कोणत्याही शनिवारी हा उपाय करून हातात बांधा हा धागा; वाईट शक्ती पासून संरक्षण होईल !

अध्यात्मिक

मित्रांनो, आपले जीवन हे सुखी समाधानाचे असावे. आपल्या जीवनात कायम शांतता असावी. कोणत्याही समस्यांचा सामना आपल्याला करावा लागू नये यासाठी प्रत्येक जण हा प्रयत्न करीतच असतो. यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय देखील आपण करीत असतो. तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला वाईट शक्तीपासून तुमचे संरक्षण करणार आहे.

तर हा उपाय मित्रांनो तुम्हाला शनिवारच्या दिवशी करायचा आहे. कोणत्याही शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपणाला फक्त एक धागा लागणार आहे.

मित्रांनो, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पूजामध्ये सत्यनारायणाची पूजा असेल, लग्न समारंभ असेल, हवन असेल यामध्ये आपण पूजेचा दोरा आणतो आणि असाच एक पूजेचा धागा तुम्हाला आणायचा आहे. पाच दहा रुपयाला तुम्हाला हा धागा उपलब्ध होईल. लाल रंगाचा हा धागा तुम्ही आणायचा आहे.

हा धागा आणल्यानंतर तुम्हाला कोणत्याही वेळेस म्हणजेच शनिवारच्या दिवशी कोणत्याही वेळेस सकाळ, दुपार, संध्याकाळ जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्हाला हा धागा देवघरामध्ये ठेवायचा आहे. तुम्हाला देवघरात समोर बसायचे आहे आणि तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र काहीसा असा आहे.

ओम नमो भगवते वासुदेवाय नमः

तर मित्रांनो या मंत्राचा जप तुम्हाला 11 वेळेस करायचा आहे. अगदी मनोभावे व श्रद्धेने या मंत्राचा जप तुम्ही करून झाल्यानंतर तुम्हाला जो आपण देवघरांमध्ये धागा ठेवलेला आहे तो धागा आपल्या हातामध्ये बांधायचा आहे. मित्रांनो हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला आपली देवपूजा करून देवासमोर दिवा, अगरबत्ती, धूप लावायचा आहे.

हा धागा आपल्या हातामध्ये बांधून घेतल्यानंतर मनोभावे आपण सर्व देवी देवतांना नमस्कार करायचा आहे. मित्रांनो मंत्र जप केल्याने अनेक प्रकारच्या चमत्कारिक शक्ती या धाग्यामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे तुमचे वाईट शक्तींपासून संरक्षण होते. तसेच कोणत्याही प्रकारची अडचण, बाधा तुम्हाला कधीच येणार नाही.

खूपच चमत्कारिक असा हा उपाय आहे. तर मित्रांनो तुम्हाला लाल रंगाचा धागा आपल्या हातामध्ये बांधल्यामुळे आपल्या जीवनात किती फरक झालेला हे तुम्हाला नक्कीच कळून येईल. त्यामुळे हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *