मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी ही कामे महिलांनी नक्की करावी ..

अध्यात्मिक

मित्रांनो आता थोड्या दिवसांमध्ये मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे या महिन्यातील दर गुरुवारी अशी काही कामे आहेत त्या आवर्जून महिलांनी करायचे आहेत मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारला खूप महत्त्व दिले गेलेले आहे या दिवशी जर का आपणही कामे केल्यास देवी देवतांची कृपा आपल्यावर अवश्य होईल आणि घरात सुख-समृद्धी वैभव संपत्ती याची कधीही कमी भासणार नाही असे म्हणण्यात आले आहे की गुरुग्रहाचा गुरुवार वर खूप मोठा प्रभाव आहे पतीचं पुत्राचं गुरू गृहकारक आहे.

देवगुरु गृहस्पती आणि देवांची देव श्रीहरी विष्णू यांची पूजा आणि नामस्मरण नक्की करायचे आहे ज्याप्रमाणे आपण महालक्ष्मीची पूजा करतो त्याचप्रमाणे श्रीहरी विष्णूंची पूजा करायची आहे. याच दिवशी आपल्याला पाच कामे करायचे आहेत पण काही अशा गोष्टी आहेत त्या आपल्याला चुकून हे करायचे नाहीत बऱ्याच घरांमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी पूजा केली जाते .

पण त्यांना म्हणावा तसा लाभ मिळत नाही कारण अशा काही गोष्टी असतात त्या पण करणे योग्य नाही जसे की घरातील काही व्यक्ती या दिवशी मांसाहार करतात हे योग्य नाही. तसेच घरातील भंगार वस्तू चुकून सुद्धा विकायच्या नाहीत त्यासोबत घरातील जाळी काढणे घर सारून घेणे साफसफाई करत राहणे केस दाढी करणे ही सुद्धा कामे शक्यतो करून टाळायचे आहेत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी कोणती कामे आपण केली पाहिजे जेणेकरून आपल्याला महालक्ष्मीचा आशीर्वाद नक्की मिळेल.

आपल्या कुंडलीतील गुरुग्रह जर का त्रासदायक असेल म्हणजेच की खराब असेल तर आपल्या वैवाहिक जीवनात समस्या येऊ लागतात आर्थिक समस्या सुद्धा बऱ्याच प्रमाणात दिसून येतात जर या महिन्यात प्रत्येक गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात थोडी हळद टाकून आंघोळ केली तर वैवाहिक जीवनात तुम्हाला बदल दिसून यायला सुरुवात होतील ज्या लोकांच्या घरी संपत्ती धन याची समस्या येत असेल तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी घराजवळील राम मंदिरात श्रीकृष्ण मंदिर किंवा श्रीहरी विष्णू यांच्या मंदिरात जाऊन गुळ फुटाणे आणि तुळशीची पाणी अर्पण करायचे आहेत.

तसेच या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचा जप कमीत कमी एक माळ करायचा आहे त्याचबरोबर घरात नेहमी कोणी ना कोणी आजारी सारखी पडत असेल तसेच घरात नकारात्मक शक्तीचा किंवा गोष्टींचा वापर जास्त असेल तर एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे काहीजणांना एक गोष्ट नक्की जाणवत असेल ज्यावेळेस घराबाहेर फिरत असतो त्यावेळेस प्रसन्न वाटते पण घरात आल्यावर प्रसन्नंना वाटणे कोणतीही काम करण्याची इच्छा न होणे यासारखी समस्या सारखी जाणवत असेल तर नक्की हा उपाय करून पहा.

समस्या शक्यतो घरातील नकारात्मक गोष्टींचा वापर जास्त असल्यामुळे होतो उपाय काय करायचे आहे हे जाणून आता आपण घेऊया मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी गंगाजल घरी घेऊन यायचे आहे गंगाजल घेऊन आल्यानंतर आपल्याला त्यात हळद टाकायची आहे हळदी मिश्रित गंगाजल संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे यासाठी आंब्याची पाने किंवा दुर्वा वापरायचे आहेत यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता कमी होते तर मित्रांनो साधे सोपे अशी ही उपाय तुम्ही अवश्य करून बघायचे आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *