नमस्कार मंडळी,
।।श्री स्वामी समर्थ।।
पैसा येता येता थांबतो का ?27 दिवस करा हे एक काम,एखादं काम होणार असतो,किंवा कोणतंही काँट्रॅक्ट मिळणार असतं,पैसा येता येता थांबतो,तो पैसा हातात राहतंचं नाही,पैसा येतंच नाही,
अश्या वेळी या पैश्याच्या बाधा येतात,अडचणी येतात,यावर एखादा जोतिष उपाय आहे का,जोतिष शास्त्रात,धन प्राप्तीसाठीच्या बाधा दूर करण्यासाठी हा उपाय आहे,हा उपाय करण्यासाठी जवळजवळ 10 ते 15 मिनिटे लागतील,
सलग 27 दिवस हा उपाय करा,हा उपाय धन अधिपती कुबेर यांच्याशी संबंधित आहे,आणि त्यांना प्रसन्न करणारा हा उपाय आहे,जर तुमच्या घरात कुबेरांची मूर्ती किंवा फोटो असेल,दिवा लावून कुबेरांचं पूजन देव घरात करायचं आहे,
सलग 27 दिवस सकाळी आणि संध्याकाळी हा उपाय करायचं आहे,कुबेर देवाचं पूजन करा कुबेर देवाला एक मंत्र सांगत आहे,27 दिवस पूर्ण दिवस 108 वेळा जप करताना तुपाचा दिवा अवश्य लावा,
जप करून झाल्यानंतर कुबेरांच चालीचा वाचायचं आहे,त्यानंतर आपल्या जीवनातील जी धन समस्या आहेत,पैसा येता येता थांबत आहे,आपल्या ज्या समस्या आहेत,बाधा आहेत त्या दूर करण्यासाठी प्रार्थना करा,
आपण कुबेर देवांच्या कडे आपण प्रार्थना करायची आहे,लाल चंदनाच्या माळेवर केलेला कुबेर मंत्राचा जप हा अत्यंत प्रभाव शाली मानला जातो,जोतिष शास्त्रात अनेक मंत्र सांगितलेले आहेत,
ह्या कुबेर मंत्राचा सकाळ संध्याकाळ जप करायचं आहे,27 दिवस 108 वेळा मनो भावे अवश्य जप करायचं आहे, तर तुमची अडचण दूर होईल,
आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.