लग्न पुढे ढकलले जात असेल तर घरात या दिशेला लावा ही फुले!

अध्यात्मिक वास्तूशास्त्र

मित्रांनो घरात हिरवी झाड असतील तर सकारात्मकतेचा प्रभाव वाढतो. वास्तुशास्त्रात काही झाडे अतिशय शुभ मानली जातात वास्तुशास्त्रानुसार हिरवीगार झाडे प्रगती सुख आणि समृद्धी येण्यास मदत करतात. घरामध्ये रोप लावल्याने आरोग्य सोबत धनप्राप्तीचा ही मार्ग खुला होतो. याशिवाय घरामध्ये काही रोपे लावल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात.

यापैकी एक वनस्पती म्हणजे पिऊनीया त्यालाच पियोनिया असे म्हणतात. वास्तुशास्त्रानुसार लग्न होत नसेल किंवा काही कारणास्तव पुढे ढकलले जात असेल तर घरामध्ये पियोनिया या फुलाचे रोप लावावे. पियोनिया फुलाला फुलांची राणी म्हणतात ही फुले सौंदर्याचे प्रतीक मानले जातात चला तर मग जाणुन घेऊयात.ह्या वनस्पती बद्दल.

मित्रांनो आज काल अभ्यास आणि करिअर घडविण्याच्या स्पर्धेत लग्नाचे वय मागे टाकले जाऊ लागले आहे. त्यामुळे आपल्या मुलांची लग्न योग्य वेळी करणे ही आज काल पालकांची सर्वात मोठी चिंता बनली आहे. त्याच बरोबर कधीकधी ग्रह नक्षत्रांच्या अशभ स्थिती मूळे लग्नाला उशीर होतो किंवा नातेसंबंध बिघडतात ही बाब जितकी आई वडिलांना त्रास देते.

तितकीच लग्नायोग्य मुला मुलींनाही देते तथापि असे अनेक उपाय ज्योतिष आणि वास्तू मध्ये देखील सांगण्यात आलेले आहेत. ज्याद्वारे विवाहातील अडचणी कमी करता येते. वास्तुशास्त्रामध्ये एकदा फुला बद्दल सांगितले गेले आहे की जे घराच्या उजव्या दिशेला लावणे खूप शुभ मानले जाते. यामुळे लवकर विवाह होतो. पियोनिया या फुलाबद्दल जाणून घेऊयात.

वास्तुशास्त्रात पियोनिया या फुलांना खूप चमत्कारिक मानले गेले आहे. पियोनिया या वनस्पतीवर उगवणार्‍या फुलाला फुलांची राणी म्हणतात. पियोनिया याचे फुल हे सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे घरात पियोनिया लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि त्याचा परिणाम वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करतो. लवकर लग्न जमण्यासाठी हा प्रभावी उपाय नक्की करा.

वास्तुशास्त्रानुसार विवाहयोग्य मुला-मुलींचं विवाहात काही समस्या असल्यास घरात पियोनिया चे रोप लावणे शुभ असते. पण जर रोप लावणे शक्य नसेल तर तुम्ही पिऊन याचा पेंटिंग सुद्धा लावू शकता. वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होत असतील तर घरांमध्ये पेंटिंग किंवा पियोनिया याचे रोप लावा हे रोप नैऋत्य दिशेला लावले पाहिजे.

या दिशेचा संबंध कुटुंबात राहणाऱ्या लोकांमधील संबंध दर्शवतो दुसरीकडे जर तुम्ही बागेत पियोनिया चे रोप लावत असाल तर ते घराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला लावले पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार यामुळे तुमच्या घरात सकारात्मकता येईल. वास्तुनुसार घरातील मुलांचा किंवा मुलांच्या लग्नाला उशीर होत असेल तर ड्रॉईंग मध्ये पियोनियाचे पेंटिंग लावले पाहिजे त्याच वेळी जेव्हा लग्न होईल.

तेव्हा एखाद्याला हे रोप किंवा पेंटिंग भेट म्हणून द्या सुखी जीवनासाठी घराच्या दक्षिण किंवा पश्चिम कोपऱ्यात पियोनिया चे रोप लावा. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरात सुख-समृद्धी कायम टिकून राहते. याशिवाय जर तुम्ही बागेत पियोनिया याच आरोप लावत असाल तर ते घराचा प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला लावा यामुळे तुमच्या घरात सकारात्मकता कायम टिकून राहील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *