नमस्कार मित्रांनो,
आज आपण पाहणार आहोत मुतखडा यावर सोपा असा इलाज मुतखड्याचा इलाज करत असताना ही गोष्ट लक्षात ठेवायचे आहे. मुतखडा झाल्यानंतर काही वेळेस आपण दवाखान्यात जातो. ट्रिटमेंट करतो, ऑपरेशन सुद्धा करतो काही वेळेस मूतखडा हा पुन्हा त्याच ठिकाणी निर्माण होतो. तर मुतखड्यावर बरेच वनस्पती आहेत. असे वनस्पती आहेत की, त्याने मुतखडा हा पडतो.
मिळत नाही, सापडत नाही परंतु सर्वांच्या परिचयाची वनस्पती आहे. या वनस्पतीने सुद्धा मूतखडा हा कितीही मोठा मुतखडा असेल तरी फक्त 3 दिवसांमध्ये पडतो. तर त्यांच्यासाठी खास ही वनस्पती आहे. हा जर उपाय तुम्ही 3 दिवस केला तर कुठल्याही मुतखडा किंवा कितीही मोठा मुतखडा असेल,
किडनी स्टोन असेल तो विरघळून बाहेर पडेल. हा उपाय तुम्हाला फक्त 3 दिवसच करायचं आहे. जास्त दिवस करायचे नाही. या उपायांसाठी लागणारी वनस्पती आहे ती म्हणजे शेवग्याची फांदी किंवा शेवग्याच्या झाडाची मुळे. तुम्ही शेवग्याची मुळे सुद्धा वापरू शकता. हे आपल्याला कुठेही सहजरीत्या उपलब्ध होतात.
शेवगा सगळीकडे उपलब्ध असतो. शेवंगाच्या शेंगा आपण भाजीमध्ये वापरतो. शेवग्याचा पालाचा सुद्धा भाजी आपण करून खातो. यासाठी आपल्याला 2 ग्लास पाणी घ्यायचा आहे. आणि पाण्यामध्ये एक शेवग्याच्या झाडाची 1 छोटासा लाकूड टाकून आपल्याला दहा ते पंधरा मिनिटात त्याला उकळून घ्यायच आहे.
1 कप राहिपर्यंत आपल्याला ते उकळून घ्यायच आहे. हा उपाय चालू असतानाच एक गोष्ट लक्षात ठेवायच आहे की, आपण बोरवेलच पाणी प्यायचं नाही आहे 3 दिवस. टोमॅटो, पालक भाजी सुद्धा खायचे नाही. या दोन तीन गोष्टी तुम्हाला आहारामधून घायचे नाही आहे. स्टोन पडेपर्यंत आपल्याला या भाज्या खायचे नाही.
हा उपाय फक्त 3 दिवसच करायचा आहे जास्त दिवस पण करायचं नाही आहे आणि ज्यांना जास्त पित्ताचा त्रास आहे. उष्ण प्रकारची वनस्पती आहे त्यामुळे ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी 3 दिवसाच्या वर हा उपाय करायचा नाही. फक्त 3 दिवसांमध्ये तुम्हाला सकाळी तुम्हाला तुमच्या लघवीवाटे जे स्टोन आहेत ते तुम्हाला सहज पडलेले दिसतील.
तर हा उपाय फक्त तीन दिवस करा आणि कसल्याही प्रकारचा स्टोन असू द्या या उपायाने तुम्हाला पडलेला दिसेल. उकळून घेतल्यानंतर त्याला गाळून घ्या. अशा प्रकारे आपला काढा तयार झालेला आहे. हा जो काढा आहे तो सकाळी उपाशीपोटी आपल्याला घ्यायचा आहे.
फक्त 3 दिवस रात्री झोपताना सुद्धा घ्यायची गरज नाही. फक्त सकाळी उपाशीपोटी 3 दिवस तुम्ही काढा घेतला तर कितीही मोठा स्टोनचा तुम्हाला त्रास असू द्या. 3 दिवसात हा स्टोन पडून जाणार आहे आणि नंतर पुन्हा आयुष्यामध्ये कधीच स्टोन होणार नाही.
या वनस्पतीची खरी ताकत आहे. तुम्हाला हे शेवग्याची फांदी कुठेही सहज उपलब्ध होईल. तर तुम्ही फक्त तीनच दिवस करा आणि तुमच्या स्टोनपासून तुम्हाला कायमची मुक्ती मिळेल तर हा उपाय तुम्ही अ व श्य करून बघा.
टीप : ही माहिती केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.