मंगळवारी करा स्वामींची ‘ही’सेवा ; फक्त 21 वेळेस बोला हा मंत्र!

अध्यात्मिक वास्तूशास्त्र

मित्रांनो, आपण रोजच स्वामींची सेवा व नित्यसेवा करत असतो. पण मंगळवारच्या दिवशी जर तुम्ही स्वामीची सेवा किंवा 21 वेळा मंत्र बोलल्याने तुमच्या जीवनात आयुष्यभर सुख, समृद्धी, शांती व तुमचे घर प्रसन्नदायक होऊन जाईल. मंगळवार हा दिवस कुलदेवीचा असतो व आपल्या लाडक्या बाप्पाचा ही दिवस मानला जातो.

तर प्रत्येकाच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो असतोच असे नाही. पण ज्यांच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो आहे. त्यांनी मनापासून विश्वास ठेवून रोज त्यांची सेवा व मंत्र म्हणा किंवा तुम्हाला जमेल तसे किंवा आठवड्यातून एक वार निवडून त्या दिवशी तुम्ही स्वामींची नित्यसेवा किंवा मंत्र बोला म्हणजे तुमच्या घरातील सर्व अडचणी निघून जातील. घरात कायम धनलाभ होईल. स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्या प्रत्येक व्यक्तीला हा मिळतच राहील.

तसेच तुम्ही स्वामींची सेवा किंवा विशेष नित्यसेवा करत असताना मनात तुम्ही श्रद्धा व विश्वास ठेवून स्वामींची सेवा करा व 21 वेळा मंत्र. यालाच श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा असे म्हंटले जाते.

तर, नेहमीप्रमाणे तुम्ही रोज सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून कधी पण एक वेळेस सकाळी किंवा संध्याकाळी या कोणत्याही वेळेस बसला तरी सुद्धा चालते. ही स्वामींची सेवा महिलांनी किंवा पुरुषांनी केली तरी सुद्धा चालते. ही सेवा केल्याने प्रत्येक व्यक्तीला स्वामींचा आशीर्वाद व कृपादृष्टी मिळेल. प्रत्येक कामामध्ये यश तुम्हाला येत जाईल. कोणत्याही कामांमध्ये अडचणी किंवा त्रासदायक घटना येणार नाहीत. पण हा मंत्र म्हणत असताना तुम्ही मनात श्रद्धा ठेवून हा मंत्र म्हणायचं आहे.

तर मित्रांनो, मंगळवारच्या दिवशी स्वामींची ही नित्य सेवा करायची आहे. तुम्हाला एक वेळेस जमेल तसे सकाळी किंवा संध्याकाळी हा मंत्र म्हणायचा आहे. तर तुम्ही देवघरासमोर बसायचे आहे. अगरबत्ती दिवा लावायचे आहे. मग आपल्या स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर बसून आपले दोन्हीही हात दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे व अशी प्रार्थना करायची की, समृद्धी शांतता बरकती ऐश्वर्या धन लाभ येण्यासाठी प्रार्थना करायची आहे. घरातले दुःख, दारिद्र्य, गरीबी, अडचणी, नकारात्मक विचार निघून जाण्यासाठी स्वामी समर्थांकडे प्रार्थना करायची आहे.

याचबरोबर आपली प्रार्थना झाल्यानंतर तुम्ही दोन्ही हात जोडून हा मंत्र स्वामींचा म्हणायचा आहे. हा स्वामींचा मंत्र म्हणजे नित्यसेवा आहे. तर हा मंत्र म्हणजे
ओम श्री कालाय नमः
हा श्री स्वामी समर्थांचा मंत्र आहे. हा मंत्र खूपच सोपा व सरळ आहे. हा मंत्र सोपा असला तरी पण हा मंत्र खूप चमत्कार व शक्तिशाली असा हा मंत्र आहे. तर मित्रांनो हा मंत्रजप तुम्ही 21 वेळेस करायचा आहे. 21 पेक्षा जास्त किंवा 21 पेक्षा कमी हा मंत्र करायचा नाही.

हा मंत्र म्हणत असताना तुम्ही कोणत्याच गोष्टीचा विचार न करता घाई गडबड न करता मनापासून श्रद्धेने हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र तुम्ही खरंच मनात श्रद्धा ठेवून म्हटला तर तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद नक्कीच मिळेल व स्वामी मन भरून प्रसन्न होतील.कोणतीही अडचणी येणार नाही. कोणत्याच गोष्टीची कमी भासू देणार नाही. कारण स्वामी समर्थ हे भक्ताला कधीही नाराज करत नाहीत. मग आपण पण त्यांची सेवा करत असताना मनापासून घाईगडबड न करता ही सेवा आपण केल्याने आपल्यालाही त्याचा लाभ प्राप्त होईल.

तर मित्रांनो 21 वेळेस मंत्र जप म्हणजेच स्वामींची नित्य सेवा आहे. तुम्ही मनोभावे व विश्वासाने ही सेवा केल्याने तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल. प्रत्येक कामात तुम्हाला तुमच्या स्वामींचा आशीर्वाद हा असेलच. तसेच तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून श्रद्धेने व मनोभावाने कोणतीही सेवा किंवा कोणताही मंत्रजप केला तर खरंच तुम्हाला लाभ, कृपादृष्टी व स्वामींचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबाला व प्रत्येक व्यक्तीला मिळेल.

तर मित्रांनो तुम्ही हा स्वामी समर्थांचा मंत्र नक्कीच आवर्जून करा. मंगळवारच्या दिवशीच तुम्हाला ही सेवा करायची आहे. ज्याच्यामुळे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा, घरातल्या सर्व अडीअडचणी निघून जाण्यास स्वामी समर्थ मदत नक्कीच करतील. त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत राहील. तर हा मंत्रजप करत असताना तुम्ही फक्त मनात विश्वास, श्रद्धा व मनोभावे या हेतूने केला तर नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *