सांधेदुखी,कंबर दुखी,मणका दुखी,कायमची बंद 100 वर्षापर्यंत हाडं पोलादी कमजोरी थकवा सांधेदुखी कमी होईल…

आरोग्य

नमस्कार मंडळी,

जर तुमची हाड मजबूत असतील,जर तुमची हाड मजबूत असतील स्ट्रॉंग असतील,तर तुमचं आयुष्य निरीगी असत,आणि कोणत्याही त्रासावीन असतं,हाड ही आपल्या शरीरामध्ये ही अत्यंत महत्वाची असतात,

हाडांच वजन आपल्या शरीरामध्ये 15%असतं,तर 100%रक्त हे हाड आपल्या शरीरामध्ये निर्माण करतात,हाडांच आरोग्य जरी वैवस्तीत असलं तर तुम्हाला कोणताही त्रास होत नाही,

100वर्षा पर्यंत आपल्या हाड चांगली राहतात,तुमच्या शरीरामध्ये जर कॅल्शियम ची कमी असेल,तर ती सुद्धा पूर्ण पणे थांबेल,तुमचे जे दात आहेत ते मरे पर्यंत कधीच पडणार नाहीत,दातांसाठी देखील हा अत्यंत महत्वाचा उपाय आहे,

पूर्ण वर्षातून फक्त 7 वेळा हा उपाय केला तर तुम्हाला कोणताच आजार होणार नाही,या साठी आपल्याला फक्त 3 4 वस्तू लागणार आहेत,हे बनवण्यासाठी आपल्याला एक ग्लास दूध लागणार आहे,

हे दूध आपल्याला उकळायला टाकायचं आहे,
त्यात पहिला जो घटक टाकायचं आहे ते म्हणजे काळे तीळ,काळे तीळ हे हाडांच्या आरोग्य साठी उपयुक्त आहे,काळ्या तिळाची पावडर एक चमचा त्या मध्ये टाकायची आहे,

दुसरा जो घटक आहे तो म्हणजे पांढरे तीळ,पांढरे तीळ जे आहेत ते 2 चमचे त्यात मिक्स करायचं आहे,एक चमचा बदामाचे चूर्ण 2 चमचे टाकायचं आहे,आणि शेवट चा जो घटक आहे ते म्हणजे डिंक,

ते वैवस्थीक उकळून घ्यायचं आहे,हे सकाळी उपाशी पोटी घ्यायचं आहे,याचे जे फायदे आहेत ते सांधे दुखीचे त्रास आहेत,ते नाहिशे होतील,कट कट जो आवाज आहे तो देखील बंद होईल,

टीप : ही माहिती केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज मराठीन्युज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *