नमस्कार मंडळी,
।।श्री स्वामी समर्थ।।
मुलींचे लग्न हे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते,त्या साठी आई वडील किती कष्ट करतात,आई वडिलांना माहीत असते मुलगी ही परक्याचे धन असते,एक ना एक दिवस ती आपले घर सोडून जाणार आहे,
दुसऱ्याच्या घरी जाऊन ती तेथेच रुळेल,परंतु तरीही आई वडील मुलीला शिक्षण देतात,व लाडाने व कौतुकाणे मुलीला वाढवतात,मुला पेक्ष्या मुली वर आई वडिलांचा जास्त जीव असतो,मुलीचे लग्न अगदी थाटामाटात अगदी धुमधडाक्यात करून देतात,
आई वडिलांचे फक्त इतकेचं स्वप्न असते,की आपली मुलगी दिल्या घरी सुखी राहावी,ती गरीब घरी असो किंवा श्रीमंतांच्या घरी,जावई नोकर दार असो किंवा व्यवसायिक फक्त त्यांनी आपल्या मुलीला खुश ठेवावे हिचं माफक अपेकश्या असते,
मुली कडे पाहून आई वडिलांना समाधान वाटले पाहिजे,इतकीच त्यांची इच्छा असते,लग्न नंतर कोणत्याही प्रकारे मुलीला दुःख मिळू नये,मुलगी सुखी समाधानी व आनंदी राहावी,या साठी विवाह पूर्वी मुलीच्या हातून हा उपाय करून घ्या,
हा उपाय स्वतः देवादी देव महादेवांनी त्यांच्या मुलीच्या अशोक सुंदरीच्या लग्नाच्या वेळेस सांगितला होता,अशोक सुंदरी ही महादेव व देवी पार्वती यांची कन्या,महादेवांनी तिला असा आशीर्वाद दिला की तू नेहमी माझ्या शिव लिंगाच्या मध्ये स्थान राहील,
जय मुली लग्ना वेळी याची पूजा करतील त्या मुलींना विवाह नंतर कोणत्याचं प्रकारचा त्रास होणार नाही,त्यांच्या जीवनात कायम आनंदच राहील,म्हणून मुलींनी लग्नाला जाण्याच्या आधी महा देवांची पूजा करावी,
आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.