नवरात्रिमध्ये देवीसाठी कोणता नैवेद्य करावा? नक्की बघा…

अध्यात्मिक

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ज्याप्रमाणे दुर्गा देवीच्या नऊ रूपांची वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते त्याचप्रमाणे, नवरात्रात प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळा नैवेद्य दाखवतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ भिन्न रूपांची पूजा केली जाते. यावेळी नवरात्री 26 सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि 4 ऑक्टोबर रोजी संपेल.

नवरात्रीमध्ये भक्त देवी दुर्गाच्या उपासनेसोबत उपवास आणि पूजा करतात. तसं बघायला गेलं तर, तुम्ही देवीला प्रामाणिक अंतःकरणाने जो काही प्रसाद अर्पण करता ते देवी स्वीकारते, परंतु नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ज्याप्रमाणे दुर्गा देवीच्या नऊ रूपांची वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते त्याचप्रमाणे, नवरात्रात प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळा नैवेद्य दाखवतात.

सर्वप्रथम, तुम्ही नैवेद्य म्हणून मखाना अर्पण करू शकता. मखाना म्हणजेच जे कमळाचं फूलामधील जे बी असते, त्या पासून मखाना बनवला जातो आणि मखाना आपण याचे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. जसे की याची खीर बनवली जाते तसेच चिवडा देखील बनवला जातो आणि मखाना म्हणजे आपण तो मातेला अर्पण करायचा आहे. तो तुम्ही खीर बनवून अर्पण केला तरीही चालू शकतो. कारण ते कमळाच्या फुलाची बी असते, म्हणून त्या मातेला अत्यंत प्रिय असतो.

तसेच त्यात कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतात, म्हणून तुम्ही हे उपवासाला देखील खाऊ शकतात आणि त्यानंतरचा दुसरा नैवेद्य म्हणजेच आपल्याला पानाचा विडा मातेला अर्पण करायचा आहे. हे लक्षात असू द्या की, मातेला पाण्याचा वेढा अर्पण करून घ्यायचं. तसेच याशिवाय तुम्ही मातेला आपण दही अर्पण करायचा आहे. तर एका वाटीत आपण दही घ्यायचं आणि अर्पण करायचे आहे.

तसेच मातेला आवडणारी खीर होय.ही खीर तांदळाची खीर बनवायची आहे आणि ती मातेला अर्पण करायची आहे.कारण मातेला खीर ही अत्यंत प्रिय असते, कारण महालक्ष्मी मातेचा कुठल्याही व्रत करीत असतांना वैभव लक्ष्मी मातेचा असेल किंवा महालक्ष्मी मातेचे गुरुवार असतील किंवा लक्ष्मी पूजा असेल, तेव्हा आपण मातेला खिरीचा नैवेद्य नक्कीच अर्पण करतो, म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मी मातेची सेवा करताना खिरीचा नैवेद्य अर्पण करायला करू नका. तांदळाची खीर आपण नेहमी बनवतो अगदी त्याच पद्धतीने ती बनवायची असते. तसेच आपण लक्ष्मी पूजन करतो, त्यावेळी बत्तासे मातेला अर्पण करत असतो.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *