मित्रांनो कोणतेही काम सुरू करण्याआधी, कोणतेही शुभकार्य करण्याआधी, घरामध्ये कोणतीही नवीन वस्तू आणण्याआधी किंवा फिरायला जाण्याआधी स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर बसून ही सर्व कामे स्वामी समर्थ महाराजांना सांगा. आपण ज्या ही कोणत्या कामाला जाणार आहोत. ते सर्व कामे निर्वीघ्नपणे पूर्ण होतील. त्यामध्ये कोणत्याही अडचणी येणार नाहीत.
कोणतीही काम सुरू करण्याआधी, शुभ कार्य करण्याआधी जर महाराजांना आपण सांगितले तर ते सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतील. आपण एखादी वस्तू जर घेणार असाल तर त्या वस्तूमध्ये देखील आपल्याला कोणत्याही अडचणी येणार नाहीत. आपला प्रवास देखील खूप सुखद आणि चांगला होईल. तुमच्या घरामध्ये काहीही शुभ घडत असेल किंवा वस्तू घेणार असाल तर या ओळी नक्की म्हणा.
यामुळे कोणत्याही अडचणी येणार नाहीत. या ओळी बोलण्याआधी आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचे आहे. आपले दोन्ही हात जोडून, नमस्कार करून झाल्यानंतरच आपल्याला या ओळी म्हणायच्या आहेत. या ओळी खूप चमत्कारी आहेत. यामुळे स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. आपण जी ही कोणती कामे करणार आहोत ती कामे निर्विघ्नपणे पार पडतात.
तुम्ही फिरायला जाणार असाल, एखादी नवीन घरामध्ये वस्तू आणणार असाल, कोणतीही शुभकार्य जर करणार असाल तर या कोणत्याही गोष्टींमध्ये कोणतीही अडचणी येत नाही. स्वामींच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित होते. आपली जी ही काही कार्य आहेत ती सर्व कार्य स्वामींकडून पूर्ण होतात. त्यामुळे त्यामध्ये कोणत्याही अडचणी येत नाहीत. स्वामींचा आशीर्वाद मिळतो आणि जे काही घडणार आहे.
ते स्वामींच्या आशीर्वादानेच घडणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील कोणतेही कार्य करण्याआधी, फिरायला जाण्याआधी किंवा घरामध्ये एखादी नवीन वस्तू आणण्याआधी सर्वात पहिला तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसायचे आहे.दिवा अगरबत्ती लावायची आहे. त्यानंतर या स्वामींच्या चमत्कारी ओळी म्हणा. यामुळे आपल्याला चांगले अनुभव येतील आणि आपली सर्व कार्य निर्विघ्नपणे पार होतील. मंत्र पुढील प्रमाणे.
नमो सिद्ध श्री स्वामी समर्थाय मम् सर्व अरिष्ट निवारणाय मम् सर्व कार्य सिद्ध कराय, मम मनोवंच्छित फल प्रदायकाय
स्वामी समर्थ महाराजांच्या या खूप साध्या आणि सोप्या तसेच चमत्कारी ओळी आहेत. या चमत्कारी ओळी आपल्याला फक्त एक वेळेसच म्हणायचे आहे. कोणतीही काम करण्याआधी, कामानिमित्त बाहेर जाण्याआधी, एखादी वस्तू घेण्याआधी स्वामी समर्थ महाराजांच्या समोर ह्या ओळी म्हणा. अरिष्ट होत नाही. अनिष्ट देखील होत नाही. सर्व कार्य, कामे प्रवास यशस्वीपणे पार पडतो.
त्यामध्ये अडचणी येत नाहीत. तुम्ही जे काही कार्य करणार आहात. ते सर्व कार्य सिद्ध होतात आणि जे काही घडते ते सर्व स्वामींच्या आशीर्वादाने कृपेने घडते. त्यामुळे मित्रांनो हा उपाय नक्की करून बघा. बऱ्याच जणांनी हा उपाय केलेला आहे. आणि याचा लाभ देखील त्यांना झालेला आहे. तुम्ही देखील याचा लाभ घेऊ शकता.
मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.