नशीबवान मुले कोणत्या दिवशी जन्माला येतात ?

अध्यात्मिक माहिती राशिभविष्य

मित्रांनो आज आपण पाहणार अहो की कोणती मूल जास्त नशीबवान असतात मित्रांनो सुरुवात करूया रविवार पासन ज्या व्यक्तीचा जन्म रविवारी होतो त्याच्यावर सूर्य देवाची कृपा असते या व्यक्ती सूर्या समान तेजस्वी असतात है व्यक्ती खुप नशीबवान, भाग्यशाली असतात आणि त्यांना दिर्घ आयुष्याची प्राप्ति होते आणि मित्रांनो मुळातच याचा स्वभाव खुप शांत असतो या व्यक्ती कोणच्या कामामध्ये कधीच नाक खुपसत नाही आणि त्याच्या स्वतःच्या कामात सुद्धा कोणी नाक खुपसलेलं त्यांना चालत नाही सोमवार – सोमवारी जन्म झालेला व्यक्ती ज्या व्यक्तीचा जन्म सोमवारी झालेला असतो अत्यंत गोडबोल्या असतात.

आणि मित्रांनो हे लोक खुप गोड बोलतात सतत हसत असतात त्याचा चेहरा सतत हसत असतो सतत खुश राहतात कधीही ह्या व्यक्ती तुम्हाला नाराज दिसणार नाही मात्र यांचा स्वभाव चंचल असतो आणि त्या चंचल असल्यामुळे कधीच ठाम निर्णय घेत नाही यांचे निर्णय सतत बदलत राहतात मित्रानो यांची स्मरण शक्ती खुप चागली असते मात्र योग्य तो निर्णय त्यांना घेता येत नाही.

मित्रांनो ह्या व्यक्ती त्याच्या आईवर खुप जास्त प्रेम करतात मंगळावर- ज्या व्यक्तीचा जन्म मंगळवारी होतो त्याच्यावर श्री हनुमानाची कृपा आढळते मित्रानो हे लोक स्वभावाने खुप चागले असतात मात्र स्वभावाने जरी चागले असले तर यांच्या मध्ये हट्टी पणा खुप असतो एखादी गोष्ट त्यांना आवडली त्याच्या मनामध्ये भरली तर ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते अगदी काहीही करू शकतात.

आणि मित्रानो मंगळवारी जन्म झालेले व्यक्ती इमानदार असतात दुसऱ्याची मदत करतात अगदी कोणत्याही स्वार्थाविना कोणाचीही मदत करतात याना एशो आरामाच जीवन जगन पसंद असत कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसे कमावण्याचा हे लोक विचारही करत नाही दुसऱ्याच्या बाबतीत सातत्याने इमानदारी बाळगतात

बुधवार- ज्या व्यक्तीचा जन्म बुधवारी होतो त्या व्यक्तीना धार्मिक कार्यकर्माची खुप आवड असते हे लोक धार्मिककार्य देवदेव खुप करतात यांची बुद्धी खुप तेजस्वी असते अत्यंत तेजस्वी आणि बुद्धीचे असे बुद्धिमान असे हे लोक असतात गुरुवार-ज्या व्यक्तीचा जन्म गुरुवारी होतो ह्या लोकांचं वैशिट्या म्हणजे ह्या लोकांपुढे कितीही कठीण परिस्थिती अली तरीही त्या कठीण परिस्थितीवर मात कशी करायची हे ह्यांना खुप चागले जमते कितीही कठीण प्रसंग येउद्या ते त्या प्रसंगातून अलगद बाहेर पडतात.

आणि मित्रांनो दुसऱ्यावर छाप कशी सोडावी हे गुरुवारी जन्म झालेल्या लोकांकडून शिकून घ्यावं ज्या ज्या ठिकाणी जातात स्वतःचा ठसा उमटवतात यांच्या वागण्यातून बोलण्यातून समोरचा व्यक्ती आपोआप आकर्षित होतो आणि समोरच्या व्यक्तीवर प्रचंड इंप्रेशन टाकण्याची तकतद गुरुवारी जन्म झालेल्या लोकंन मध्ये असते शुक्रवार- मित्रानो ज्या व्यक्तीचा जन्म शुक्रवारी होतो ह्या व्यक्ती बुद्धिमन असतात आणि याचा स्वभाव अतिशय छान असतो सहनशील असतात तुम्ही त्यांना कितीही पीडा द्या त्रास द्या मात्र ह्या व्यक्ती हा त्रास सहन करतात तुमचं मन त्या कधीच दुखवणार नाही.

कारण शुक्रवारी जन्म झालेल्या व्यक्ती भावुक असतात भावनेला त्याच्या जीवनामध्ये खुप मोठा स्थान असत तुम्ही या लोकांची चेस्ट करा मस्करी करा ते त्याला कधीच सिरीयसली घेणार नाही अत्यंत जिंदादील आशा ह्या व्यक्ती असतात मात्र शुक्रवारी जन्म झालेल्या व्यक्तीच एक वैशिष्ठ असत की ह्या विचाराने खुप स्थिर असतात

आणि म्हणून त्याच्या मनामध्ये काय चाल आहे हे कोणाला समजत नाही आपल्या मनातील गोष्टी त्या कधीच सहजा सहजी कोणाला सांगत नाही शनिवार- ज्या व्यक्तीचा जन्म शनिवारी होतो त्याच्यावर शनी महाराजांची कृपा असते मित्रांनो या व्यक्तीवर शनी ग्रहांचा प्रचंड शक्ती शाली प्रभाव असतो या व्यक्ती स्वता मधेच मस्त राहतात.

अगदी मनोजी पनाने ते आपलं जीवन जगतात एखाद्याला जर त्यांनी वाचन दिल तर ते वाचन त्या व्यक्ती कधीच तोडत नाही प्राण जाये पण वाचनना जाये आशा प्रकारे ते वागतात म्हणूंन दुसऱ्याची मन सहज जिकून घेतात ह्या व्यक्ती हसमुख असतात सातत्याने हसत असतात त्यामुळे एक प्रकारचं चैतन्य वातावरणात निर्माण होते आणि त्या ज्या ठिकाणी जातात तिथल्याच होतात कुठल्याही परिस्थिती बेमालूम पनाने मिसळतात म्हणून लोक यांच्यावर अतिशय प्रेम करतात.

अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *