नमस्कार मंडळी
आज आपण आपल्यासाठी एक भन्नाट असा विडिओ आणला आहे ज्याच्यात शिकारीच शिकार झाल्याचे पहायला मिळत आहे
महाराष्ट्रातील आंबेगाव येथे गेल्या रविवारी कुत्र्याचा बिबट्याशी सामना झाला होता. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
बिबट्याचा जबडा पकडणाऱ्या कुत्र्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता, त्यानंतर कुत्र्यावर मांजरीने केलेल्या हल्ल्याने नेटिझन्सना हादरवून सोडले होते. काही दिवसांपूर्वी पाळीव कुत्र्याला पळवून नेण्यासाठी बिबट्याने घराच्या मुख्य गेटवरून उडी मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत होता.
दरम्यान आता व्हिडीओमध्ये एक काळ्या रंगाचा कुत्रा आपली पूर्ण ताकद वापरून बिबट्याच्या जबड्याला पकडलेला दिसतो. व्हिडीओच्या शेवटी बिबट्याला घाबरवून टाकण्यात कुत्रा यशस्वीपणे यशस्वी होतो.
कुठे घडली ही घटना?
महाराष्ट्रातील आंबेगाव येथे गेल्या रविवारी कुत्र्याचा बिबट्याशी सामना झाला होता. हा कुत्रा आंबेगाव येथील गणेश या शेतकऱ्याचा असल्याची माहिती आहे. हा कुत्रा गेल्या १० वर्षांपासून गणेशसोबत आहे.
रविवारी काळ्या रंगाच्या पाळीव कुत्र्यावर भयंकर बिबट्याने हल्ला केला होता. सुरुवातीला कुत्र्याने आपली ताकद आणि वेग वापरून बाजी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र कुत्रा प्रतिहल्ला करून बिबट्याला रोखण्यात यशस्वी झाला.
काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?
जेमतेम ३० सेकंद लांबीच्या व्हिडीओमध्ये एक माणूस प्राण्यांच्या लढाईवर टॉर्चचा प्रकाश टाकताना दिसतो. या लढ्यात बिबट्या आणि काळ्या कुत्र्याशिवाय कोणीही नाही. व्हिडीओमध्ये बिबट्या कुत्र्याशी झुंज देताना दिसतो.
तर असा हा विश्वास न बसणार विडिओ पहा या लिंक वर
https://mobile.twitter.com/zubinashara/status/1475497358167212032?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1475497358167212032%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Ftrending%2Fas-the-leopard-attacked-the-dog-grabbed-his-jaw-thrilling-video-viral-ttg-97-2742489%2F
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले DASHING MARATHI हे फेसबुक पेज नक्की लाईक करा