मार्गशीर्ष कोणत्याही गुरुवारी माता लक्ष्मी समोर ठेवा ही वस्तू ; सुख, समृद्धी, संपत्ती सर्व काही मिळेल!

अध्यात्मिक

मित्रांनो, मार्गशीर्ष महिना म्हटलं की सगळीकडेच खूपच प्रसन्नतेचे वातावरण असते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत हे अनेक स्त्रिया अगदी मनोभावे आणि श्रद्धेने करीत असतात. मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवार हा माता लक्ष्मीचा वार मानला जातो. माता लक्ष्मीला धनाची देवी मानतात. त्यामुळे आपण अगदी मनोभावे आणि श्रद्धेने जर माता लक्ष्मीची पूजा केली तर आपणाला धनाची प्राप्ती होते.

तसेच जिथे माता लक्ष्मीचे आगमन तसेच माता प्रसन्न होते त्या कुटुंबावर कधीही कोणत्याही अडचणी येत नाहीत. मित्रांनो जर तुम्हाला कर्जाचे डोंगर झाला असेल काही केल्याने कर्ज फिटत नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारी हा एक उपाय जर केला तर यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील. आलेला पैसा हा टिकून राहील. तसेच घरातील वातावरण प्रसन्नतेचे राहील.

मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारचे हे व्रत अनेक स्त्रिया करीत असतात. या दिवशी अगदी त्या माता लक्ष्मीची मनोभावे पूजा, व्रत, उपवास करीत असतात.

मित्रांनो तर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी हा उपाय करायचा आहे. तुम्ही प्रत्येक गुरुवारी जरी उपाय केला तरीही चालतो. तर मित्रांनो आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारचे व्रत अगदी निमधर्म पाळून करीत असतो. मित्रांनो तुम्ही ज्या वेळेस माता लक्ष्मीची आरती करणार असाल त्यावेळेस तुम्हाला कापरा सोबत आणखी एक वस्तू जळायचे आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला त्या कापरामध्ये लवंग जाळायचे आहे.

तुम्हाला दोन लवंगा घ्यायचे आहेत. तुम्हाला मित्रांनो माहीतच असेल की माता लक्ष्मीला लवंग अतिशय प्रिय आहेत. तसेच मित्रांनो अनेक उपाय करण्यासाठी देखील लवंगेचा वापर केला जातो. तर मित्रांनो अशा या दोन लवंगा साबुत लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत. म्हणजेच त्या लवंगा तुटलेल्या फुटलेल्या अजिबात नसाव्यात. त्याला पुढे फुल असावे. अशा दोन लवंगा तुम्हाला त्या कापरांमध्ये टाकायचे आहे.

माता लक्ष्मीची आरती करायची आहे. आरती करून झाल्यानंतर हे कापूर पूर्ण आपणाला आपल्या घरामध्ये फिरवायचे आहे आणि नंतर माता लक्ष्मी समोर आणून ठेवायचे आहे. नंतर तुम्हाला माता लक्ष्मी समोर हात जोडून आपल्या मनातील जी काही इच्छा आहे, ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व दूर व्हाव्यात अशी प्रार्थना करायची आहे.

हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी केला तरीही चालतो किंवा दर गुरुवारी जरी केला तरीही चालतो. तर असा हा चमत्कारिक उपाय जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी केला तरी यामुळे तुमची जी काही मनातील इच्छा आहे ती पूर्ण होईलच. तसेच तुमचे जे काही कर्ज आहे ते हळूहळू फिटण्यास मदत होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, संपत्ती याची भरभराट होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *