्याही व्यक्तीने ही वस्तू आपल्या पाकिटामध्ये ठेवायची आहे. तर ही वस्तू आहे कुबेर यंत्र. तर मित्रांनो तुम्हाला हे कुबेर यंत्र स्वामींच्या केंद्रांमध्ये किंवा पूजा सामग्रीच्या दुकानांमध्ये सहजतेने उपलब्ध होईल. तर मित्रांनो असे हे कुबेर यंत्र तुम्हाला खरेदी करून घरी आणायचे आहे.
त्याचा अभिषेक करून देवघरात ठेवायचे आहे. पूजा हळदीकुंकू, अगरबत्ती ओवाळून तुम्हाला या कुबेर यंत्राची पूजा करायची आहे आणि नंतर हे कुबेर यंत्र तुम्हाला आपल्या पाकिटांमध्ये लपवून ठेवायचे आहे. म्हणजेच काय कुणीतरी पाकीट तुमचे घेतले तरी त्याला हे कुबेर यंत्र दिसणार नाही. तसेच त्याचा हात देखील त्या कुबेर यंत्राला लागणार नाही. असे कुबेर यंत्र तुम्हाला आपल्या पाकिटांमध्ये ठेवायचे आहे.
तर मित्रांनो तुम्हाला देखील तुमच्या पाकिटामध्ये पैसा कधीही संपू नये. पैशाची बरकत राहावी, पैसा पाण्यासारखा खर्च होऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही देखील आपल्या पाकिटांमध्ये कुबेर यंत्र अवश्य ठेवावे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.