मित्रांनो ,आपल्या घरात भरपूर काही अडीअडचणी येत असतात. कोणत्याही कामात यश मिळत नसते .घरात पैसा टिकत राहत नाही .तर मित्रांनो ,सगळ्यांनाच असे वाटते की, आपल्या कडे भरपूर पैसा असावा आपण पण दुसऱ्यांच्या सारखे धनलाभ होवो व श्रीमंत होवो असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. तर त्यासाठी ती व्यक्ती घरात पैसा यावा म्हणून भरपूर काही करत असते. कारण पैसा हा आयुष्यामध्ये व जीवनात खूप महत्त्वाचा आहे. कारण कोणतेही वस्तू घेत असताना पैसा हा लागतो.
जर पैसा नसेल तर, कोणतीच गोष्ट घेणे आपल्याला अशक्य वाटू लागते . तर असे काही लोक असतात की ज्याच्याकडे भरपूर पैसा असतो त्यालाच समाजामध्ये मान दिला जातो. तर मित्रांनो आज आपण अशा काही संकेतांविषयी जाणून घेणार आहोत. ज्या संकेतामुळे आपण जाणून घेऊ शकता की आपल्याकडे भरपूर प्रमाणात पैसा उपलब्ध होणार आहे.
तर मित्रांनो, पहिला संकेत असा आहे की काळ्या मुंग्या व लाल मुंग्या. काळ्या मुंग्या हे जर घरात असतील तर त्यांना शुभ असे मानले जातात कारण काळ्या मुंग्या जर झाले तर ,घरात लक्ष्मीचा वास येत असतो. व त्याची कृपादृष्टी आपल्या सर्वांच्यावर सतत राहत असते.
आपल्या घरात जास्त करून काळ्या मुंग्या येत नसतात. पण जेव्हा कधी आपल्याला दिसतात तेव्हा काळ्या मुंग्यांची गोल रिंग दिसत असते तेव्हा घरात पैसा येण्याची शक्यता असते. म्हणून काळया मुंग्या झाल्या की शुभ असे मानले जाते.
मित्रांनो ,प्रत्येकाच्या घरात पाल ही असते. पण पाल अशुभ संकेत देणारी घटना आहे .पैशाचा वर्षाव करण्याचा निश्चय असतो .पण पाल ही तिन्ही एकत्र आपल्याला दिसली तर, अशुभ मानली जाते .मित्रांनो, आपल्या घरात पाल हे जर तुळशीमध्ये तर शुभ शकुन मानला जातो. पण तीन पाली जर एकत्र किंवा एकाचा पाठलाग जर करत असतील तर लक्ष्मीचा आगमनाचा संदेश असा दर्शवला जात असतो.
तर मित्रांनो चिमणी आपल्याला आज काल जास्त प्रमाणात चिमण्या बघायला मिळत नाही. चिमण्यांचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे. जास्त करून आपल्याला ग्रामीण भागात थोडेफार बघायला मिळतात. पण शहरात फारच खूप कमी झालेले आहे .पण चिमण्या हे शुभ शकुन मानले जाते .जर चिमणी आपल्या घरात किंवा आपल्या घरा शेजारच्या झाडावर जर चिमणी घरटे बांधत असेल तर लक्ष्मी येण्याची आपल्याला संकेत मिळत असते व चिमणीचे ते हे लक्ष्मीचे निवासस्थान आहे.
तसेच चौथे संकेत म्हणजे घुबड. घुबड हे लक्ष्मीचे वाहन आहे. घुबड हा पक्षी आपल्याला जास्त बघायला मिळत नाही. तर आपल्याला कोठेही किंवा आपल्या घरात बाहेर आपल्याला जर घुबड दिसले असेल तर लक्ष्मीचा शुभशंकून असा संकेत लक्ष्मी माता देत असते.
याचबरोबर आपल्याला कधीच घुबड न दिसलेले ते घुबड अचानकपणे आपल्याला दिसते. व त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी घरात पैसा येण्याची प्राप्ती आपल्याला दिसून येत असते. व लक्ष्मी मातेची कृपादृष्टी व आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो.
तर मित्रांनो पाचवी संकेत आहे शंखनाथ. शंख हे आपल्या देवघरात सुद्धा असते .रोज आपण त्याची पूजा सुद्धा करत असतो .जर शंख असेल तर आपल्या दारिद्र्य, दुःख सर्व काही नष्ट होऊन जाते. लक्ष्मी मातेचे आगमन आपल्या घरावर होत असते व त्याची कृपादृष्टी मिळत असते. जर कुठेही मंदिरात किंवा आपल्या देवघरात शंख वाजताना जर दिसला तर पैसे येण्याची शक्यता असते. कारण शंख हे जास्त वाजवत नाही. ज्या दिवशी हा शंख वाजवला जातो. त्या दिवशी आपल्या घरात धन प्राप्ती होत असते किंवा धनलाभ होतो.
तर शेवटचा संकेत असा आहे की ,आपला उजवा हात. तर मित्रांनो, तुम्ही असे ऐकला आहात की ,आधीच्या काळात किंवा आता हे असे म्हटले जाते की , आपल्या उजव्या हाताला खाज उठत असेल तर आपल्याला सुद्धा असे वाटते की काहीतरी चांगले होणार आहे किंवा शुभ संकेत मिळणार.
म्हणूनच असे म्हटले जाते की उजव्या हाताला खाज सुटत असेल तर पैसा येण्याची शक्यता असते किंवा लक्ष्मी मातेची कृपादृष्टी सतत आपल्यावर राहत असते. पण हे खरे आहे उजव्या हाताला खाज सुटत असेल तर खरंच पैसे येत असतो.व लक्ष्मी मातेचे आगमन आपल्या घरात होत असते.
मित्रांनो, हे असे लक्ष्मी मातेचे सहा संकेत तुम्ही जर व्यवस्थित केला तर खरच तुमच्या घरात सुद्धा पैशाची कधीच कमी भासणार नाही व घरात भरपूर पैसा येत राहील. प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळत राहील. कायम पैसा असेच तुमच्या आयुष्यामध्ये येत राहील व लक्ष्मी मातेची कृपादृष्टी, आशीर्वाद हे तुमच्या प्रत्येक कुटुंबावर व परिवाराला सुद्धा मिळत जाईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.