नमस्कार मित्रांनो,
आपल्या मुलीसाठी योग्य वर मिळावा, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. प्रत्येक मुलीला वाटत असते की तिचा भावी पती किंवा जीवनसाथी तिचा आदर करणारा असावा. त्याने तिच्यावर खूप प्रेम करावे. त्यामुळे आई वडिलांनी योग्य वर शोधावा, त्यामुळे आयुष्य आनंदाने जाऊ शकेल.
ज्योतिषशास्त्रात वधू आणि वरांबद्दल बरीच भाकीतं वर्तवली आहेत. कुमारी मुलीला तिच्या राशीनुसार कोणत्या प्रकारचा वर मिळेल याबद्दलही सांगण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊया राशीनुसार कोणत्या मुलीला कोणता वर मिळेल.
मेष राशी – ज्योतिषांच्या मते, या राशीच्या मुलींना सुंदर आणि शिकलेला वर मिळतो. त्यांचे वर धार्मिक स्वरूपाचे असल्याचे सांगितले जाते.
वृषभ राशी – ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या मुलीच्या पतीला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. याशिवाय तुलनेने कमी शिकलेले वरात मिळतो, असं सांगण्यात आलं आहे.
मिथुन राशी – ज्योतिषांच्या मते मिथुन राशीच्या मुलींना गर्विष्ठ पती मिळतो असं मानले जाते. त्यांना प्रत्येक गोष्टीचा राग येत असतो.
कर्क राशी – ज्योतिषांच्या मते, या राशीच्या मुलींचे पती त्यांचा खूप आदर करतात. मात्र, त्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा काही घडत नाही तेव्हा त्यांना रागही येतो.
सिंह राशी – ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की या राशीच्या मुलींना खूप आदरणीय पती मिळतात. यासोबतच त्यांची मुलंही स्वभावाने चांगली असतात.
कन्या राशी – ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या मुलींचे पती चंचल स्वभावाचे असतात. ते सुंदर असतात, त्याचबरोबर त्यांचे काही अफेअर्स असल्याचेही बोललं जातं.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.