नवरा तुमचे ऐकत नसेल करा हे 3 उपाय नवरा ताब्यात राहील.

जरा हटके

नमस्कार मित्रांनो,

पती पत्नीच्या सुखी आयुष्यात जर तिसरी व्यक्ती आलेली असेल तुमचा पती परस्त्री कडे तुमचा पती परस्त्री कडे आकर्षित झालेला असेल किंवा तुमची पत्नी परत पुरुषाकडे आकर्षित होत असेल किंबहुना तुमचं लग्न व्हायचं आहे.

तुम्ही प्रेमी-प्रेमिका आहात मात्र तुमची प्रेमिका किंवा तुमचा प्रेमी जर तुमच्या पासून दूर जात असेल. तुमच्या जीवन साथी चा तुमच्यातील इंटरेस्ट कमी झालेला आहे तुमच्यातील प्रेम घडलेला आहे असं जर तुम्हास वाटत असेल तर हा एक उपाय आपण अवश्य करून पाहा.

हा उपाय केल्याने तुमच्यातील प्रेम वाढीस लागतो ती तिसरी व्यक्ती तुमच्या दोघांच्या दरम्यान आलेली आहे त्या तिसर्‍या व्यक्तीपासून तुमचा जोडीदार तुमचा जीवनसाथी अवश्य दूर जातो. मित्रांनो काही छोटे-छोटे उपाय मी सांगणार आहे जिथे उपाय करून शक्य असेल तितके उपाय आपण अवश्य करा.

कोणताही उपाय करण्यास कोणताही खर्च नाही पहिला उपाय पती पत्नी प्रेमी प्रेमिकेने आपल्या जोडीदाराचे उष्टे अण्णा खावे तुमचा पती प्रिय आहे तुमची पत्नी प्रिय आहे तुम्हाला तुमचा प्रेमी-प्रेमिका प्रिय आहे अशावेळी तुम्ही स्वतः तर त्या व्यक्तीचा गोष्ट नक्की कराल.

जेव्हा तुम्ही एकत्र जेवायला बसतात तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या नकळत त्याच्या ताटात आपली एखादी गोष्ट झालेली वस्तू पदार्थ नक्की ठेवा मित्रानो जेव्हा जेव्हा जितक्या जास्त प्रमाणात आपण एकमेकांचे उष्टे खाऊ आपल्यातील प्रेमभाव वृद्धिंगत होतो आपल्यातील प्रेम वाढीस लागतो. तुमच्या जोडीदाराची दिमाग आहे त्याची बुद्धी आहे की ती तिसरी व्यक्ती कडे जाते.

त्या बुद्धीला पुन्हा एकदा स्वताकडे खेचून घेण्याचं काम हा छोटासा उपाय करतो दुसरा उपाय हा उपाय आपण अवश्य करा रविवारी करायचा आहे शुक्लपक्ष म्हणजे काय हिंदू महिने आहेत हिंदू पंचांगाप्रमाणे चैत्र ज्येष्ठ आषाढ महिन्याचे असतात. या महिन्याचे दोन भाग केले जातात शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष तुम्ही कॅलेंडर वर किंवा दिनदर्शिकेत पाहू शकता तर आपण शुक्ल पक्षात येणाऱ्या एखाद्या रविवारी हा उपाय करायचा आहे.

शुक्ल पक्षातील रविवारी आपण पाच साबुत अभंगात घ्यायचे आहेत पाच साबुत लवंगा साबुत याचा अर्थ कुठेही न तुटलेल्या फुटलेल्या अखंड असणाऱ्या पाच लवंगा या लावून त्यांना समोर फुल असेल याचीही काळजी घ्यावी. अशा पाच लवंगा शुक्ल पक्षातील रविवारी घ्या आणि त्या आपल्या शरीराला स्पर्श होतील अशा प्रकारे 24 तास ठेवून द्या.

उद्या रविवारी सकाळी ऊन का आपल्या शरीराला स्पर्श करून ठेवल्या जर ज्यांनी साडी परिधान केलेली आहे त्या साडीच्या पदराला किंवा अशा ठिकाणी त्या ठिकाणी घाम येतो तिथे त्या कोणत्याही परिस्थितीत अगदी कोणत्याही प्रकारे आपण त्या ठेवायचे आहे.

सकाळी येऊ लागला तरी सकाळी तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत ते आपल्या शरीराला स्पर्श करून आतील याची काळजी घ्या. म्हणजे सोमवारी शुक्ल पक्षातील कोणताही पक्ष असुद्या दुसऱ्या दिवशी आपण काय करायचे या पाच लवंगा चूर्ण बनवायचे.

बारीक चुरा करायचं का बनवायचा आहे त्याला व्यवस्थित कुटून घ्या मिक्सरचा वापर करून कोणत्याही प्रकारे त्याचा बनवायचा आहे आणि चहा तून अगर दुधातून त्यातून तुम्हाला शक्य असेल तुमचा पती-पत्नी प्रेमी-प्रेमिका चे काही येत असतील चहा घेत असतील.

नसतील यातून आपण सोमवारच्या दिवशी कधी येईल याचे चूर्ण आहे पूर्ण टाकण्याची गरज आहे. ती छोटासा चिमूटभर चूर्ण हे आपण चहा किंवा दुधातून टाकायचा आहे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा हे चूर्ण चहा तयार होताना त्या टाकायचे चहा तयार करून झाल्यानंतर किंवा दूध उकळून झाल्यानंतर गॅस किंवा चुलीवरून खाली उतरवल्यानंतर असा पण त्यात ही चोरून टाकणार आहोत.

अशा प्रकारे व्यवस्थित त्यामुळे टाकलं की आपल्या जोडीदाराला आपण ते पाहायचा आहे तुम्ही ज्या पाच लवंगा वापरल्या आहेत पुढे येणाऱ्या प्रत्येक दिवशी इतके दिवस चालेल तितके दिवस ते थोड थोड करून आपण आपल्या पतीला आहे शुक्ल पक्षातील प्रत्येक रविवारी आपण हा उपाय पुनरावृत्त करू शकता. तुम्हाला दिसेल की तुमच्या पतीचे पुढची काही दिवसातच मूळ ठिकाणी येईल.

तिसऱ्या व्यक्तीने परिस्थितीने तुमच्या पत्नीला तिच्या काही मोहजालात अडकवून होतं त्यातून तो आपसूकच निसटून जाईल तुमच्या दोघांचं प्रेम प्रचंड वाढ लागेल. मात्र लक्षात ठेवा तुमच्या घामाचा स्पर्श सातत्याने या पाच लवंगा व्हायला हवा अत्यंत प्रभावशाली तुटका हा उपाय नाही आठवण आहे आणि यासाठी तुम्हाला तुमच्या घराच्या जवळपास असणाऱ्या चौकात जावं लागू शकतं.

तुम्ही दिवसाही करू शकता रात्री करू शकता. तुमचा पती अगर पत्नी प्रेमी-प्रेमिका आणि तुमचा जिवनसाथी जेव्हा पर व्यक्तीकडून पर पुरुषाकडून वापर स्त्रीकडून त्या ठिकाणी संबंध प्रस्थापित करून पुन्हा तुमच्या घरी येईल. तुमच्या जवळ येईल अशा वेळी कोणत्या मार्गाने त्या व्यक्तीचे कपडे असतात तुम्हाला सर्व गोष्टी सांगता येत नाही.

कपडे असतात हे कपडे आपण घ्यायचे आहेत आणि ते जाळायचे आहेत. आता भाड्याने राहत असलो तरी कुठे तुमच्या जवळपास असणार्‍या चौकाचौकात म्हणजे ज्या ठिकाणी चार रस्ते एकत्र येतात अशा चौकामध्ये आपण ही राख एकाच ठिकाणी टाकायची रस्त्याच्या मध्यभागी टाकले तरी चालेल टाकली तरी चालेल.

राख टाकल्यानंतर आपल्या पायाने ही राख प्रचंड रागाने ला जायचे आहे तुमचा संपूर्ण रस्ता ठिकाणी उद्या आल्यानंतर आपल्या घराकडे आपण परत यायचे परत येताना चुकूनही अगदी कोणत्याही परिस्थितीत पाठीमागे वळून पाहू नका.

मित्रांनो हा एक तोटका आहे मी यापूर्वी सांगितले की चे तोटके असतात तो करताना कोणताही तोडगा करून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी परत येता चुकूनही मागे वळून पाहत जाऊ नका.

कारण की, न का रा त्म क शक्ती आहे ती प्रचंड गतीने तुम्हाला बाधित करू शकते त्यामुळे तुमचा सुद्धा प्रचंड नुकसान होऊ शकतो म्हणून कोणत्या तरी मागे वळून पाहू नका घरात आल्यानंतर स्वच्छ हात पाय तो शक्य असेल तर स्नान करा.

आणि त्यानंतर आपल्या घरासमोर बसून आपल्या इष्ट देवतेचे आपल्या कुलदेवतेचे ध्यान करत स्मरण म्हणून करत आपण त्यांना प्रार्थना करायची आहे आपला सुखी संसार आपल्या सुखी जीवन पुन्हा एकदा फुलवण्याची विनंती करायची आहे.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *