स्वामी म्हणतात महिलांनी करा हे 11 गुरुवारचे व्रत, दाखवा हा नैवेद्य, करा 11 रुपयाचा उपाय!

अध्यात्मिक राशिभविष्य वायरल

मित्रांनो, आपल्या सर्वांना तर माहीतच आहे गुरुवारचा दिवस हा स्वामी समर्थ महाराजांच्या आवडीचा दिवस आहे. या दिवशी स्वामी महाराजांची विशेष सेवा, विशेष आरती, विशेष नेवेद्य, देखील केला जातो. या दिवशी आपण स्वामींची बरीच सेवा करतो. स्वामींना प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी गुरुवारचे व्रत देखील केले जाते. जसे इतर देवी-देवतांचे व्रत असते. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांचे देखील व्रत आहे. हे व्रत अत्यंत साधे व सोपे आहे. मित्रांनो आज आपण या 11 गुरुवारच्या व्रताबद्दलच सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.

घरातील महिलांनी सलग 11 गुरुवार करा हे व्रत, करा अशी पूजा आणि दाखवा हा नैवेद्य आणि करा हा छोटासा उपाय. 11 गुरुवार केल्यांनतर 12 व्या गुरुवारी तुम्हाला आनंदाच्या बातम्या मिळतील , घरात पैसा ओढला जाईल, घरावर असणाऱ्या सर्व वाईट शक्तींचा नाश होईल. घरामध्ये सुख समृद्धी , शांती , समाधान , पैसा , आरोग्य , ऐश्वर्य सर्व काही नांदेल. मित्रांनो घरातील महिलांनी 11 गुरुवारचे हे व्रत, उपवास नक्की करायचे आहे. गुरुवार हा स्वामी समर्थांचा दिवस आहे.मित्रांनो सर्वात आधी गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्त्रियांनी अंघोळ स्नान करून देव घरात बसायचे आहे. स्वामींची पूजा करायची आहे.

त्याचबरोबर जर देवघरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या मूर्तीला किंवा फोटोला स्वामींना गंध लावायचा आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे आणि याच दिवशी स्वामींना पुरणपोळी किंवा पिवळ्या मिठाई चा नैवेद्य दाखवायचा आहे. स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला फुले अर्पण करायचे आहे. नंतर स्वामींचे नामस्मरण करायचे आहे. स्वामींच्या मंत्राचा मंत्रजाप करायचा आहे. ओम श्री स्वामी समर्थाये नमः किंवा श्री स्वामी समर्थ किंवा ओम स्वामी समर्थ अशा ३ पैकी कोणत्याही मंत्राचा जाप तुम्हाला 1 माळ , 3 माळ , 7 माळ , 11 माळ किंवा 21 माळा.

मित्रांनो, जेवढ्या वेळेस तुम्हाला मंत्र जाप करायचा आहे तेवढे करू शकता आणि त्यानंतर महिलांनी जो उपाय करायचा आहे तो म्हणजे 11 गुरुवार करायचा आहे.11 रुपये प्रत्येक गुरुवारी , नवीन 11 रुपये असे प्रत्येक गुरुवारी तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. प्रत्येक गुरुवारी हे 11 रुपये ठेवले कि, त्या पैशांची आणि तिजोरीची पूजा तुम्हाला करायची आहे .हळदी कुंकू वाहून अक्षदा वाहून पूजा करायची आहे आणि तिजोरीच्या पाया पडायचे आहे आणि हे सर्व पूर्ण झाल्यांनतर तुम्हाला त्या जमा केलेल्या पैशांमधून देवघरात लागणारी एखादी वस्तू तुम्हाला तुमच्या घरात आणायची आहे.

हा उपाय अगदी मनोभावे केल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. घरामध्ये चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील.घरामध्ये सुख शांती समाधान आरोग्य ऐश्वर्य सर्वकाही येईल . हा उपाय नक्की करून पहा. मित्रांनो, असे केल्याने स्वामी समर्थांची कृपा होईल. घरात पैसाअडका येईल. घरचा सुरू असलेला धंदा रोजगार वाढीस लागेल. नोकरीमध्ये बढती मिळेल.

तर घरात कोणी बेरोजगार असल्यास त्याला मनासारखी नोकरी मिळेल. विवाह इच्छुकांचे जुळतील. ज्येष्ठांचा आदर सन्मान वाढेल. मुला बाळाची तब्येत सुधारेल. अभ्यासात शिक्षणात पुढे जातील. घरातील कटकटी संपून जातील. वादविवाद मिटतील. तर असे हे तुम्ही अवश्य करून पहा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *