नमस्कार मंडळी,
सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे,मार्गशीर्ष महिना हा श्रीहरी विष्णूचा हा अत्यंत आवडता महिना,या महिन्यात सुवासिनी महिला प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीचे पूजन करतात,व देवी ला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात,
या महिन्यात श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मी चे पूजन केल्यास त्याचे फळ आपल्याला कितीतरी पटीने लाभते,देवी लक्ष्मी व श्री हरी विष्णूचे पूजन करून त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या मस्तकावर असावा या साठी प्रार्थना करावी,
या महिन्यात महिनाभर तरी श्री हरी विष्णूचा आवडता मंत्र म्हणजे
।।ओम नमो भागवते वासू देवाय नमः।।
या मंत्राचा जास्तीत जास्त जप करण्याचा प्रयत्न करावा,
नामसमरण केल्याने भगवंतांची कृपा आपल्यावर राहते,भगवंतांची दुजा आपल्या बरोबर व आपल्या घरात कायम राहते,या महिन्यात आपल्यातील सत्मिकता वाढवण्यासाठी देवांचे पूजण करावे,
इतरांशी निंदा नालस्ती करणे,इतरांना द्वेष करणे,खोटे वागणे,राग राग करणे,खोटे बोलणे,या गोष्टी टाळाव्यात,आपल्या धर्मा प्रमाणे आचरण करून आपल्या देवांची आरासना करावी,
आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
आमचे फेसबुक पेज डॅशिंगमराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.