नवरात्रीमध्ये हे 5 संकेत दिसले तर समजावे देवीमाता तुमच्यावर प्रसन्न झाली आहे

अध्यात्मिक

श्री स्वामी समर्थ, नवरात्रीमध्ये जर तुम्हालाही हे 5 संकेत दिसले तर समजावे देवी माता नवदुर्गा तुमच्यावर प्रसन्न झाली आहे आणि लवकरच तुमचे नशीब चमकणार आहे. तुम्हाला जे हवं ते मिळणार आहे. तुम्हाला यश मिळणार आहे आणि तुम्हाला सुख-समृद्धी मिळणार आहे. नवरात्रीमध्ये पण सगळेच लोक देवीची उपासना, आराधना करीत असतो, देवीची पूजा करतो, देवीचे नामस्मरण करतो परंतु या नवरात्रीमध्ये अशी मान्यता आहे की, देवी माता पृथ्वीवर भ्रमण करते आणि प्रत्येक घरोघरी माता जात असते आणि याच नवरात्रीमध्ये देवी माता तिच्या भक्तांना संकेत सुद्धा देत असते.

माता आपल्यावर प्रसन्न आहे की नाही बरेच संकेत आहेत त्यानुसार आपण ओळखू शकतो देवी माता प्रसन्न आहे की नाही यातच काही संकेत म्हणजे 5 संकेत आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तसेच हे संकेत तुम्हाला तुमच्या स्वप्नांत सुद्धा दिसू शकतात किंवा मग तुम्हाला रात्री झोपताना स्वप्नात सुद्धा दिसू शकतात किंवा इतरत्र दिवसभरातून तुम्हाला त्यांचे दर्शन झाले किंवा ते दिसले तरी तुम्ही समजून जावे की, माता तुमच्यावर प्रसन्न आहे.

तसेच यातील जे पहिले संकेत आहे ते खूप महत्त्वाचे आहे. समजा तुम्ही रात्री झोपले आहेत आणि स्वप्नामध्ये तुम्हाला जर कुमारिका मुली जेवतांना दिसत आहेत तर समजावे माता तुमच्यावर प्रसन्न आहे किंवा तुमच्याकडून या नवरात्रीमध्ये असे काम झाले की, तुम्ही मुलींना घरी बोलावून जेवण घ्यालावे. तसेच दुसरा संकेत म्हणजे, जर तुम्हाला कोणती गरीब भेटली आणि तिने जर तुमच्या कडून पैशांची किंवा मदतीची मागणी केली तर तुम्ही तिला मदत नक्की करा. तसेच तुमच्या घरी कोणीतरी गरीब महिला मदत मागण्यांसाठी आली तर असं समजा की साक्षात माता तुमच्या घरी आलेली आहे.

आणखी काहीतरी मागत आहेत तर तिला नक्की तुम्ही जेवण केल्याशिवाय पाठवू नका. दिवसभरातून किंवा संध्याकाळी सकाळी देवपूजा करताना किंवा इतर काम करताना जर तुम्हाला अचानक कसला तरी सुगंधी वास येत असेल, फुलांचा किंवा अगरबत्ती लावली नसती तरी अगरबत्तीचा वास येणे हेसुद्धा मातेची संकेत मानले जाते. याशिवाय, नवरात्रीमध्ये अचानक तुम्हाला धनलाभ होतो, मग ते कुठूनही तुम्हाला पैसे मिळत असतील. तर समजावे माता तुमच्यावर प्रसन्न आहे.

यानंतरचे सगळ्यात मोठी संकेत आहे ते म्हणजे दिवसभर किंवा नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी तर तुम्हाला घुबड दिसल्यास तर समजावे माता तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे. कारण घुबड हे मातेचे वाहन मानले जाते. तर हे आहेत ते 5 संकेत, त्यानुसार तुम्ही ओळखू शकता आणि माता तुमच्यावर प्रसन्न आहे की नाही.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *