नमस्कार मंडळी,
ही फक्त एक गोळी रात्री झोपताना घ्या,पोटमधले किडे तुमच्या पूर्ण पणे बाहेर निघून जातील,त्याच बरोबर ऍसिडिटी ची कितीही मोठी समस्या असेल तर ती देखील पूर्ण पणे निघून जाईल,
गॅस होणं,पोट फुगण,अपचन,पोटाचे 40 आजार पूर्ण पणे निघून जातील,आणि सकाळी तुमचं पोट एक मिनिटांमध्ये साफ होईल,इतकी तुमची आतडी साफ होतील,अस म्हणतात की आरोग्याचा मार्ग हा पोटामधून जाते,
पचन सोंस्था जर तुमची चांगली असेल,तर तुम्हाला तुमचा कोणताही आजार होणार नाही,त्याच बरोबर शरीरामध्ये एक चांगली ऊर्जा राहते,आपल्याला दिवस भर कंटाळा येत नाही,एक जोस आपल्याला राहतो,
म्हणून तुमची पचन सोंस्था चांगली असणं अत्यंत महत्वाच आहे,तुमच्या पोटाच्या सर्व समस्या तुमच्या या गोळीने निघून जात,हे सहज रित्या बनवता येत,अगदी 2 घटक लागतात,हा उपाय करण्यासाठी पहिला घटक लागतो,कडुलिंबाची पान,
कडुलिंबाची 6 पान आपल्याला घ्यायचं आहे,ती स्वच्छ धून घ्यायची आहेत,आणि दुसरा जो घटक आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे हिंग,हिंग 2ते3 ग्रॅम घ्यायचं आहे,हे एकत्र कुटून त्याच्या गोळ्या बनवायच्या आहेत,
याच्या तुम्हाला 3 गोळ्या बनवायच्या आहेत,या गोळ्या आपल्याला रात्री पाण्याबरोबर घ्यायच्या आहेत,आणि एक ग्लास भर आपल्याला पाणी प्यायचं आहे,सकाळी तुमच्या पोटमधले किडे आहेत,जंत आहेत ते निघून जातात,
टीप : ही माहिती केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
धन्यवाद ..